📅ठाणे शहर चालक पोलीस भरती पेपरGoogle वर फॉलो करा

मोटार वाहनांना मागील बाजुला लाल परावर्तीत पट्टी (रिफलेक्टर) बसविणे अनिवार्य आहे, कारण

It is mandatory to install red reflectors at the back of vehicles because
पर्याय (Options):
a
वाहनाची सजावट करण्यासाठी
To decorate the vehicle
b
धोकादायक वाहने ओळखण्यासाठी
To identify dangerous vehicles
c
इतर वाहन चालकांना त्रास व्हावा म्हणून
To cause inconvenience to other motorists
d
रात्रीच्या वेळी दुर अंतरावरुन वाहने दृष्टीक्षेपात येण्यासाठी
To make vehicles visible from long distances at night
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

रिफलेक्टरमुळे रात्रीच्या अंधारात मागून येणाऱ्या चालकाला समोर वाहन असल्याचे लवकर समजते.

Reflectors make it easier for the following driver to recognize the vehicle in front in the dark of night.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा