📅Osmanabad District Police Driver Bharti 2019Google वर फॉलो करा

आपण चार चाकी वाहन घेवून घराकडून ऑफीसकडे एक मार्गी वाहतुकीच्या रस्त्यावरून प्रवास करत असतांना 500 मीटर पुढे आल्यावर घरी जेवणाचा डबा विसरल्याचे आपल्या लक्षात आल्यावर :-

पर्याय (Options):
a
हळूहळू वेगात गाडी रिव्हर्स गिअर मध्ये मागे घराकडे घ्याल.
b
गाडी पटकन रिव्हर्स गिअर मध्ये घराकडे घ्याल.
c
मागे वाहने नसल्यास जाग्यावर गाडी वळवून माघारी जाल.
d
एकमार्गी रस्ता पार करुन संपल्यानंतर योग्य मार्गाने घराकडे जाल.
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

एकमार्गी (One-Way) रस्त्यावर विरुद्ध दिशेने गाडी वळवणे किंवा चालवणे कायद्याने गुन्हा असल्याने एकमार्गी रस्ता पूर्ण संपल्यानंतरच योग्य मार्गाने परतावे.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वाहन चालन सुरक्षा, इंजिन मेकॅनिक्स व देखभाल (Vehicle Driving & Engine Mechanics)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा