#2📅 Washim Police Bharti Paper 2024(2024) +1 गुण

2. वाशिम, नंदुरबार, गडचिरोली या जिल्ह्यांना भारत सरकारने ....... जिल्हे घोषित केले आहे.

2. Washim, Nandurbar, and Gadchiroli districts have been declared as ....... districts by the Government of India.
पर्याय (Options):
a
आरक्षित
reserved
b
मागास
backwards
c
आकांक्षित
aspirant
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
None of these
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

भारत सरकारने देशातील मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी 'आकांक्षित जिल्हे' (Aspirational Districts) हा कार्यक्रम सुरू केला आहे.

The Government of India has started a program called 'Aspirational Districts' for the development of the backward districts of the country.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा