#26📅 SRPF Group 12 Hingoli(2024) +1 गुण

A आणि B दोघांनी X या बिंदूपासून चालायला सुरुवात केली. A उत्तरेकडे 3 कि.मी. चालला नंतर उजवीकडे 4 कि.मी. चालून थांबला. B पश्चिमेकडे 5 कि.मी. चालला नंतर उजवीकडे 3 कि.मी. चालून थांबला. ते एकमेकांपासून किती अंतरावर आहेत ?

A and B start from X. A goes 3km North then 4km Right. B goes 5km West then 3km Right. Distance between them?
पर्याय (Options):
a
10 कि.मी
b
9 कि.मी
✓ योग्य उत्तर
c
8 कि.मी
d
5 कि.मी
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

दोघेही एकाच समांतर रेषेत आहेत. अंतर $= 5 + 4 = 9$ कि.मी.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा