Police Bharti Free Mock Test 25- पोलीस भरती सराव
Police Bharti Mock Test 25 - पोलीस भरती सराव
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)
25 प्रश्न समाविष्ट'अरण्य' या शब्दाचा खालीलपैकी अचूक समानार्थी शब्द कोणता?
६४ ÷ ०.०८ चे अचूक उत्तर किती येईल?
₹ ४०० चे १५% म्हणजे किती रुपये?
आज रामचे वय श्यामच्या वयाच्या दुप्पट आहे. ५ वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज ४० वर्षे होईल, तर आज रामचे वय किती?
३०० मीटर लांबीची आगगाडी ६० किमी/तास वेगाने धावत असल्यास एका विजेच्या खांबाला किती सेकंदात ओलांडेल?
एका चौरसाची बाजू १२ सेमी असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौ.सेमी असेल?
दोन संख्यांचे गुणोत्तर ३ : ४ असून त्यांची बेरीज ७० आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?
खालील संख्या मालिका पूर्ण करा: २, ४, ८, १६, ३२, ?
खालील अक्षर मालिकेतील पुढील पद कोणते? B, D, F, H, ?
एका सांकेतिक भाषेत अक्षरांच्या स्थानांची बेरीज करून कोड केला जातो. जर 'CAT' ला '24' लिहिले, तर 'DOG' ला काय लिहिले जाईल?
खालील संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा: शिक्षक : शाळा : : डॉक्टर : ?
एका घड्याळात बरोबर ६:०० वाजले असता, तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल?
एका रांगेत अजयचा क्रमांक डावीकडून १० वा आणि उजवीकडूनही १० वा आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन (Raising Day) दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी (Maharashtra Police Academy - MPA) खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती?
महाराष्ट्रातील सर्वात जुने व पहिले 'ताडोबा राष्ट्रीय उद्यान' खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
मानवी शरीरातील रक्तातील हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कोणत्या मूलद्रव्याची मुख्य गरज असते?
भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये 'अस्पृश्यता नष्ट' करण्यात आली असून तिचे आचरण कायद्याने गुन्हा ठरवण्यात आले आहे?
६६ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकावून मानाची चांदीची गदा कोणाला मिळाली?
विकल्पबोधक/स्वरूपबोधक, परिणामबोधक, संकेत बोधक या प्रकारात खालीलपैकी कोणते शब्द/अक्षर येऊ शकते?
आणि
की
जरी
परंतु
राज्य गादीवरी ! काढी तुझ्या आठवणी ! फळा आती माय ! मायेची पाठवणी ! या पदापंक्तीतील अलंकार ओळखा.
रूपक
उत्प्रेक्षा
यमक
श्लेष
कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात ही म्हण कोणत्या बोलीतील आहे?
वऱ्हाडी
मालवाणी
सातारा
हलबी
हालअपेष्टा सहन करण्याचा गुण या शब्दसमुहाला खालील पर्यायांतून योग्य शब्द निवडा.?
The quality of being able to cope with adversity. Choose the right word from the following options for this vocabulary.?
प्रतीक्षा
Wait
तितिक्षा
TikTok
साम्यवादी
Communist
मनकवडी
Mankavadi
संगणकात कॅश (Cache) मेमरी ही ........... असते .
The computer has cache memory .
लहान बफर स्टोरेज
Small buffer storage
कायमस्वरूपी स्टोरेज
Permanent storage
मुख्य मेमरी
Main memory
यापैकी नाही
None of these
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.
मोफत सराव पेपर्स
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.