#64📅 Nanded Police Bharti Paper 2024(2024) +1 गुण

या दोषामुळे मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही.

In this defect, the human eye can see nearby objects but not distant ones clearly.
पर्याय (Options):
a
मायोपिया
Myopia
✓ योग्य उत्तर
b
हायपरमेट्रोपिया
Hypermetropia
c
प्रेसबायोपिया
Presbyopia
d
ग्लोकोमा
Glaucoma
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

मायोपिया किंवा निकटदृष्टीता म्हणजे जवळचे दिसते पण दूरचे दिसत नाही.

पर्यायांचे इंग्रजी संदर्भ / संक्षिप्त रूपे: (Myopia), (Hypermetropia), (Presbyopia), (Glocoma)

Myopia or nearsightedness means seeing near but not far.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा