📅Bhandara Gramin Police Chalak Bharti 2019Google वर फॉलो करा

आज सकाळी मी उगवत्या सूर्याला नमस्कार करून त्या दिशेने सरळ 6 पावले चालल्यावर मी माझ्या उजवीकडे वळून मी 8 पावले चाललो. तेथुन पुन्हा उजवीकडे वळुन मी हनुमानमूर्तीच्या पाया पडलो तर मी माझे मूळ जागेपासून किती अंतरावर उभा आहे व हनुमानाचे मुख कोणत्या दिशेस आहे.

पर्याय (Options):
a
10 पावले, पूर्वेस
✓ योग्य उत्तर
b
14 पावले पश्चिमेस
c
2 पावले, दक्षिणेस
d
8 पावले उत्तरेस
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

दिशाज्ञान चाचणी: मूळ स्थानापासून उजवे व डावे वळण (९० अंश) लक्षात घेऊन आकृती काढल्यास अंतिम ठिकाण व अंतर निश्चित होते. पायथागोरस सिद्धांतानुसार अचूक उत्तर पर्याय (A) '10 पावले, पूर्वेस' येते.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा