📅Srpf Nagpur Police Bharati 2017Google वर फॉलो करा

भारतातील खालीलपैकी कोणते एक शहर दोन घटक राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे?

पर्याय (Options):
a
चंदीगड
✓ योग्य उत्तर
b
रांची
c
दिल्ली
d
जयपूर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

चंदीगड हे पंजाब व हरियाणा या दोन राज्यांचे व चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे सामायिक प्रशासकीय मुख्यालय आहे.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा