#4📅 Yavatmal Police Bharti Paper(2024) +1 गुण

व्हिएन्ना येथे पार पडलेल्या वासेनार व्यवस्थेच्या 26 व्या वार्षिक सभेत आयरलंडने कोणत्या देशाला 1 जानेवारी 2023 पासून 1 वर्षासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली?

In the 26th annual meeting of the Wassenaar Arrangement held in Vienna, Ireland handed over the chairmanship to which country for one year starting January 1, 2023?
पर्याय (Options):
a
1) भारत
1) India
✓ योग्य उत्तर
b
2) रशिया
2) Russia
c
3) अमेरिका
3) America
d
4) जपान
4) Japan
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

वासेनार व्यवस्थेचे अध्यक्षपद 1 जानेवारी 2023 पासून भारताने स्वीकारले आहे.

India has assumed the chairmanship of the Wassenaar system from January 1, 2023.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'कॉम्प्युटर नेटवर्किंग, इंटरनेट व वेब प्रोटोकॉल्स (Networking & Internet)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा