#44📅 Mumbai Police Shipai 2023 Paper(2023) +1 गुण

इ.स. 1453 मध्ये ऑटोमन तुर्कानी........हे शहर जिंकून घेतले.

In 1453, the Ottoman Turks captured the city of ......?
पर्याय (Options):
a
व्हेनिस
b
कॉन्स्टॅन्टिनोपल
✓ योग्य उत्तर
c
रोम
d
पॅरिस
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

1453 मध्ये कॉन्स्टॅन्टिनोपल (इस्तंबूल) पडल्यामुळे युरोपीय देशांना भारताकडे जाणारा नवीन सागरी मार्ग शोधण्याची गरज पडली.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'कॉम्प्युटर नेटवर्किंग, इंटरनेट व वेब प्रोटोकॉल्स (Networking & Internet)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा