📅Buldhana Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

राज्य व त्यांच्या राजधानीची शहरे यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी चूकीची जोडी कोणती आहे ?

Identify the incorrect pair of states and their capitals.
पर्याय (Options):
a
छत्तीसगड - रायपुर
Chhattisgarh - Raipur
b
झारखंड - रांची
Jharkhand - Ranchi
c
आंध्रप्रदेश - हैद्राबाद
Andhra Pradesh - Hyderabad
✓ योग्य उत्तर
d
उडिसा - भुवनेश्वर
Orissa - Bhubaneswar
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

आंध्रप्रदेशची सध्याची राजधानी अमरावती आहे, हैद्राबाद ही तेलंगणाची राजधानी आहे.

The current capital of Andhra Pradesh is Amravati, Hyderabad is the capital of Telangana.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'कॉम्प्युटर नेटवर्किंग, इंटरनेट व वेब प्रोटोकॉल्स (Networking & Internet)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा