पोलीस भरती 🌐 मराठी & English माध्यम
Police Bharti Mock Test 15
एकूण प्रश्न
25
एकूण गुण
25
वेळ मर्यादा
25 मि.
माध्यम
मराठी
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)
25 प्रश्न समाविष्ट Q1
अ, ब आणि क हे तीन खेळाडू एका वर्तुळाकार धावपट्टीवर एकाच ठिकाणाहून धावण्यास सुरुवात करतात. अ ला एक फेरी पूर्ण करण्यास २५२ सेकंद, ब ला ३०८ सेकंद आणि क ला १९८ सेकंद लागतात. तर ते तिघेही पुन्हा किती वेळानंतर सुरुवातीच्या ठिकाणी भेटतील?
Three players A, B, and C start running around a circular track from the same point. A completes a lap in 252 seconds, B in 308 seconds, and C in 198 seconds. After how much time will they all meet again at the starting point?
a
४२ मिनिटे १२ सेकंद
b
४६ मिनिटे १२ सेकंद
c
४० मिनिटे १२ सेकंद
d
४४ मिनिटे १२ सेकंद
Q2
७०० मीटर लांबीची आगगाडी ताशी ६० किमी वेगाने धावते. तिला एक बोगदा ओलांडण्यास ४५ सेकंद वेळ लागतो, तर त्या बोगद्याची लांबी किती मीटर असेल?
A 700-meter long train runs at a speed of 60 km/hr. If it takes 45 seconds to cross a tunnel, what is the length of the tunnel in meters?
a
१००
b
२००
c
५०
d
१५०
Q3
१०१ + १०२ + १०३ + ... + २०० या सलग संख्यांची एकूण बेरीज किती येईल?
What is the total sum of the consecutive numbers from 101 to 200?
a
१५०५०
b
१५०००
c
१६०५०
d
१५१५०
Q4
महाराष्ट्र पोलीस दलात 'रेझींग डे' (ध्वजप्रदान दिन) म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो?
Which day is celebrated as 'Raising Day' (Flag Presentation Day) in the Maharashtra Police Force?
a
२ जानेवारी
b
२ फेब्रुवारी
c
२ मार्च
d
२ एप्रिल
Q5
महात्मा ज्योतीबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (MAHAJYOTI) चे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे?
In which of the following cities is the headquarters of Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (MAHAJYOTI) located?
a
पुणे
b
मुंबई
c
नागपूर
d
अमरावती
Q6
'उत्क्रांती' या शब्दासाठी योग्य शब्दसमूह खालील पर्यायांतून निवडा.
Choose the correct phrase for the word 'Evolution' from the following options.
a
एकाएकी होणारा बदल
b
सावकाश होणारा बदल
c
अचानक होणारा बदल
d
मोठ्या प्रमाणात होणारा बदल
Q7
'चांगुलपणा' या नामाचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे?
Which of the following is the type of the noun 'Changulpan'?
a
विशेषनाम
b
सामान्यनाम
c
भाववाचकनाम
d
धातुसाधित नाम
Q8
एका सांकेतिक भाषेत PAPER = ५६ आणि PENCIL = ५९ असेल, तर त्याच भाषेत WRITE या शब्दासाठी कोणता अंक येईल?
In a code language, if PAPER = 56 and PENCIL = 59, then what number will represent the word WRITE in the same language?
a
७३
b
७४
c
७५
d
७६
Q9
एका गोलाकार टेबलाभोवती A, B, C, D आणि E बसलेले आहेत. C हा E च्या शेजारी बसला आहे, A हा D पासून दोन खुर्चीवर आहे आणि B हा A च्या शेजारी नाही. तर खालीलपैकी कोणते विधान सत्य असेल?
A, B, C, D, and E are sitting around a circular table. C is sitting next to E, A is two chairs away from D, and B is not next to A. Which statement is true?
a
D हा B च्या शेजारी आहे
b
E हा A च्या शेजारी बसलेला आहे
c
दोन्ही विधाने सत्य आहेत
d
दोन्ही विधाने असत्य आहेत
Q10
पॉल एका मिनिटामध्ये ३० शब्द टाईप करू शकतो, तर १०.५ मिनिटांमध्ये तो किती शब्द टाईप करेल?
Paul can type 30 words in one minute. How many words can he type in 10.5 minutes?
a
३१५
b
३१६
c
३२०
d
३०५
Q11
२०११ च्या जनगणनेनुसार यवतमाळ जिल्ह्याचे स्त्री-पुरुष प्रमाण (लिंग गुणोत्तर) किती आहे?
As per the 2011 Census, what is the sex ratio of Yavatmal district?
a
९३५
b
९३१
c
९४६
d
९५२
Q12
आशिषचे वजन गोविंदापेक्षा अधिक आहे, मोहितचे वजन जॅकपेक्षा कमी आहे आणि पवनचे वजन जॅकपेक्षा अधिक पण गोविंदापेक्षा कमी आहे. तर सर्वात जास्त वजन कोणाचे आहे?
Ashish's weight is more than Govinda's, Mohit's weight is less than Jack's, and Pawan's weight is more than Jack's but less than Govinda's. Who has the highest weight?
a
गोविंद
b
जॅक
c
आशिष
d
पवन
Q13
'अठरा गुणांचा खंडोबा' या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ निवडा.
Choose the accurate meaning of the idiom 'Athara Gunancha Khandoba'.
a
दरिद्री माणूस
b
लबाड माणूस
c
सज्जन माणूस
d
साक्षर माणूस
Q14
३० ते ५० दरम्यान असलेल्या सर्व मूळ (अविभाज्य) संख्यांची सरासरी किती येईल?
What is the average of all prime numbers between 30 and 50?
a
३७.८
b
३७
c
३९.८
d
३९
Q15
दहशतवाद संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली केंद्रीय यंत्रणा कोणता?
Which central agency was specially created to investigate terrorism-related crimes?
a
CID
b
CBI
c
RAW
d
NIA
Q16
दिलेल्या मालिकेतील पुढील पद शोधा: A, D, I, P, ...
Find the next term in the given series: A, D, I, P, ...
a
X
b
Y
c
Z
d
W
Q17
१ ते १०० पर्यंतच्या संख्या मोजताना '१' हा अंक किती वेळा येतो?
How many times does the digit '1' appear while counting from 1 to 100?
a
१९
b
२०
c
२१
d
१०
Q18
'चंद्रोदय' या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा.
Identify the correct Sandhi splitting for the word 'Chandroday'.
a
चंद्र + ओदय
b
चंद्र + उदय
c
चंद्रो + उदय
d
चंद्रो + दय
Q19
योग्य जोडी लावा (अभयारण्य आणि जिल्हा): १) काटेपूर्णा २) राधानगरी ३) फणसाड
Match the pairs correctly (Sanctuary and District): 1) Katepurna 2) Radhanagari 3) Phansad
a
१-अकोला, २-कोल्हापूर, ३-रायगड
b
१-कोल्हापूर, २-अकोला, ३-रायगड
c
१-रायगड, २-कोल्हापूर, ३-अकोला
d
१-अकोला, २-रायगड, ३-कोल्हापूर
Q20
६ रुपयांस वस्तू विकल्यामुळे २ रु. नफा होतो, जर ती वस्तू ३ रुपयांस विकली तर नफा किंवा तोटा किती टक्के होईल?
A profit of Rs 2 is made by selling an item for Rs 6. If the item is sold for Rs 3, what will be the profit or loss percentage?
a
२५% नफा
b
१२.५% नफा
c
२५% तोटा
d
१२.५% तोटा
Q21
खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगांत (पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी) सोयीस्करपणे वापरला जातो?
Which of the following words can be used conveniently in all three genders (Masculine, Feminine, Neuter)?
a
बाग
b
मुंगूस
c
पोर
d
वेळ
Q22
एका ३७ वर्षांच्या व्यक्तीला ८ व ३ वर्ष वयाची दोन मुले आहेत. आणखी किती वर्षांनी त्या व्यक्तीचे वय दोन मुलांच्या एकत्रित वयाच्या दुप्पट होईल?
A 37-year-old person has two sons aged 8 and 3. After how many years will the person's age be double the combined age of the two sons?
a
३
b
४
c
५
d
६
Q23
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला सर्वप्रथम भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला?
Who among the following persons from Maharashtra received the Bharat Ratna, the highest civilian award, for the first time?
a
धोंडो केशव कर्वे
b
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
c
आचार्य विनोबा भावे
d
पांडुरंग वामण काणे
Q24
खालीलपैकी कोणती आकृती प्राणी, भूचर प्राणी आणि जलचर प्राणी यांच्यातील संबंध निर्देशित करते?
Which of the following figures indicates the relationship between animals, terrestrial animals, and aquatic animals?
a
एकमेकात छेदणारी दोन वर्तुळे एका मोठ्या वर्तुळात
b
तीन वेगळी वर्तुळे
c
एका मोठ्या वर्तुळात दुसरे आणि त्यात तिसरे
d
यापैकी नाही
Q25
यवतमाळ जिल्ह्यातील 'गोखी' प्रकल्प खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?
In which taluka of Yavatmal district is the 'Gokhi' project located?
a
दारव्हा
b
मारेगांव
c
महागांव
d
घाटंजी
🚀 संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.