Police Bharti Mock Test 22

📅 2/26/2026
🏆 25 Marks
25 Questions
Share:

वेळ लावून ही चाचणी सोडवा

क्रमांक आणि विश्लेषणासह तुमचा सविस्तर निकाल मिळवा

नवीन पोलीस भरती सराव परीक्षा 22. .
1

एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असेल तर कोणते विरामचिन्ह वापरतात?

Which punctuation mark is used when a thought or point is broken in the middle while incomplete?

2

तो शाळेत पायी गेला या वाक्यातील पायी या शब्दाचा कारकार्थ ओळखा

Identify the case meaning (Karkarth) of the word 'Payi' in the sentence 'He went to school on foot'.

3

खिसेकापू हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

Which type of compound (Samas) is the word 'Khisekapu'?

4

नवीन फौजदारी कायद्यानुसार भारतीय दंड संहिता (IPC) आता कोणत्या नावाने ओळखली जाते?

Under the new criminal laws, the Indian Penal Code (IPC) is now known by which name?

5

यकृत (Liver) शरीरामध्ये खालीलपैकी काय तयार करण्याचे कार्य करते?

Which of the following does the liver produce in the body?

6

व्यासपीठावर असलेल्या ९ पाहुण्यांनी प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केल्यास एकूण किती हस्तांदोलने होतील?

If 9 guests on a stage shake hands with each other once, what is the total number of handshakes?

7

१ ते २० पर्यंतच्या सर्व संयुक्त संख्यांची बेरीज किती?

What is the sum of all composite numbers from 1 to 20?

8

NARESH = ७३०५२६ आणि GOPI = १४९८ असल्यास PARESH = ?

If NARESH = 730526 and GOPI = 1498, then what is the code for PARESH?

9

चिन्मय सूर्योदयाच्या वेळी सूर्याकडे तोंड करून उभा आहे. त्याने डावीकडे काटकोनात वळून शिर्षासन केले, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

Chinmay faces the sunrise. He turns left at a right angle and performs a headstand. Which direction is he facing now?

10

अनरसा आणि किडूकमिडूक हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आले आहेत?

From which language did the words 'Anarsa' and 'Kidukmiduk' enter Marathi?

11

ब्रिटीश लोक कोणत्या किल्ल्याला 'पूर्वेकडील जिब्राल्टर' असे म्हणत असत?

Which fort was called the 'Gibraltar of the East' by the British?

12

महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र १९१५ मध्ये कोठे सुरू झाले?

Where was the first hydroelectric plant of Maharashtra started in 1915?

13

४५ - २० ÷ ५ + २० = किती?

Calculate: 45 - 20 / 5 + 20 = ?

14

ताशी ८० किमी वेगाने जाणारी २६० मी लांबीची आगगाडी एका बोगद्याला ४५ सेकंदात ओलांडते, तर बोगद्याची लांबी किती?

An 80 km/h train of 260m length crosses a tunnel in 45 seconds. What is the length of the tunnel?

15

घड्याळात १०:३० वाजले असता आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील?

If a clock shows 10:30, what will be the time in its mirror reflection?

16

२, ९, २८, ६५, १२६, २१६ या मालिकेतील विसंगत संख्या ओळखा

Identify the odd number in the series: 2, 9, 28, 65, 126, 216

17

झटकन, पटकन, पटपट ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये आहेत?

What type of adverbs are 'Jhatkan, Patkan, Patpat'?

18

विषाद या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा

Select the synonym for the word 'Vishad'.

19

आयसीसीने (ICC) अलीकडेच कोणाची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे?

Who has recently been appointed as the new CEO of ICC?

20

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (BATU) कोठे आहे?

Where is Dr. Babasaheb Ambedkar Technological University (BATU) located?

21

१ ते १०० पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती?

What is the total sum of all natural numbers from 1 to 100?

22

एका घनाची बाजू २ मीटर आहे ती ४ मीटर केल्यास घनफळ किती पटीने वाढेल?

The side of a cube is 2m. If it is increased to 4m, by how many times will its volume increase?

23

एक षटकोनी मैदान आहे. प्रत्येक बाजूवर १७ मुले उभी केल्यास एकूण मुले किती असतील?

There is a hexagonal ground. If 17 children stand on each side, what is the total number of children?

24

अमित हा श्रमिकाचा भाऊ आहे. सुचित ही श्रमिकाची बहीण व नरेशची भाची आहे, तर अमित नरेशचा कोण?

Amit is Shramik's brother. Suchit is Shramik's sister and Naresh's niece. What is the relation of Amit to Naresh?

25

मन्वंतर या जोडशब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता?

What is the correct Sandhi split for the word 'Manvantar'?

तुम्ही चाचणी देण्यासाठी तयार आहात का?

नकारात्मक गुण पद्धती आणि त्वरित निकालासाठी ही वेळ लावून सराव चाचणी द्या.