महासराव
महासराव
पोलीस भरती 🌐 मराठी & English माध्यम

Police Bharti Mock Test 14

Police Bharti Mock Test 14

एकूण प्रश्न
25
एकूण गुण
25
वेळ मर्यादा
25 मि.
माध्यम
मराठी
🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)

25 प्रश्न समाविष्ट
Q1

मनू भाकर या भारतीय खेळाडूने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणत्या प्रकारात कांस्यपदक पटकावले?

In which event did Manu Bhaker win a bronze medal at the Paris Olympics 2024?
a
10 मीटर एअर पिस्तोल
b
25 मीटर पिस्तोल
c
10 मीटर एअर रायफल
d
50 मीटर रायफल
Q2

'बुधभूषण' हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे?

Who wrote 'Budhbhushan'?
a
छत्रपती संभाजी महाराज
b
छत्रपती शाहू महाराज
c
छत्रपती शिवाजी महाराज
d
कवी भूषण
Q3

महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या किती?

How many Zilla Parishads are there in Maharashtra?
a
33
b
34
c
35
d
36
Q4

ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो?

Who is the secretary of the Gram Panchayat?
a
तलाठी
b
कोतवाल
c
ग्रामसेवक
d
पोलीस पाटील
Q5

राजनला एकच बहीण आहे, राजनच्या भाचीच्या मामीची आई ती राजनची कोण ?

Rajan has only one sister. Who is the mother of the maternal aunt (mami) of Rajan's niece to Rajan?
a
काकू
b
आजी
c
सासू
d
मामी
Q6

सुधाजवळ मेघाच्या तिप्पट रुपये आहेत दोघींचे मिळून 28 रु. होतात तर मेघाजवळ सुधापेक्षा किती रुपये कमी आहेत ?

Sudha has three times as much money as Megha. Together they have 28 Rs. How much less money does Megha have than Sudha?
a
7
b
12
c
14
d
16
Q7

पाच वर्षापुर्वी आईचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या चौपट होते, आज आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे तर मुलीचे आजचे वय किती ?

Five years ago, mother's age was four times her daughter's age. Today, mother's age is three times her daughter's age. What is daughter's current age?
a
12 वर्षे
b
18 वर्षे
c
16 वर्षे
d
15 वर्षे
Q8

एक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते. तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल ?

A tank fills in 6 hours by one pipe and empties in 4 hours by another. If both are opened together, in how many hours will the full tank be empty?
a
6
b
8
c
12
d
10
Q9

'सर्वांना समज दिली जाईल' या विधानाचा प्रयोग ओळखा ?

Identify the 'Prayog' of the sentence 'Everyone will be explained'?
a
भावे प्रयोग
b
नवीन कर्मणी प्रयोग
c
संकर प्रयोग
d
समापन कर्मणी
Q10

जागतिक मराठी विश्वकोश निर्मितीचे महत्वाचे कामकाजाशी खालील पैकी कोण संबंधित आहे ?

Who among the following is related to the creation of the Marathi Encyclopedia?
a
श्री. व्य. केतकर
b
लक्ष्मणशास्त्री जोशी
c
न.र. फाटक
d
शं.रा. दाते
Q11

बांग्लादेशात नुकतेच स्थापन झालेल्या अंतरीम सरकारचे प्रमुख कोण ?

Who is the head of the recently formed interim government in Bangladesh?
a
महंमद युनुस
b
महंमद हुसेन
c
महंमद शेख
d
अर्शद नदीम
Q12

महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?

In which year were the Zilla Parishads established in Maharashtra?
a
1962
b
1963
c
1964
d
1965
Q13

व्हाईसरॉय लार्ड वेव्हेल यांनी वेव्हेल योजना कोणत्या वर्षी जाहीर केली ?

In which year did Viceroy Lord Wavell announce the Wavell Plan?
a
1942
b
1945
c
1947
d
1937
Q14

गुगामल राष्ट्रीय उद्यान खालील पैकी कोठे आहे ?

Where is Gugamal National Park located?
a
गोंदिया
b
चंद्रपूर
c
नागपूर
d
अमरावती
Q15

विशाखापट्टणम् हे बंदर कोणत्या राज्यात आहे ?

In which state is the Visakhapatnam port located?
a
ओडिशा
b
प.बंगाल
c
आंध्रप्रदेश
d
तामिळनाडू
Q16

एका संख्येला 4 ने भागले असता ती संख्या 21 ने कमी होते. तर ती संख्या कोणती ?

A number decreases by 21 when divided by 4. What is that number?
a
40
b
32
c
28
d
24
Q17

मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो ?

Which part of the human eye controls the incoming light rays?
a
प्युपील
b
आयरीस
c
रेटीना
d
आयलीड
Q18

कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन 'मिनी घटना' (Mini Constitution) म्हणून केले जाते ?

Which amendment is described as the 'Mini Constitution'?
a
42 वी घटनादुरुस्ती
b
44 वी घटनादुरुस्ती
c
73 वी घटनादुरुस्ती
d
74 वी घटनादुरुस्ती
Q19

कथ्थक हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधीत आहे ?

Which state is the dance form Kathak associated with?
a
उत्तरप्रदेश
b
बिहार
c
आंध्रप्रदेश
d
कर्नाटक
Q20

'नटसम्राट' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

Who is the author of the book 'Natsamrat'?
a
नाना पाटेकर
b
वा.ना. दांडेकर
c
गोविंदाग्रज
d
वि.वा. शिरवाडकर
Q21

SUPERVISION हा शब्द HFKVIERHRLM असा लिहीतात, तर DISTURBANCE हा शब्द कसा होईल ?

If SUPERVISION is written as HFKVIERHRLM, how will DISTURBANCE be written?
a
WRHGFIYZMXV
b
WRHFGIYZXMV
c
WRHIGFYZMXV
d
WHRIGFYZMXV
Q22

विधान : सर्व खुर्चा टेबल आहेत. सर्व टेबल टी व्ही आहेत. अनुमान : १) सर्व टी व्ही खुर्ची आहेत. २) काही टी व्ही टेबल आहेत. ३) सर्व टेबल खुर्ची आहेत. ४) काही टी व्ही खुर्ची आहेत.

Statement: All chairs are tables. All tables are TV. Conclusion: 1) All TV are chairs. 2) Some TV are tables. 3) All tables are chairs. 4) Some TV are chairs.
a
फक्त 1 व 4 बरोबर
b
फक्त 2 व 3 बरोबर
c
फक्त 2 बरोबर
d
फक्त 2 व 4 बरोबर
Q23

7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 17 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?

The average of 7 consecutive odd numbers is 17. What is the largest number?
a
19
b
21
c
23
d
25
Q24

एक घड्याळ सकाळी 8.00 वाजता सुरु केले. हे घडयाळ 24 तासात 10 मिनीटानी पुढे जाते. दुस-या दिवशी संध्याकाळी त्या घड्याळात 08.00 वाजताची वेळ दर्शवित होते. तेव्हा खरी वेळ किती असेल?

A clock started at 8 AM and gains 10 minutes in 24 hours. If it shows 8 PM the next day, what is the actual time?
a
07.30
b
07.45
c
08.15
d
08.30
Q25

तोंडाला डोके म्हटले, डोक्याला चेहरा म्हटले, चेह-याला कान म्हटले, कानाला लगाम म्हटले, लगामाला हात म्हटले, हाताला काम म्हटले, तर कर्णफुले कशात घालतात ?

If mouth is head, head is face, face is ear, ear is bridle, bridle is hand, hand is work; then where are earrings worn?
a
हात
b
चेहरा
c
लगाम
d
कान
🚀 संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.

Police Bharti Mock Test 14

🎯 टेस्ट सिरीज 25 प्रश्न25 मि.