महासराव
महासराव
पोलीस भरती 🌐 मराठी & English माध्यम

Police Bharti Mock Test 12

पोलीस भरती सराव 12

एकूण प्रश्न
25
एकूण गुण
25
वेळ मर्यादा
25 मि.
माध्यम
मराठी
🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)

25 प्रश्न समाविष्ट
Q1

मद्यपानामुळे .... या अभावा होतो.

Consumption of alcohol leads to a deficiency of ....
a
ब जीवनसत्व
b
ड जीवनसत्व
c
क जीवनसत्व
d
अ जीनवसत्व
Q2

15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसांत पूर्ण करतात तर तेच काम 16 मजूर रोज 9 तास करून किती दिवसांत संपवतील ?

If 15 workers complete a work in 18 days working 8 hours daily, how many days will 16 workers take working 9 hours daily?
a
15 दिवस
15 days
b
16 दिवस
16 days
c
18 दिवस
18 days
d
22 दिवस
22 days
Q3

मधुबनी चित्रशैली कोणत्या राज्याची विशेष चित्रशैली आहे ?

Madhubani is a traditional art style of which state?
a
ओरिसा
Orissa
b
असाम
Assam
c
राजस्थान
Rajasthan
d
बिहार
Bihar
Q4

छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर कोण होते ?

Who was the chief of intelligence for Chhatrapati Shivaji Maharaj?
a
येसाजी कंक
Yesaji Inc
b
तानाजी मालुसरे
Tanaji Malusare
c
बहीर्जी नाईक
Bahirji Naik
d
हंबीबराव मोहिते
Hambibarao Mohite
Q5

560 X 175 + 440 X 175 = ?

Evaluate: 560 X 175 + 440 X 175.
a
174830
174830
b
173250
173250
c
175000
175000
d
17500
17500
Q6

गुलमर्ग : जम्मू काश्मीर :: माउंट अबू : .......?

Gulmarg : Jammu Kashmir :: Mount Abu : ?
a
लद्दाख
Ladakh
b
हिमाचल प्रदेश
Himachal Pradesh
c
राजस्थान
Rajasthan
d
पंजाब
Punjab
Q7

7, 12, 17, 22, 27, या संख्या मालेतील पहिल्या 50 संख्यांची बेरीज किती ?

What is the sum of the first 50 numbers in the series 7, 12, 17, 22, 27...?
a
6468
b
6475
c
6300
d
6461
Q8

एका टोपलीतील फुलांच्या प्रत्येकी 12, 15 किंवा 18 फुलांची एक याप्रमाणे हार केल्यास प्रत्येक वेळी 3 फुले उरतात तर त्या टोपलीत कमीतकमी किती फुले असतील ?

When garlands of 12, 15 or 18 flowers are made, 3 flowers remain each time. Minimum flowers in basket?
a
177
b
183
c
180
d
93
Q9

18 चे 18% किती ?

What is 18% of 18?
a
2.24
b
3.24
c
2.8
d
3.4
Q10

शब्दाच्या शेवटी येणाऱ्या व्यंजनाचा पाय मोडलेला असेल तर त्याला...... म्हणतात.

What is it called when the final consonant of a word has a 'halant' (broken leg)?
a
स्वरांत
b
व्यंजनान्त
c
कंपित वर्ण
d
दीर्घान्त
Q11

शेजारील आकृतीत एकूण किती चौकोन आहेत ?

How many quadrilaterals are there in the given figure?
Question 11
a
40
b
52
c
68
d
72
Q12

समूह दर्शक शब्द ओळखा काजूंची - ?

Identify the collective noun for Cashews - ?
a
गाधण
b
गुच्छ
c
ताटवा
d
जुडी
Q13

PESA कायदा कशाशी संबंधीत आहे ?

What is the PESA act related to?
a
माहिती अधिकार
b
पंचायतराज
c
बाल हक्क
d
लोकपाल विषयक
Q14

दोन संख्यांच्या बेरीजेची चौकट 112 आहे यापैकी एक 15 आहे तर दुसरी कोणती ?

If the sum of two numbers is 112 and one is 15, what is the other?
a
14
b
16
c
12
d
13
Q15

XIV हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा.

Write XIV in international numeral system.
a
16
b
12
c
14
d
15
Q16

'जेवण न करताच तो निघून गेला'या वाक्यातील प्रयोग ओळखा?

Identify the 'Prayog' (Voice) in the sentence: 'He left without even eating'.
a
भावे प्रयोग
b
कर्मणी प्रयोग
c
कर्तरी प्रयोग
d
अकर्मक प्रयोग
Q17

दोन किंवा अधिक केवल वाक्य प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जोडल्यास त्यास कोणते वाक्य म्हणतात ?

What is a sentence called when two or more simple sentences are joined by a coordinating conjunction?
a
संयुक्त वाक्य
b
मिश्र वाक्य
c
विधानार्थी वाक्य
d
केवल वाक्य
Q18

5 या अंकाच्या विरुध्द बाजुस कोणता अंक येईल ?

Which number will be on the side opposite to 5?
a
1
b
6
c
5
d
3
Q19

112 मिटर लांबीची दोरीचे 14 मिटरचा एक तुकडा असे 8 तुकडे बनविण्यास किती वेळा कापावे लागेल ?

To make 8 pieces of 14m each from a 112m rope, how many cuts are needed?
a
8
b
7
c
6
d
9
Q20

खालील संख्यामालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ? 1, 3, 6, 10, 15, 21, 28, ?

What comes next in the series: 1, 3, 6, 10, 15, 21, 28, ?
a
28
b
27
c
35
d
36
Q21

खालील शब्दांच्या क्रमात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ? प्रतिपदा, तृतीया, पष्ठी, दशमी, ?

What comes next in the sequence: Pratipada, Tritiya, Shashthi, Dashami, ?
a
पौर्णिमा
b
प्रतिपदा
c
चतुर्दशी
d
त्रयोदशी
Q22

सर्वात लहान चार अंकी पूर्ण वर्ग संख्या कोणती ?

Is the statement 'Smallest whole number is 0' true or false?
a
1024
1024
b
1025
1025
c
1089
1089
d
1000
1000
Q23

एका त्रिकोणाचे कोन 2:3:4 या प्रमाणात आहेत तर त्या त्रिकोणाच्या कोनावरुन होणारा प्रकार कोणता ?

The angles of a triangle are in ratio 2:3:4. What type of triangle is it?
a
लघुकोन त्रिकोण
obtuse triangle
b
विशालकोन त्रिकोण
An acute triangle
c
काटकोन त्रिकोण
right triangle
d
समद्विभुज काटकोन
Isosceles right angle
Q24

एका वर्तुळाचा व्यास 14 सेमी आहे, तर त्याचा परीघ किती?

If the diameter of a circle is 14 cm, what is its circumference?
a
66 सेमी
66 cm
b
88 सेमी
88 cm
c
22 सेमी
22 cm
d
44 सेमी
44 cm
Q25

10 मुलांना 20 किलो साखर 30 दिवस पुरते, तर एका मुलाला 2 किलो साखर किती दिवस पुरेल ?

If 20kg sugar lasts 30 days for 10 kids, how long will 2kg last for 1 kid?
a
5
5
b
10
10
c
20
20
d
30
30
🚀 संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.

Police Bharti Mock Test 12

🎯 टेस्ट सिरीज 25 प्रश्न25 मि.