Police Bharti Mock Test 21 - पोलीस भरती सराव परीक्षा

📅 2/23/2026
🏆 25 Marks
25 Questions
Share:

वेळ लावून ही चाचणी सोडवा

क्रमांक आणि विश्लेषणासह तुमचा सविस्तर निकाल मिळवा

Police Bharti Mock Test 21 - पोलीस भरती सराव परीक्षा
1

भाजीपाला या शब्दाचे लिंग ओळखा?

Identify the gender (Ling) of the word 'Bhājīpālā' (Vegetables).

2

शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते?

Which sentence contains a Potential Verb (Shakya Kriyāpad)?

3

'अळवावरचे पाणी' याचा खालीलपैकी अर्थ कोणता?

What is the meaning of the phrase 'Aḷvāvarche Pāṇī' (Water on Alum leaves)?

4

'काय ते एकदाच सांगुन टाक' या वाक्यातील सर्वनाम ओळखा?

Identify the pronoun (Sarvanām) in the sentence 'Kāy te ēkadāch sāṅgun ṭāk'.

5

'मी देवाला नवस केला' या वाक्यातील अधोरेखीत शब्दाची विभक्ती ओळखा.

Identify the case (Vibhakti) of the underlined word (देवाला) in the sentence 'Mī Dēvālā navas kēlā'.

6

'ही गंगा पवित्र नदी आहे' या वाक्यातील विशेषण ओळखा.

Identify the adjective (Visheshan) in the sentence 'Hī Gaṅgā Pavitra Nadī Āhe'.

7

अंत या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द कोणता?

Which word is NOT a synonym for 'Ant' (End/Limit)?

8

आई जेवू घालेना, बाप भिक मागू देईना या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा.

Select the meaning of the proverb 'Mother doesn't feed, father doesn't let one beg'.

9

कवितेची रचना करणारी म्हणजे

The one who composes poetry is called?

10

FIR चे विस्तारीत रुप काय आहे?

What is the expanded form of FIR?

11

भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत?

Who is the current National Security Advisor of India?

12

चेतक फेस्टिव्हल (घोडे विक्रीकरीता) कोठे होतो?

Where is the Chetak Festival (for horse sales) held?

13

खालीलपैकी कोणती जात ही आंबा या फळाची नाही?

Which of the following variety is NOT of the mango fruit?

14

JALGAON = 11313921715 तर NANDURBAR = ?

If JALGAON = 11313921715 then NANDURBAR = ?

15

सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11:00 वाजता बरोबर लावलेले ते घडयाळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11:00 वाजता कोणती वेळ दाखवेल?

If a watch gains 4 seconds every hour, and is set correctly at 11:00 AM on Monday, what time will it show at 11:00 AM on the following Saturday?

16

सदर आकृतीची आरशातील प्रतिमा काय असेल?

What will be the mirror image of the given figure? [attachment_1](attachment)

17

सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झाला?

In which village was Savitribai Phule born?

18

२०२५ चा पुरुष हॉकी विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला?

Which country won the 2025 Men's Hockey World Cup?

19

'अश्वत्थ' या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता आहे?

What is the synonym for the word 'Ashwattha'?

20

ताशी ७२ किमी वेगाने जाणारी गाडी एका सेकंदात किती मीटर अंतर कापेल?

How many meters does a vehicle traveling at a speed of 72 km/hr cover in one second?

21

एक वस्तू ₹ १४७० ला विकल्यामुळे खरेदी किमतीच्या \(\frac{1}{6}\) पट नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

A product is sold for ₹ 1470 with a profit of 1/6 of the cost price. Find the cost price.

22

एका वर्तुळाची त्रिज्या ७ से.मी. असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती?

What is the area of a circle with a radius of 7 cm?

23

दोन संख्यांचा गुणाकार १५ आहे. त्यापैकी एक संख्या ५ असल्यास दुसरी कोणती?

Product of two numbers is 15. If one is 5, what is the other?

24

एका संख्येला ६ ने भागल्यास ३ उरते, ८ ने भागल्यास ५ उरते, ९ ने भागल्यास ६ उरते. ती संख्या कोणती?

Leaves remainder 3 when div by 6, 5 by 8, and 6 by 9. Find the number.

25

२०२५ मध्ये महाराष्ट्र पोलीस दलाने गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कोणत्या अत्याधुनिक 'एआय' (AI) आधारित प्रणालीचा वापर सुरू केला आहे?

In 2025, which advanced AI-based system did the Maharashtra Police start using to monitor criminal activities?

तुम्ही चाचणी देण्यासाठी तयार आहात का?

नकारात्मक गुण पद्धती आणि त्वरित निकालासाठी ही वेळ लावून सराव चाचणी द्या.