Police Bharti Mock Test 19 View Question Paper
वेळ लावून ही चाचणी सोडवा
क्रमांक आणि विश्लेषणासह तुमचा सविस्तर निकाल मिळवा
Welcome to our comprehensive practice set for Police Bharti Mock Test 19. This solved question paper is designed to help you understand the exam pattern and key topics. Review the questions below, check your answers, and read the explanations to improve your understanding.
पिंकी पुर्वेच्या दिशेने ६०० मी अंतर कापते, त्यानंतर डावीकडे वळुन ५०० मी. जाते, नंतर ती डावीकडे वळते आणि ६०० मी चालते. ती पुन्हा डावीकडे वळते आणि ५०० मी अंतर कापुन थांबते. सुरवातीच्या स्थानापासून ती आता किती मीटर अंतरावर आहे ?
Pinky travels 600m East, turns left 500m, turns left 600m, and again turns left 500m. How far is she from the starting point?
...... हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
Who is the ex-officio Chairman of NITI Aayog?
आय.टी. उद्योगातील आघाडीमुळे भारतातील....... हे शहर ‘सिलीकॉन व्हॅली’ म्हणून ओळखले जाते.
Which city in India is known as 'Silicon Valley'?
हत्तीरोग संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोणत्या जिल्हयामध्ये आहे ?
In which district of Maharashtra is the Filariasis Research Center located?
केक आणि पाव हलके व सच्छिद्र बनविण्यासाठी ..चा उपयोग करतात.
What is used to make cake and bread light and porous?
लंडन येथे ‘ईस्ट इंडिया असोसिएशन’ ची स्थापना कोणी केली?
Who founded the East India Association in London?
खालीलपैकी कोणते ठिकाण अहमदनगर जिल्हयामध्ये नाही?
Which of these places is not in Ahmednagar district?
माऊंट अबू हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
In which state is Mount Abu hill station located?
ट्रॉफिक सिग्नलचा पिवळा दिवा काय दर्शवितो ?
What does the yellow light on a traffic signal indicate?
वाहन चालकाने गाडी वेगात चालवत असताना ‘निसरडा रस्ता’ हे चिन्ह दिसल्यास काय करावे ?
What should a driver do upon seeing a 'Slippery Road' sign while speeding?
वैदयकीय अनिवार्यतेच्या प्रसंगी अॅम्ब्युलन्स बोलविण्यासाठी हा दुरध्वनी क्रमांक डायल करावा ?
Which number to dial for an ambulance in a medical emergency?
Central Road Research Institute चे मुख्यालय कोठे आहे?
Where is the headquarters of CRRI?
भारतात....... या महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो ?
In which month is Road Safety Week observed in India?
विदेशी वकालतीचे वाहनांची नंबर प्लेट..... रंगाची असते ?
What is the color of the number plate of diplomatic vehicles?
‘कोरकू’ जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्हयात मोठ्या प्रमाणावर आढळतात?
In which district are 'Korku' tribe people found in large numbers?
खालीलपैकी कोणता शब्द संगणकाशी संबंधित नाही?
Which of these words is not related to computer?
आठ व्यक्ती M, N, O, P, Q, R, S आणि T एका सरळ रेषेत दक्षिणेकडे तोंड करुन बसल्या आहेत. R आणि P यांच्यामध्ये फक्त 2 व्यक्ती आहेत. Q आणि M मध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्याच P आणि S मध्ये आहेत. O हा S चा शेजारी नसून S हा N च्या लगेच डावीकडे बसतो. Q हा R च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसत असून R हा उजव्या टोकापासुन चौथ्या क्रमांकावर आहे. M हा ओळीच्या टोकाला बसतो. T हा Q च्या लगेच उजवीकडे बसतो. खालीलपैकी कोणती व्यक्ती ओळीच्या टोकाला बसते?
Eight people M, N, O, P, Q, R, S, and T are sitting in a straight line facing South. R is 4th from the right end. Q is 2nd to the left of R. There are 2 people between R and P. Number of people between Q and M equals those between P and S. S is to the immediate left of N. O is not a neighbor of S. M sits at an end. T is to the immediate right of Q. Who sits at the end?
सागर हा विराजपेक्षा उंच आहे. अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. सुजित सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे तर सर्वात जास्त उंची कोणाची?
Sagar is taller than Viraj. Ajit is taller than Shrikant. Sujit is taller than Sagar. Shrikant is taller than Sujit. Who is the tallest?
नातेसंबंध ओळखा: एका व्यक्तीकडे बोट दाखवून विजय रोहिणीला म्हणाला, 'त्याची आई तुझ्या वडीलांची एकमेव मुलगी आहे.' तर रोहिणी त्या व्यक्तीची कोण?
Identify the relation: Pointing to a person, Vijay says to Rohini, 'His mother is the only daughter of your father.' Who is Rohini to that person?
खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत?
How many triangles are there in the following figure?
खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. (महापुरुषांची नावे व जन्मठिकाण)
Identify the incorrect pair (Person and Birthplace).
एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मिटी गेला. तेथून पुर्वेकडे 6 मिटर गेला. तेथून पुढे दक्षिणेकडे वळून 12 मिटर चालत गेला. तर तो त्याच्या घरापासून किती अंतरावर पोहोचला आहे.
A boy goes 20m North, then 6m East, then 12m South. How far is he from his starting point?
पुढीलपैकी सर्वात लहान अपुर्णांक कोणता? (1/2, 3/5, 4/7, 5/9)
Which is the smallest fraction among 1/2, 3/5, 4/7, 5/9?
एका पिशवीत एक रुपयांची 5 रुपयांची आणि 10 रुपयांची नाणी 2:3:1 या प्रमाणात आहेत. जर ज्या नाण्यांची एकूण रक्कम 540 रुपये असल्यास, त्या पिशवीत 10 रुपयांची किती नाणी आहेत?
A bag has coins of Rs 1, 5, and 10 in ratio 2:3:1. If the total amount is 540, how many 10-rupee coins are there?
1 ते 50 पर्यतच्या सर्व सम संख्या व सर्व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती?
What is the difference between the sum of all even and odd numbers from 1 to 50?
तुम्ही चाचणी देण्यासाठी तयार आहात का?
नकारात्मक गुण पद्धती आणि त्वरित निकालासाठी ही वेळ लावून सराव चाचणी द्या.
