महासराव
महासराव
पोलीस भरती 🌐 मराठी & English माध्यम

Police Bharti Mock Test 10

Police Bharti Mock Test 10

एकूण प्रश्न
25
एकूण गुण
25
वेळ मर्यादा
25 मि.
माध्यम
मराठी
🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)

25 प्रश्न समाविष्ट
Q1

दशरथचे वय सोहमच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयातील फरक 16 वर्षे असल्यास, त्या दोघीच्या वयाची बेरीज किती?

Dashrath's age is thrice Soham's age. If the difference between their ages is 16 years, what is the sum of their ages?
a
25 वर्षे
b
32 वर्षे
c
20 वर्षे
d
35 वर्षे
Q2

पोलीस दलातील पदांचा चढता क्रम लावा: अ) पोलीस महासंचालक ब) विशेष पोलीस महानिरीक्षक क) पोलीस अधीक्षक ड) अपर पोलीस महासंचालक ई) पोलीस उप महानिरीक्षक

Arrange the police ranks in ascending order: a) DGP b) Spl. IGP c) SP d) Addl. DGP e) DIG
a
क, ई, ब, ड, अ
b
अ, ब, ड, क, ई
c
क, ड, ई, ब, अ
d
अ, ड, ब, ई, क
Q3

सातपुडा पर्वत रांगामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?

Which river basins are separated by the Satpura mountain range?
a
गोदावरी व भीमा
b
भीमा व कृष्णा
c
नर्मदा व तापी
d
कृष्णा व नर्मदा
Q4

भारतीय हरितक्रांतीचे जनक कोण?

Who is known as the Father of the Indian Green Revolution?
a
डॉ. रंगनाथ पठारे
b
डॉ. एम. एम. स्वामीनाथन
c
डॉ. एम. एम. रंगनाथन
d
डॉ. वर्गीस कुरियन
Q5

जैन धर्माचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्र राज्यात कोठे उभारण्यात आली आहे?

Where in Maharashtra is the 108-foot statue of Lord Rishabhdev, the first Jain Tirthankara, located?
a
इगतपुरी
b
शिरपूर-जैन
c
कुंभोज
d
मांगी तुंगी
Q6

C2H2 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात?

For which gas is the chemical formula C2H2 used?
a
मिथेन
b
इथेन
c
ब्युटेन
d
प्रोपेन
Q7

भारतीय न्याय संहितेनुसार खून करणे या गुन्ह्याच्या शिक्षेचे कलम कोणते?

Under the Bharatiya Nyaya Sanhita, which article deals with punishment for murder?
a
कलम 103
b
कलम 302
c
कलम 74
d
कलम 306
Q8

एका रांगेत पुंडलिक समोरून 12 वा व मागून 8 वा आहे. याच रांगेत दत्तात्रय मध्यभागी आल्यास त्याचा क्रमांक कितवा?

Pundalik is 12th from front and 8th from back. If Dattatray is exactly in the middle of this row, what is his rank?
a
10 वा
b
9 वा
c
11 वा
d
8 वा
Q9

772 चे 25% किती?

What is 25% of 772?
a
460
b
640
c
193
d
386
Q10

एका चौरसाची परिमिती 65 से.मी. आहे. तर त्या चौरसाची एक बाजू किती से.मी. ची आहे?

The perimeter of a square is 65 cm. What is the length of its one side?
a
16.25 से.मी.
b
28 से.मी.
c
21 से.मी.
d
112 से.मी.
Q11

5832 चे घनमूळ किती?

What is the cube root of 5832?
a
16
b
17
c
18
d
19
Q12

43,200 सेकंद म्हणजे किती तास?

How many hours are there in 43,200 seconds?
a
12 तास
b
16 तास
c
720 तास
d
20 तास
Q13

एक वस्तू 8 टक्के नफा घेऊन 4860 रुपयाला विकली, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल?

A thing is sold for 4860 Rs with 8% profit. What is its cost price?
a
3000
b
4500
c
3500
d
4000
Q14

राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते ?

How often is the Rajya Sabha dissolved?
a
5 वर्षांनी
b
6 वर्षांनी
c
7 वर्षांनी
d
यापैकी नाही
Q15

कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन 'मिनी घटना' (Mini Constitution) म्हणून केले जाते ?

Which amendment is described as the 'Mini Constitution'?
a
42 वी घटनादुरुस्ती
b
44 वी घटनादुरुस्ती
c
73 वी घटनादुरुस्ती
d
74 वी घटनादुरुस्ती
Q16

वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ रुपात बदल करुन त्या शब्दाचे जे रुप तयार होते त्यास काय म्हणतात?

What is the form of a word called when its original form is changed while using it in a sentence?
a
पद
b
शब्द
c
प्रकृती
d
जोडशब्द
Q17

एकूण काव्यगुण किती आहेत ?

How many total poetic qualities (Kavyagun) are there?
a
नऊ
b
दहा
c
आठ
d
अकरा
Q18

'आयुष्यात प्रथमच हार स्विकारण्याची वेळ आली' या विधानातील शब्द शक्ती ओळखा.

Identify the word power (Shabd Shakti) in the statement 'It's the first time in life to accept defeat'.
a
लक्षणामुलक शाब्दी व्यंजना
b
आर्थी व्यंजना
c
अभिधामुलक शाब्दी व्यंजना
d
उपादान लक्षणा
Q19

'रघू ने पेढा खाल्ला होता' या वाक्याचा काळ ओळखा.

Identify the tense of the sentence 'Raghu had eaten a sweet'.
a
पुर्ण वर्तमान काळ
b
पुर्ण भूतकाळ
c
चालू भूतकाळ
d
वर्तमान काळ
Q20

'ऋषीने केळी खाल्ली' प्रयोग ओळखा.

Identify the voice (Prayog) of the sentence 'Rishi ate bananas'.
a
प्रधान कर्तुक कर्मणी
b
संमती दर्शक
c
उद्‌गारवर्धक
d
क्रियापद
Q21

आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो ?

What do we call the fundamental sounds that come out of our mouths?
a
वर्ण
b
स्वर
c
स्वरादी
d
दिर्घ
Q22

जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामाऐवजी येतात त्यांना काय म्हणतात?

What are words called that come in place of any type of noun?
a
सर्वनाम
b
विशेषनाम
c
विशेषण
d
क्रियाविशेषण
Q23

'कानामागे टाकणे' या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कुठला अर्थ होत नाही ?

Which of the following is NOT a meaning of the idiom 'Kanamage Takne'?
a
झिढकारणे
b
कानाच्या मागे टाकून देणे
c
दुर्लक्ष करणे
d
या कानाने ऐकुन त्या कानाने सोडून देणे
Q24

KN MP OR QT ?

Complete the series: KN MP OR QT ?
a
VS
b
SR
c
SU
d
SV
Q25

एक व्यक्ती आपले मासिक उत्पन्नाचे 12 टक्के बचत करतो. जर त्याचा मासिक खर्च 19,360 रुपये असेल तर त्याचे मासिक उत्पन्न किती?

A person saves 12% of his monthly income. If his expenditure is 19,360 rupees, what is his monthly income?
a
20,000 रुपये
b
22,000 रुपये
c
23,000 रुपये
d
22,500 रुपये
🚀 संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.

Police Bharti Mock Test 10

🎯 टेस्ट सिरीज 25 प्रश्न25 मि.