📅Nandurbar SP Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

रवी ला राज पेक्षा जास्त गुण मिळाले परंतु रमेश पेक्षा कमी गुण मिळाले. राकेश आणि रमेश यांना रुपेश पेक्षा कमी गुण आहेत परंतु राकेश याला रमेश पेक्षा जास्त गुण आहेत. तर रमेश पेक्षा कमी गुण असणारे किती जण आहेत?

How many people got less marks than Ramesh?
पर्याय (Options):
a
2
2
✓ योग्य उत्तर
b
3
3
c
1
1
d
कुणी नाही
no one
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

क्रम: Raj < Ravi < Ramesh < Rakesh < Rupesh. रमेशपेक्षा कमी गुण असणारे: रवी आणि राज (2 जण).

Order: Raj < Ravi < Ramesh < Rakesh < Rupesh. Those with lower marks than Ramesh: Ravi and Raj (2 persons).

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'इनपुट-आउटपुट साधने व मेमरी एकके (Input-Output Devices & Storage Units)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा