📅Parbhani Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

एक मनुष्य 'अ' ते 'ब' जातांना ताशी 10 किमी वेगाने व येताना ताशी 8 किमी वेगाने पूर्ण करतो; तर उसका सरासरी वेग किती?

A man goes from A to B at 10 kmph and returns at 8 kmph. What is his average speed?
पर्याय (Options):
a
9 किमी
9 km
b
9 किमी पेक्षा कमी
Less than 9 km
✓ योग्य उत्तर
c
9 किमी पेक्षा जास्त
More than 9 km
d
माहिती अपुर्ण आहे
Information is incomplete
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

सरासरी वेग $= (2 \times 10 \times 8) / (10 + 8) = 160 / 18 = 8.88$ किमी. हा ९ पेक्षा कमी आहे.

Average speed $= (2 \times 10 \times 8) / (10 + 8) = 160 / 18 = 8.88$ km. It is less than 9.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा