Police Bharti Mock Test 20 - Free Police Practice Test
वेळ लावून ही चाचणी सोडवा
क्रमांक आणि विश्लेषणासह तुमचा सविस्तर निकाल मिळवा
खालीलपैकी शुध्द शब्द कोणता?
Which of the following is the correctly spelled word?
खालीलपैकी जोडशब्द असलेला पर्याय निवडा.
Choose the option that contains a compound word (Jodshabd).
खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा?
Identify the abstract noun (Bhavwachak Nam) from the following.
'पैठणी' या शब्दाचा विशेषणाचा प्रकार खालीलपैकी कोणता?
What type of adjective is the word 'Paithani'?
पुढील स्त्रीयांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रीयांकरीता पहिली रात्रशाळा सुरू केली?
Which woman started the first night school for women in Vidarbha?
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्ये खालीलपैकी कोण बजावतो?
Who performs the duties if both the offices of President and Vice President are vacant?
खालीलपैकी कोणता प्राणी राजमुद्रेवर नाही?
Which of the following animals is NOT present on the national emblem?
नागपूर जिल्ह्यातील कुंवारा भिवसेन हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे?
In which taluka of Nagpur district is the tourist spot 'Kunwara Bhivsen' located?
घड्याळामध्ये 3 वाजून 30 मिनिट यावेळी तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन असतो?
What is the angle between the hour and minute hand at 3:30?
25 खांब समान अंतरावर आहेत. 1 ला व 8 वा खांब यात 56 मी अंतर असल्यास 6 व्या व 22 व्या खांबात किती अंतर?
25 poles are at equal distance. Distance between 1st and 8th is 56m. Distance between 6th and 22nd?
सहा मित्र षटकोणाकार बसले आहेत. दिलेल्या अटींनुसार कोणती जोडी गटात बसत नाही?
Six friends sit in a hexagon. Which pair is different based on seating?
ट्रॅक्टर चाकाचा व्यास 2.1 मी. 250 फेऱ्यात किती अंतर कापले जाईल?
Diameter of tractor wheel is 2.1m. Distance covered in 250 rotations?
X ही विषम संख्या असल्यास खालील सम संख्या कोणती?
If X is odd, which of the following is an even number?
1 तास 20 मिनीटात 80 किमी अंतर ओलांडते, तर 900 किमी जाण्यास किती वेळ लागेल?
A train covers 80km in 1h 20m. How long will it take to cover 900km?
3/7 इंग्रजी पुस्तके, उरलेली मराठी. मराठी पुस्तके इंग्रजीपेक्षा 35 ने जास्त असल्यास एकूण पुस्तके किती?
3/7 books are English, rest Marathi. Marathi books are 35 more than English. Total books?
जर हवेला पाणी, पाण्याला हिरवा, हिरव्याला धूळ, धूळीला पिवळे आणि पिवळयाला ढग म्हटले तर खालीलपैकी मासे कोणत्या ठिकाणी राहतात ?
If air is called water, water is called green, green is called dust, dust is called yellow, and yellow is called cloud, then where do fish live?
एका विशिष्ट सांकेतिक भाषेत PAT ZOO SIM म्हणजे EAT GOOD MANGOES. PUS SIM TIM म्हणजे MANGOES AND SWEETS आणि TIM ZOO KIT म्हणजे PURCHASE GOOD SWEETS. तर त्या भाषेतील कोणत्या शब्दाचा अर्थ GOOD आहे ?
In a certain code language, PAT ZOO SIM means EAT GOOD MANGOES. PUS SIM TIM means MANGOES AND SWEETS, and TIM ZOO KIT means PURCHASE GOOD SWEETS. Which word in that language means GOOD?
ध्वनी प्रदूषण कोणत्या एककात मोजले जाते ?
In which unit is noise pollution measured?
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे मुख्यालय कोठे आहे ?
Where is the headquarters of the National Green Tribunal (NGT)?
खालीलपेकी कोणते अर्ध सैन्य बल नाही ?
Which of the following is not a paramilitary force?
दिलेल्या श्रृंखलेमध्ये कोणता अंक चुकिचा आहे : 9, 11, 15, 23, 39, 70, 135
Which number is incorrect in the given series: 9, 11, 15, 23, 39, 70, 135
DFK, FEL, HDM, JCN, ?
DFK, FEL, HDM, JCN, ?
17, 11, 19, 12, 13, 16, 24, 3, ?
17, 11, 19, 12, 13, 16, 24, 3, ?
मरावे; परी किर्तीरुपी उरावे अधोरेखीत शब्द हा कोणता उभयान्वयी अव्यय आहे ?
Marave; Pari Kirtirupi Urave (One should die; but remain in the form of fame). What type of Conjunction (Ubhayannvayi Avyay) is the underlined word 'Pari'?
खालीलपैकी शष्टी विभक्तीचे एकवचनी प्रत्येय कोणते ?
Which of the following is the singular suffix (Pratyay) of the Sixth Case (Shashti Vibhakti)?
तुम्ही चाचणी देण्यासाठी तयार आहात का?
नकारात्मक गुण पद्धती आणि त्वरित निकालासाठी ही वेळ लावून सराव चाचणी द्या.
