#8📅 Navi Mumbai PYQ 2024 Paper(2024) +1 गुण

दि. 01 जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू करणेत आलेल्या प्रमुख कायदयांपैकी कोणत्या कायदयामध्ये विविध अपराधांची व्याख्या व शिक्षा कलमे दिलेली आहेत ?

Among the major laws implemented in India from July 01, 2024, which law provides definitions of various offenses and sections for punishment?
पर्याय (Options):
a
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता
Indian Civil Protection Code
b
भारतीय न्याय संहिता
Indian Judicial Code
✓ योग्य उत्तर
c
भारतीय दंड संहित
Indian Penal Code
d
भारतीय साक्ष अधिनियम
Indian Evidence Act
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

01 जुलै 2024 पासून लागू करण्यात आलेल्या कायद्यांपैकी, 'भारतीय न्याय संहिता' (BNS) मध्ये विविध अपराधांची व्याख्या आणि शिक्षा कलमे दिलेली आहेत. याने 'भारतीय दंड संहिता' (IPC) ची जागा घेतली आहे.

Among the laws which came into effect from 01 July 2024, the 'Indian Penal Code' (BNS) provides the definition of various offenses and the punishment clauses. It has replaced the 'Indian Penal Code' (IPC).

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा