#57📅 SRPF Group 5 Daund(2024) +1 गुण

S, R, F, R, W आणि H अद्याक्षरे असलेल्या 5 मित्रांपैकी प्रत्येकाची उंची वेगवेगळी आहे. H हा S पेक्षा उंच आहे. R हा F पेक्षा उंच आहे. S हा R पेक्षा उंच आहे. W हा H पेक्षा उंच आहे तर 5 पैकी सर्वात उंच कोण आहे ?

Among 5 friends, H is taller than S, R is taller than F, S is taller than R, and W is taller than H. Who is the tallest?
पर्याय (Options):
a
R
R
b
S
S
c
F
F
d
W
W
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

क्रमानुसार: $W > H > S > R > F$. म्हणून W सर्वात उंच आहे.

In order: $W > H > S > R > F$. So W is the tallest.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

🔥 संपूर्ण तयारी८०% सवलत (फक्त ₹९९)

पोलीस भरती संपूर्ण टेस्ट सिरीज २०२६ — सर्व पेपर्स व स्पष्टीकरण!

१००+ फुल-लेंथ सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक, मागील सर्व प्रश्नपत्रिका आणि सविस्तर स्पष्टीकरणासह.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा