पोलीस भरती 🌐 मराठी & English माध्यम
Police Bharti Mock Test 16
Police Bharti Mock Test 16
एकूण प्रश्न
25
एकूण गुण
25
वेळ मर्यादा
25 मि.
माध्यम
मराठी
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)
25 प्रश्न समाविष्ट Q1
IT ACT 2000 हा कायदा कोणत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आहे ?
For which crimes is the IT ACT 2000 law intended to curb?
a
मोबाईल चोरी गुन्हे
b
सायबर गुन्हे
c
कँम्पुटर चोरी गुन्हे
d
गाडी चोरी गुन्हे
Q2
जागतीक योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
On which day is International Yoga Day celebrated?
a
21 जुलै
b
21 मे
c
21 जून
d
21 मार्च
Q3
जर सन 2012 या वर्षाच्या पहिल्या दिवस रविवार असेल, तर त्या सालात किती बुधवार आले असतील ?
If January 1, 2012 was a Sunday, how many Wednesdays were in that year?
a
51
b
52
c
53
d
54
Q4
10 मैल हे 40 किमी चे किती टक्के होतात ?
What percentage of 40 km is 10 miles?
a{0} {1}
0.1%
b{0} {1}
1.0%
c
10%
10%
d
40%
40%
Q5
500 Kg तांदुळ 20000 रुपयाला विकत घेतला व प्रति किलोग्रॅम 48 रुपयाने विकला, तर नफा किती ?
500 kg rice was bought for 20000 Rs and sold at 48 Rs per kg. What is the profit?
a
200 रुपये
Rs 200
b
2400 रुपये
Rs 2400
c
192 रुपये
Rs 192
d
4000 रुपये
Rs 4000
Q6
जर एक वस्तु 750 रुपयाला विकतांना अक्षयला 20% फायदा होतो. तर त्या वस्तुची खरेदीची किंमत किती ?
If Akshay makes a 20% profit by selling an item for 750 Rs, what is the cost price?
a
150 रु.
150 crores.
b
600 रु.
600 Rs.
c
625 रू.
625 for Rs.
d
1100 रु.
1100 for Rs.
Q7
2.85 घन मिटर तेलाच्या टाकीमधुन 300 मीली क्षमतेच्या किती बाटल्या भरता येतील ?
How many 300ml bottles can be filled from a tank containing 2.85 cubic meters of oil?
a
950 बाटल्या
950 bottles
b
9050 बाटल्या
9050 bottles
c
9550 बाटल्या
9550 bottles
d
9500 बाटल्या
9500 bottles
Q8
खालीलपैकी कोणत्या संख्येस 6 या संख्येने निशेष भाग जातो ?
Which of the following numbers is perfectly divisible by 6?
a
5343
b
2536
c
5658
d
9352
Q9
"खरेखोटे" या शब्दाचा समास ओळखा.
Identify the compound (Samas) of the word "Kharekhote".
a
द्वंद् समास
b
तत्पुरुष समास
c
बहुव्रीही समास
d
अव्ययीभाव समास
Q10
"कामधेनू" या शब्दासाठी योग्य शब्दसमुह निवडा.
Choose the correct phrase for the word "Kamdhenu".
a
मोठ्या इच्छा असणारा
b
अचुक गुणकारी असणारे
c
सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय
d
गाईला चरण्यासाठी राखलेले रान
Q11
140 चे किती टक्के म्हणजे 56 होतील?
What percentage of 140 is 56?
a
42%
b
52%
c
40%
d
56%
Q12
दोन संख्यांची बेरीज 12 आहे आणि त्यांच्या वर्गांची बेरीज 80 असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती?
The sum of two numbers is 12 and the sum of their squares is 80. Find the larger number.
a
4
4
b
6
6
c
8
8
d
10
10
Q13
दोन संख्यांचे गुणोत्तर 7:3 आहे त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्या संख्या कोणत्या?
Ratio of two numbers is 7:3 and their difference is 28. Find the numbers.
a
49 व 21
49 and 21
b
21 व 4
21 and 4
c
23 व 51
23 and 51
d
31 व 49
31 and 49
Q14
'देह देवाचे मंदीर | आत आत्मा परमेश्वर' अलंकार ओळखा.
Identify the figure of speech: 'Body is God's temple | soul inside is God.'
a
अनन्वय
Ananvay
b
व्यतिरेक
Exception
c
रुपक
metaphor
d
अनुप्रास
Alliteration
Q15
कीर स्टार्मर हे कोण आहेत?
Who is Keir Starmer?
a
हॉलंडचे क्रीडापटू
Athletes of Holland
b
युनोचे सचिव
Secretary of UNO
c
फिफा अध्यक्ष
FIFA president
d
ब्रिटनचे पंतप्रधान
British Prime Minister
Q16
1 ते 50 संख्यांची सरासरी आणि 1 ते 30 संख्यांची सरासरी यातील फरक किती?
What is the difference between the average of numbers 1-50 and 1-30?
a
10
10
b
15
15
c
21
21
d
यापैकी नाही
None of these
Q17
अशोकचे 11 वर्षांपूर्वीचे वय 21 होते. तो किती वर्षांनी 50 वर्षांचा होईल?
Ashok's age 11 years ago was 21. After how many years will he be 50?
a
12
12
b
22
22
c
17
17
d
18
18
Q18
तो 'भरभर' चालतो. या वाक्यात 'भरभर' काय आहे?
In 'He walks fast', what is the word 'fast'?
a
केवल प्रयोगी अव्यय
Experimental material only
b
नाम
name
c
क्रियाविशेषण
Adverb
d
विशेष नाम
special name
Q19
तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. यात कुंभकर्ण काय आहे?
In 'Your son looks like Kumbhkarna', what is 'Kumbhkarna'?
a
सामान्य नाम
common name
b
भाववाचक नाम
Meaningful name
c
विशेष नाम
special name
d
यापैकी नाही
None of these
Q20
पुढीलपैकी अयोग्य जोडी सांगा.
State the incorrect pair.
a
भाषा - भाषा
Language - Language
b
मिरी - मिरे
Pepper - pepper
c
गाणे - गाणी
Song - Songs
d
यापैकी नाही
None of these
Q21
10 ते 20 च्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती?
What is the sum of prime numbers between 10 and 20?
a
49
49
b
41
41
c
60
60
d
50
50
Q22
71, 73, 79, 83, 89, 97 - वरील गटात न बसणारी संख्या कोणती?
Which number is the odd one out: 71, 73, 79, 83, 89, 97?
a
71
71
b
83
83
c
97
97
d
यापैकी नाही
None of these
Q23
राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी :: संविधान दिवस : ?
Voters Day Jan 25 :: Constitution Day : ?
a
26 नोव्हेंबर
November 26
b
25 डिसेंबर
December 25
c
30 जानेवारी
January 30
d
30 जानेवारी
January 30
Q24
दोन संख्यांचा म.सा.वि. 24 आणि ल.सा.वि. 144 आहे. एक संख्या 72 असल्यास बेरीज किती?
HCF is 24, LCM is 144. One number is 72. What is the sum of both?
a
48
48
b
144
144
c
120
120
d
यापैकी नाही
None of these
Q25
कोणता बोगदा मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर नाही?
Which tunnel is NOT on the Mumbai-Pune Expressway?
a
भातन
rice
b
खालापूर
Khalapur
c
माडप
Madap
d
कामशेत
Kamshet
🚀 संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.