पोलीस भरती 🌐 मराठी & English माध्यम
Police Bharti Mock Test 18
Police Bharti Mock Test 18
एकूण प्रश्न
25
एकूण गुण
25
वेळ मर्यादा
30 मि.
माध्यम
मराठी
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)
25 प्रश्न समाविष्ट Q1
गोदावरी आणि भीमा या दोन नद्यांच्या खोऱ्यांना वेगळी करणारी डोंगररांग कोणती?
Which mountain range separates the Godavari and Bhima river basins?
a
सातमाळा-अजिंठा
b
शंभू महादेव
c
हरिश्चंद्र-बालाघाट
d
सातपुडा पर्वत
Q2
पोलीस खात्यातील 'सहाय्यक पोलीस निरीक्षक' (API) या पदासाठी कोणते मानचिन्ह (Insignia) असते?
What is the rank insignia for an 'Assistant Police Inspector' (API)?
a
३ स्टार आणि लाल-निळी रिबीन
b
३ स्टार आणि फक्त लाल रिबीन
c
२ स्टार आणि लाल-निळी रिबीन
d
फक्त ३ स्टार (रिबीन नाही)
Q3
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात 'समान नागरी कायद्याची' (Uniform Civil Code) तरतूद आहे?
Which article of the Indian Constitution contains the provision for 'Uniform Civil Code'?
a
कलम ४०
b
कलम ४४
c
कलम ४५
d
कलम ५१ अ
Q4
गडचिरोली नक्षलवादी विरोधी अभियानासाठी स्थापन केलेल्या 'C-60' कमांडो दलाची स्थापना कोणी केली?
Who founded the 'C-60' commando force for anti-Naxal operations in Gadchiroli?
a
के. पी. रघुवंशी
b
हेमंत करकरे
c
विश्वास नांगरे पाटील
d
सुबोध जयस्वाल
Q5
महाराष्ट्रातील 'सहस्त्रकुंड धबधबा' कोणत्या नदीवर आहे?
On which river is the 'Sahastrakund Waterfall' located in Maharashtra?
a
वैनगंगा
b
वर्धा
c
पैनगंगा
d
इंद्रायवती
Q6
१८५७ च्या उठावात साताऱ्याचे नेतृत्व कोणी केले होते?
Who led the 1857 revolt in Satara?
a
तात्या टोपे
Tatya caps
b
रंगो बापूजी गुप्ते
Rango Bapuji Gupta
c
नानासाहेब पेशवे
Nanasaheb Peshwa
d
उमाजी नाईक
Umaji Naik
Q7
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने 'शतपत्रे' लिहली?
Which social reformer wrote 'Shatpatre'?
a
गोपाळ गणेश आगरकर
Gopal Ganesh Agarkar
b
बाळशास्त्री जांभेकर
Babysitter Jambhekar
c
गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी)
Gopal Hari Deshmukh (Loktantrik)
d
न्यायमूर्ती रानडे
Justice Ranade
Q8
'रामाने रावणास मारले' - या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Identify the voice (Prayog) in the sentence 'Ramane Ravanas Marle'.
a
कर्तरी प्रयोग
The curriculum experiment
b
कर्मणी प्रयोग
The use of karma
c
भावे प्रयोग
The future of experiments
d
संकर प्रयोग
Hybrid Experiments
Q9
कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा (Tunnel) कोणता आहे?
Which is the longest tunnel on the Konkan Railway route?
a
करबुडे
b
सावरडा
c
परनेम
d
तिवरे
Q10
राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?
What is the tenure of a member of the Rajya Sabha?
a
५ वर्षे
b
६ वर्षे
c
२ वर्षे
d
कायमस्वरूपी
Q11
महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे स्थित आहे?
Where is the headquarters of Maharashtra Police located?
a
नवी मुंबई
b
पुणे
c
मुंबई (कुलाबा)
d
नागपूर
Q12
'आंबोली' हे अतिशय जास्त पावसाचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते?
In which district is 'Amboli', a place with very heavy rainfall, located?
a
रत्नागिरी
ratnagiri
b
सिंधुदुर्ग
Sindhudurg
c
रायगड
Raigad
d
कोल्हापूर
kolhapur
Q13
१ मे १९६० रोजी महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे होते?
How many districts were there in Maharashtra on 1st May 1960?
a
३६
36.
b
२६
26
c
३०
30
d
२८
28.
Q14
'जागतिक आरोग्य संघटनेचे' (WHO) मुख्यालय कोठे आहे?
Where is the headquarters of the World Health Organization (WHO)?
a
न्यूयॉर्क
New York
b
जिनिव्हा
Geneva
c
पॅरिस
Paris
d Washington D.C.
वॉशिंग्टन डी.सी.
Q15
महाराष्ट्रातील पहिले 'वृत्तपत्र' कोणते मानले जाते?
Which is considered the first 'Newspaper' in Maharashtra?
a
केसरी
Kesari
b
दर्पण
Mirror
c
ज्ञानप्रकाश
Gyan Prakash
d
प्रभाकर
Prabhakar
Q16
महाराष्ट्रातील खालील शिखरांचा उंचीनुसार अचूक 'उतरता क्रम' (Descending Order) कोणता?
Which is the correct 'descending order' of the following peaks in Maharashtra by height?
a
कळसूबाई > महाबळेश्वर > साल्हेर > हरिश्चंद्रगड
Kalasubai > Mahabaleshwar > Salher > Harishchandragarh
b
कळसूबाई > साल्हेर > महाबळेश्वर > हरिश्चंद्रगड
Kalasubai > Salher > Mahabaleshwar > Harishchandragarh
c
साल्हेर > कळसूबाई > महाबळेश्वर > तोरणा
Salher > Kalasubai > Mahabaleshwar > Torana
d
कळसूबाई > साल्हेर > हरिश्चंद्रगड > महाबळेश्वर
Kalasubai > Salher > Harishchandragar > Mahabaleshwar
Q17
१९१६ मध्ये स्थापन झालेल्या एस.एन.डी.टी. (SNDT) महिला विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते?
Who was the first Vice-Chancellor of SNDT Women's University established in 1916?
a
महर्षी कर्वे
Maharshi Karve
b
रा. ग. भांडारकर
R. G. Bhandarkar
c
रँग्लर र. पु. परांजपे
Rangler R.P. Paranjpe
d
विठ्ठल रामजी शिंदे
Vitthal Ramji Shinde
Q18
भारतीय राज्यघटनेच्या कलम ३५२ नुसार, भारतात आतापर्यंत किती वेळा 'राष्ट्रीय आणीबाणी' (National Emergency) घोषित करण्यात आली आहे?
According to Article 352 of the Indian Constitution, how many times has 'National Emergency' been declared in India so far?
a
दोन वेळा
Twice
b
तीन वेळा
Three times
c
चार वेळा
four times.
d
एकदाही नाही
Ain't never
Q19
वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या एकत्रित प्रवाहाल काय म्हणतात?
What is the combined flow of Wardha and Wainganga rivers called?
a
इंद्रायवती
b
प्राणहिता
c
पैगंगा
d
पंचगंगा
Q20
महाराष्ट्र पोलीस दलाच्या 'दहशतवाद विरोधी पथकाची' (ATS) स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
In which year was the 'Anti-Terrorism Squad' (ATS) of Maharashtra Police established?
a
१९९०
b
२००४
c
२००८
d
१९९९
Q21
खालीलपैकी 'द्विगु समास' (Dwigu Samas) चे उदाहरण कोणते?
Which of the following is an example of 'Dwigu Samas'?
a
भाजीपाला
b
नीलकंठ
c
पंचवटी
d
दररोज
Q22
१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत महाराष्ट्रातील 'बिळाशी' (जि. सातारा) येथे कोणता सत्याग्रह झाला?
Which Satyagraha took place at 'Bilashi' (Dist. Satara) during the Civil Disobedience Movement of 1930?
a
मिठाचा सत्याग्रह
Salt Satyagraha
b
जंगल सत्याग्रह
Jungle Satyagraha
c
झेंडा सत्याग्रह
Flag Satyagraha
d
वैयक्तिक सत्याग्रह
Personal Satyagraha
Q23
खाण्याच्या सोड्याचे (Baking Soda) रासायनिक नाव काय आहे?
What is the chemical name of Baking Soda?
a
सोडियम कार्बोनेट
Sodium carbonate
b
सोडियम बायकार्बोनेट
Sodium Bicarbonate
c
कॅल्शियम कार्बोनेट
Calcium carbonate
d
सोडियम क्लोराईड
Sodium chloride
Q24
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे (BAMU) मुख्यालय कोठे आहे?
Where is the headquarters of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University (BAMU)?
a
नांदेड
Nanded
b
लातूर
Latur
c
धाराशिव
Dharashiv
d
छत्रपती संभाजीनगर
Chhatrapati Sambhajinagar
Q25
भारतीय राज्यघटनेतील 'बंदी प्रत्यक्षीकरण' (Habeas Corpus) ही संकल्पना कोणत्या मूलभूत हक्काशी संबंधित आहे?
The concept of 'Habeas Corpus' in the Indian Constitution is related to which Fundamental Right?
a
समानतेचा हक्क
The right to equality
b
धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क
The Right to Religious Freedom
c
घटनात्मक उपाययोजनेचा हक्क (कलम ३२)
Right to Constitutional Remedies (Article 32)
d
शोषणाविरुद्धचा हक्क
Right against exploitation
🚀 संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.