#59📅 Beed Driver - बीड चालक 2024 पेपर(2024) +1 गुण

जय प्रथम दक्षिणेकडे १५ किमी चालला, त्यानंतर उजवीकडे ८ किमी चालला, तर सुरुवातीच्या स्थानापासून अंतर किती?

Jai walked 15 km South, then 8 km Right. What is the shortest distance from start?
पर्याय (Options):
a
23 कि.मी.
23 km.
b
17 कि.मी.
17 km.
✓ योग्य उत्तर
c
16 कि.मी.
16 km
d
18 कि.मी.
18 km
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

पायथागोरस: $\sqrt{15^{2} + 8^{2}} = \sqrt{225 + 64} = 17$.

Pythagoras: $\sqrt{15^{2} + 8^{2}} = \sqrt{225 + 64} = 17$.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

🔥 संपूर्ण तयारी८०% सवलत (फक्त ₹९९)

पोलीस भरती संपूर्ण टेस्ट सिरीज २०२६ — सर्व पेपर्स व स्पष्टीकरण!

१००+ फुल-लेंथ सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक, मागील सर्व प्रश्नपत्रिका आणि सविस्तर स्पष्टीकरणासह.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा