पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 पासून __________ ची उपयोजना म्हणून राबविण्यात आला.
Crop Diversification Programme was implemented since 2013-14 as a sub-scheme of
ऑपरेशन ग्रीन्स
Operation Greens
राष्ट्रीय कृषी विकास योजना
National Agricultural Development Scheme
एक जिल्हा एक उत्पादन
One district one product
भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती योजना
Indian Natural Agricultural Practices Scheme
पीक विविधीकरण कार्यक्रम (Crop Diversification Programme - CDP) हा 2013-14 पासून 'राष्ट्रीय कृषी विकास योजना' (RKVY) ची उपयोजना म्हणून सुरू करण्यात आला होता.
The Crop Diversification Programme (CDP) has been implemented since 2013–14 as a sub-scheme of the Rashtriya Krishi Vikas Yojana (RKVY).
चॅम्पिअन आणि सेठ यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात ज...
निवडणूक आयोगाची कर्तव्ये स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुध...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Prelims 2023 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔खालीलपैकी कोणाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले?
वनस्पतींमधील असेंद्रिय पोषक द्रव्यांबाबत खालीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
(a) N, S आणि Fe ही मुख्य पोषक द्रव्ये (Macronutrients) आहेत.
(b) O, Ca आणि Mg ही सूक्ष्म पोषक द्रव्ये (Micronutrients) आहेत.
(c) Cu, Zn आणि Mn ही आवश्यक मूलद्रव्ये आहेत.
(d) B, Mo आणि Cl ही अनावश्यक मूलद्रव्ये आहेत.
गरिबीच्या मुद्द्याचे पुनर्परिक्षण करण्यासाठी 2011-2012 मध्ये कोणती समिती नेमण्यात आली?
जर एक काम 10 माणसे दर दिवशी 2 तास, यांप्रमाणे 5 दिवसांत पूर्ण करतात, तर तेच काम 2 माणसे दिवसातून 5 तास करतील, तर त्यांना किती दिवस लागतील?
नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाळे जास्तीत जास्त उपयोगी आहे?
महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता आहे?
📚 भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔सुरेश 10 कि.मी. प्रति तास या वेगाने चालतो, पण प्रत्येक 1 कि.मी प्रवास केल्यावर 5 मिनिटांची विश्रांती घेतो. तर 5 कि.मी. अंतर पूर्ण करण्यास त्याला किती वेळ लागेल?
खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता ?
बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत?
खालीलपैकी भारताचा सर्वोच्च क्रिडा पुरस्कार कोणता आहे ?
रीना, रीमा आणि मीरा यांनी मिळून एक कार भाड्याने घेतली आणि ती अनुक्रमे १४ तास, १६ तास आणि २२ तास वापरली. जर रीमाच्या कारच्या वापराचे भाडे ₹६४० ठरले असेल, तर त्या कारचे एकूण भाडे किती रुपये होईल?
एका वर्षी कामगार दिन सोमवारी आला असेल तर त्यावर्षी लाल बहादूर शास्त्री जयंती कोणत्या वारी आली असेल?