#2📅 SRPF Group 11 Navi Mumbai(2024) +1 गुण

एका हवालदार पूर्वेकडे 50 मी. धावत जाऊन उजवीकडे वळतो आणि 100 मी. चालत जाऊन घटनास्थळी पोचतो. तर त्याच्या डावीकडे कोणती दिशा असेल?

A constable runs 50m East, turns right, and walks 100m to reach a spot. Which direction is to his left now?
पर्याय (Options):
a
पूर्व
✓ योग्य उत्तर
b
पश्चिम
c
उत्तर
d
दक्षिण
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

पूर्वेकडे तोंड असताना उजवीकडे वळल्यावर तोंड दक्षिणेकडे होते. दक्षिणेकडे तोंड असताना डाव्या हाताला पूर्व दिशा असते.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा