पोलीस भरती 🌐 मराठी & English माध्यम
Police Bharti Mock Test 11
Police Bharti Mock Test 11
एकूण प्रश्न
25
एकूण गुण
25
वेळ मर्यादा
25 मि.
माध्यम
मराठी
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)
25 प्रश्न समाविष्ट Q1
माझी आई तुझ्या वडीलांची बहिण लागते तर तुझी आई माझी कोण?
My mother is your father's sister, then who is your mother to me?
a
आत्या
b
मावशी
c
मामी
d
यापैकी नाही
Q2
खालीलपैकी कोणते स्थळ युनेस्को वारसा स्थळ नाही?
Which of the following is NOT a UNESCO World Heritage Site?
a
एलिफंटा गुहा
b
अजंठाच्या गुहा
c
छत्रपती शिवाजी टर्मिनस
d
यापैकी नाही
Q3
'कटी' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
Give the synonym for the word 'Kati'.
a
पाय
b
गळा
c
कंबर
d
यापैकी नाही
Q4
353 X 159 = ?
353 X 159 = ?
a
56227
b
56237
c
56127
d
यापैकी नाही
Q5
प्रसाद एका मिनीटात 42 शब्द टाइप करतो तर दीड तासात तो किती शब्द टाइप करेल?
Prasad types 42 words in a minute. How many words will he type in one and a half hours?
a
4200
b
6300
c
3780
d
यापैकी नाही
Q6
"क्रांती" या शब्दासाठी योग्य शब्दासमुह निवडा.
Select the correct phrase for the word 'Kranti'.
a
अचानक आलेले संकट
b
हळूहळू येणारा बदल
c
अकस्मात घडून आलेला बदल
d
यापैकी नाही
Q7
5/9, 3/4, 8/15, 12/11 यापैकी सर्वात लहान अंक कोणता?
Which is the smallest value among 5/9, 3/4, 8/15, 12/11?
a
5/9
b
3/4
c
8/15
d
यापैकी नाही
Q8
200 हे 0.4 चे किती पट?
200 is how many times of 0.4?
a
50
b
100
c
500
d
यापैकी नाही
Q9
एक गाडी एका सेकंदात 20 मीटर धावते तर एका तासात किती किलोमीटर जाईल?
A car travels 20 meters in a second. How many kilometers will it travel in an hour?
a
47 किमी
b
60 किमी
c
72 किमी
d
यापैकी नाही
Q10
X चे 5 टक्के = 50 तर X ची किंमत किती?
If 5% of X = 50, then what is the value of X?
a
500
b
1500
c
1000
d
यापैकी नाही
Q11
DEAR हा शब्द WVZI लिहीतात तर BELT हा शब्द कसा लिहाल?
If DEAR is written as WVZI, how will BELT be written?
a
YVOG
b
YVOG
c
YVDM
d
यापैकी नाही.
Q12
15 सायकलींची किंमत 16500 आहे तर 11 सायकलींची किंमत किती?
If 15 bicycles cost 16500, what is the cost of 11 bicycles?
a
12200
b
12100
c
13300
d
यापैकी नाही
Q13
सातारामधील सर्वात उंच ठिकाण कोणते आहे?
Which is the highest point in Satara?
a
चाळकेवाडी
b
महाबळेश्वर
c
अजिंक्यतारा
d
यापैकी नाही
Q14
जर CHAIR = INGOX, तर POWER = ?
If CHAIR = INGOX, then POWER = ?
a
VUCKX
b
UUDLY
c
UVBJY
d
VUKCX
Q15
3 मार्च 2004 हा जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?
If 3 March 2004 was a Monday, what day was 3 March 2011?
a
सोमवार
b
बुधवार
c
मंगलवार
d
गुरुवार
Q16
महाराष्ट्र : मुंबई :: नागालँड : ?
Maharashtra is to Mumbai as Nagaland is to...?
a
इंफाल
b
शिलाँग
c
कोहिमा
d
इटानगर
Q17
एक काम 4 माणसे 8 दिवसात करतात तेच काम 8 माणसे किती दिवसात करतील?
If 4 men do a job in 8 days, in how many days will 8 men do the same job?
a
4 दिवसांत
b
32 दिवसांत
c
8 दिवसांत
d
5 दिवसांत
Q18
A चा पगार B पेक्षा 15% नी जास्त आहे. तर B चा पगार A पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे?
A's salary is 15% more than B's. By what percentage is B's salary less than A's?
a
13.50%
b
13.04%
c
14.23%
d
15%
Q19
दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला ....... अव्यय असे म्हणतात?
What is the term for an indeclinable word that joins two or more words or sentences?
a
क्रियाविशेषण अव्यय
b
केवलप्रयोगी अव्यय
c
शब्दयोगी अव्यय
d
उभयान्वयी अव्यय
Q20
रामलक्ष्मण, आईबाप, खरेखोटे आणि चहापाणी ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत?
Ram-Lakshman, Ai-Bap, Khare-Khote are examples of which compound (samasa)?
a
तत्पुरुष समास
b
बहुव्रीहि समास
c
द्वंद्व समास
d
अव्ययीभाव समास
Q21
रताळे या शब्दाचे अनेकवचनी रुप खालीलपैकी कोणते?
What is the plural form of the word 'Ratale' (Sweet potato)?
a
रताळ्या
b
रताळी
c
रताळे
d
रताळु
Q22
गोपीने या शब्दाची विभक्ती ओळखा?
Identify the case (vibhakti) of the word 'Gopine'.
a
द्वितीया
b
पंचमी
c
तृतीया
d
सप्तमी
Q23
25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर साजरा करावयाच्या उत्सवासाठी हा शब्द वापरतात.
Which term is used for a 25th-anniversary celebration?
a
हिरक महोत्सव
b
सुवर्ण महोत्सव
c
रौप्य महोत्सव
d
अमृत महोत्सव
Q24
रामबाण या शब्दास समानार्थी असलेला शब्द खालीलपैकी कोणता?
Which of the following is a synonym for 'Ramban'?
a
जालीम उपाय
b
अग्निबाण
c
प्रतिज्ञा
d
युध्द शस्त्र
Q25
असमाधान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता?
What is the antonym of the word 'Asamadhan' (Dissatisfaction)?
a
दुःख
b
कष्ट
c
समाधान
d
रागीट
🚀 संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.