महासराव
महासराव
पोलीस भरती 🌐 मराठी & English माध्यम

Police Bharti Mock Test 13

Police Bharti Mock Test 13

एकूण प्रश्न
25
एकूण गुण
25
वेळ मर्यादा
25 मि.
माध्यम
मराठी
🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)

25 प्रश्न समाविष्ट
Q1

कुशीनगर गावाची लोकसंख्या 48,000 आहे, जर लोकसंख्या वाढीचा दर दरवर्षी 10% असेल, तर कुशीनगर गावाची लोकसंख्या 3 वर्षानंतर किती होईल?

The population of Kushinagar is 48,000. If the growth rate is 10% per year, what will be the population after 3 years?
a
68388
b
56888
c
15888
d
63888
Q2

रामने 2000 रु. दर साल दर शेकडा 5 दराने सरळव्याजाने बँकेत गुंतवले. शामने तेवढीच रक्कम त्याच दराने चक्रवाढ व्याजाने बँकेत गुंतविली, तर 2 वर्षानंतर शामला रामपेक्षा किती रुपये जास्त मिळतील?

Ram invests Rs 2000 at 5% simple interest. Sham invests same at compound interest. How much more does Sham get after 2 years?
a
10
b
25
c
50
d
5
Q3

1024 ही संख्या खालील पैकी कोणत्या पर्यायाने व्यक्त होत नाही?

Which option does not represent 1024?
a
10.24 X 10^2
b
4^5
c
2^10
d
8^4
Q4

पुढील पैकी .... हा शब्द मूळ मराठी भाषेतील आहे.

Which of these is a native Marathi (Deshi) word?
a
दाम
b
अर्ज
c
पगार
d
झाड
Q5

नित्य, सदा, सर्वदा, नेहमी, सतत हे सर्व मराठी व्याकरणात .... म्हणून ओळखले जातात.

Nitya, Sada, Sarvada, etc., are known as...
a
सातत्य दर्शक कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
b
आवृत्ती दर्शक कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
c
कालदर्शक कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
d
यापैकी नाही
Q6

पोटात शिरणे याचा अर्थ...... होय.

Meaning of 'Potat Shirne'?
a
उपाशी राहणे
b
उदरनिर्वाह करणे
c
क्षमा करणे
d
मर्जी संपादन करणे
Q7

पुढील पैकी अयोग्य जोडी ओळखा.

Identify the incorrect pair.
a
खग - ढग
b
खंक - दरिद्री
c
खल - दुष्ट
d
खंड - दंड
Q8

गणेश बाजारात जात होता. वाटेत त्याला त्याचा मित्र रुपेश त्याच्या 7 बहिणींसह भेटला. प्रत्येक स्त्रीजवळ एकेक बाळ होते. त्यात एकूण 4 मुले व 3 मुली होत्या. तर स्त्री, पुरुष व मुले मिळून किती लोक एकत्र बाजारात होते?

Ganesh was going to market. Met Rupesh with 7 sisters. Each woman had a baby. Total 4 boy babies and 3 girl babies. How many people total?
a
17
b
14
c
15
d
16
Q9

खालील मालिकेत पुढे कोणती संख्या येईल? 4, 27, 256, ...

What is the next number in series? 4, 27, 256, ...
a
625
b
3125
c
1296
d
1024
Q10

घरातील एका भिंतीवर आरसा व त्याच्या समोरील भिंतीवर घड्याळ बसविले आहे. जर घड्याळात प्रत्यक्ष 2 वाजून 30 मिनिटे असतील, तर घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शवेल?

A mirror is opposite a clock. If the clock shows 2:30, what time is seen in the mirror?
a
8:30
b
9:30
c
10:30
d
7:30
Q11

सोहन हा मोहनचा आतेभाऊ आहे. रोहन हा सोहनचा मावसभाऊ आहे. तर रोहन हा मोहनचा कोण?

Sohan is Mohan's cousin (father's sister's son). Rohan is Sohan's cousin (mother's sister's son). What is Rohan to Mohan?
a
मावसभाऊ
b
चुलतभाऊ
c
मामेभाऊ
d
आतेभाऊ
Q12

राज रवीपेक्षा उंच असला तरी राधापेक्षा बुटका आहे. रोहन राधापेक्षा बुटका असला तरी राजपेक्षा उंच आहे. श्रेया सर्वात बुटकी आहे तर उंचीच्या दृष्टीने मधोमध कोण?

Raj taller than Ravi but shorter than Radha. Rohan shorter than Radha but taller than Raj. Shreya shortest. Who is in middle?
a
राज
b
रोहन
c
रवी
d
राधा
Q13

जॉन दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने 45° तून वळला आणि पुन्हा त्याच दिशेने 180° तून वळला आणि नंतर घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने 270° तून वळला, तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे?

John faces South. Turns 45 CW, then 180 CW, then 270 ACW. Direction now?
a
पूर्व
b
पश्चिम
c
नैऋत्य
d
आग्नेय
Q14

'अकलेचा खंदक' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

Explain the meaning of the idiom 'Aklecha Khandak'.
a
मूर्ख माणूस
b
अक्कलवान
c
अक्कल मिरवणारा
d
हुशार माणूस
Q15

श्रीकृष्ण नवरा मी नवरी । शिशुपाल नवरा मी नवरी। (अलंकार ओळखा)

Identify the figure of speech (Alankar).
a
अनुप्रास
b
यमक
c
श्लेष
d
उपमा
Q16

TEACHER ला WHDFKHU लिहिले जाते, तर STUDENT ला कसे लिहाल ?

If TEACHER is coded as WHDFKHU, how will STUDENT be coded?
a
VWYGIQW
b
VWXGHQW
c
VXXGHIW
d
UWXHJQW
Q17

दिपक म्हणाला, त्याचा एकुलता एक भाऊ हा माझ्या मुलीच्या वडिलांचा पिता आहे. त्या व्यक्तीचे दिपकशी नाते काय ?

Deepak said, 'His only brother is the father of my daughter's father'. What is the relation?
a
आजोबा
b
वडील
c
मेहुणे
d
काका
Q18

विसंगत पद ओळखा: DCE, YXZ, RPQ, KJL

Identify the odd one out.
a
DCE
b
YXZ
c
RPQ
d
KJL
Q19

हर्षद पुढून 12 वा, स्वप्निल पाठीमागून 15 वा. स्वप्निल हर्षदच्या पुढे असून दोघांत 3 मुले असल्यास एकूण मुले किती ?

Harshad is 12th from front, Swapnil 15th from back. Swapnil is ahead of Harshad with 3 between. Total kids?
a
20
b
22
c
23
d
27
Q20

दुपारी 1:30 ते सायंकाळी 7:30 पर्यंत मिनिट काटा तास काटयाला किती वेळा ओलांडेल ?

How many times will the minute hand cross the hour hand from 1:30 PM to 7:30 PM?
a
7 वेळा
b
5 वेळा
c
6 वेळा
d
8 वेळा
Q21

खालीलपैकी कोणत्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो ?

Which of the following numbers is divisible by 4?
a
24532
b
324034
c
314567
d
212121
Q22

एका संख्येच्या घनातून तिचा वर्ग वजा केल्यास 448 येते, ती संख्या कोणती ?

A number's cube minus its square is 448. What is the number?
a
8
b
9
c
21
d
22
Q23

20 विद्यार्थ्यांना 10 दिवसाचा खर्च 5000 येतो, तर 32 विद्यार्थ्यांना 7 दिवसाचा खर्च किती ?

Cost for 20 students for 10 days is 5000. Cost for 32 students for 7 days?
a
2800 रू
b
5200 रू.
c
3500 रू.
d
5600 रू.
Q24

1500 च्या 16% वजा 1200 च्या 13% ?

16% of 1500 minus 13% of 1200?
a
48
b
84
c
85
d
यांपैकी नाही
Q25

पाच विषयांची सरासरी 65. पहिल्या चार विषयांत 60, 65, 70, 68 असल्यास पाचव्याचे गुण किती ?

Average of 5 subjects is 65. If four are 60, 65, 70, 68, find the fifth.
a
55
b
62
c
65
d
70
🚀 संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.

Police Bharti Mock Test 13

🎯 टेस्ट सिरीज 25 प्रश्न25 मि.