#53📅 Nanded Police Bharti Paper 2024(2024) +1 गुण

सकाळी जॉगिंग करताना दिलीपचे तोंड दक्षिणेकडे होते. विजय दिलीपच्या डावीकडे असलेल्या दिशेस तोंड करून धावत होता. तर विजयच्या डावीकडे कोणती दिशा असेल?

Dilip faces South. Vijay faces the direction to Dilip's left. Which direction is to Vijay's left?
पर्याय (Options):
a
दक्षिण
South
b
पूर्व
East
c
उत्तर
Answer
✓ योग्य उत्तर
d
पश्चिम
West
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

दिलीप दक्षिणकडे, त्याचा डावा म्हणजे पूर्व. विजय पूर्वेकडे तोंड करून आहे, तर विजयचा डावा 'उत्तर' असेल.

Dileep is south, his left is east. If Vijay is facing East, Vijay's left will be 'North'.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा