महासराव
महासराव
पोलीस भरती 🌐 मराठी & English माध्यम

Police Bharti Mock Test 09

Police Bharti Mock Test 09

एकूण प्रश्न
25
एकूण गुण
25
वेळ मर्यादा
25 मि.
माध्यम
मराठी
🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)

25 प्रश्न समाविष्ट
Q1

$ 47 - 10 $ या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्याचिन्हात कसे लिहाल?

How would you write the answer to the subtraction $ 47 - 10 $ in Roman numerals?
a
XXXVII
b
XXVII
c
XXXVIII
d
LXIII
Q2

सात अंकी सर्वात मोठी सम संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कसे लिहितात?

How is the largest seven-digit even number written in international numeration system?
a
1000000
b
9999999
c
9999998
d
9999988
Q3

पंचात्तर लक्ष नऊ हजार पाचशे पस्तीस या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या पुढीलपैकी कोणती?

Which of the following is the consecutive number after seventy-five lakh nine thousand five hundred thirty-five?
a
759536
b
7590535
c
7509534
d
7509536
Q4

रुपये 1000 ची वस्तु 30% नफा घेवून विकली, तर त्याला किती रुपये नफा झाला?

An item worth Rs. 1000 was sold for a 30% profit. What was the amount of profit made?
a
1030 रु.
b
150 रु.
c
300 रु.
d
1300 रु.
Q5

पुढील संख्या मालीकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? $ 16, 9, 19, 39, 79 $

Which number will replace the question mark in the following sequence? $ ?, 9, 19, 39, 79 $
a
169
b
158
c
159
d
179
Q6

एका पुरुषाकडे पाहून शुभम म्हणाला " त्याचा वहिलीच्या जावेला मुलगा माझा भाऊ आहे." तर शुभम त्या पुरषाचा कोण?

Pointing to a man, Shubham said, "The son of his sister-in-law is my brother." What is Shubham's relation to that man?
a
भाऊ
b
पुतण्या
c
भाचा
d
मुलगा
Q7

सकाळी जॉगींग करतांना दिलीपचे तोंड दक्षिणेकडे होत. विजय दिलीपच्या डावीकडे असलेल्या दिशेस तोंड करून धावत होता. तर विजयच्या डावीकडे कोणती दिशा असेल?

While jogging in the morning, Dilip was facing South. Vijay was running, facing the direction to Dilip's left. Which direction would be to Vijay's left?
a
दक्षिण
b
पूर्व
c
उत्तर
d
पश्चिम
Q8

विमान उडत असतांना इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचे ........ होऊन ढग तयार होतात?

When an airplane is flying, the steam coming from the engine undergoes ........ to form clouds.
a
बाष्पीभवन Evaporation
b
संघनन Condensation
c
विपल्वन Consolidation
d
यापैकी नाही
Q9

निलक्रांती कशाशी संबंधित आहे?

Blue Revolution is related to what?
a
मत्सय व्यवसाय
b
निळ व्यवसाय
c
जांभुळ विकास
d
मानव विकास
Q10

नांदेड जिल्ह्यात खालीलपैकी वाहणरी प्रमुख नदी कोणती?

Which of the following is the major river flowing through Nanded district?
a
गोदावरी
b
मुठा
c
कोयणा
d
मुळा
Q11

मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक ........ करतात?

The Chief Election Commissioner is appointed by ........?
a
उपराष्ट्रपती
b
लोकसभा अध्यक्ष
c
राष्ट्रपती
d
प्रधानमंत्री
Q12

महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य खालील पैकी कोण आहेत?

Who is the first woman Director General of Police (DGP) of Maharashtra State?
a
श्रीमती मिरा बोरवणकर
b
श्रीमती रश्मी शुक्ला
c
श्रीमती अर्चना त्यागी
d
रीमती अश्वती दोर्जे
Q13

भारतात आय.पी.एस. अधिकारी यांचे प्रथम पोलीस प्रशिक्षण कोठे पार पडते?

Where do IPS officers receive their initial police training in India?
a
महाराष्ट्र पोलीस अकादम, नाशिक
b
केंद्रीय पोलीस अकादम, भोपाल
c
पोलीस संधोधन केंद्र, पुणे
d
सरदार वल्लभभाई पटेल अकादमी, हैद्राबाद
Q14

खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष नाही ?

Which of the following years is not a leap year?
a
2000
b
2016
c
2014
d
2020
Q15

क्रमाणे येणाऱ्या पहिल्या 7 विषम संख्यांची सरासरी किती ?

What is the average of the first 7 consecutive odd numbers?
a
07
b
09
c
11
d
15
Q16

15 मिलीमिटर = ? मिटर

15 millimeters = ? meters
a
0.15 मी
b
0.015 मी
c
0.0015 मी
d
1.500 मी
Q17

'युध्द' या शब्दाला पुढील पैकी कोणता समानार्थी शब्द नाही ?

Which of the following words is NOT a synonym for 'Yudhha' (War)?
a
लढा
b
समर
c
संग्राम
d
समीर
Q18

'यशोधन' या शब्दाचा संधीप्रकार ओळखा.

Identify the type of Sandhi (compound word formation) for the word 'Yashodhan'.
a
स्वरसंधी
b
व्यंजनसंधी
c
विसर्गसंधी
d
प्रर्वरुपसंधी
Q19

'खाई त्याला खवखवे' या म्हणीच्या विरुध्द अर्थाची म्हण ओळखा.

Identify the proverb that is opposite in meaning to 'Khāī tyālā khavkhave' (The one who eats/commits wrong will have an itch/guilt).
a
चोराच्या मनात चांदणे
b
कर नाही त्याला डर कशाला ?
c
ज्याच्या हाती ससा तो पारधी
d
गर्वाचे घर खाली
Q20

'पतंग झाडावर अडकला' या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.

Identify the type of indeclinable word (Avyaya) in the sentence 'Patang zhāḍāvar aḍakalā' (The kite got stuck on the tree).
a
शब्दयोगी अव्यय
b
उभ्यान्वयी अव्यय
c
क्रियाविशेषण अव्यय
d
केवलप्रयोगी अव्यय
Q21

आंतरराष्ट्रीय वाररेषा (Inernational Dateline) कोठे आहे ?

Where is the International Dateline located?
a
विषुववृत्त
b
180° रंखावृत
c
मकरवृत्त
d
90° अक्षरवृत्त
Q22

'ग्रेट बॅरिअर रीफ' या ठिकाणी आहे.

The 'Great Barrier Reef' is located in which region?
a
मालदीव
b
ऑस्ट्रेलिया
c
नेदरलँड
d
ब्राझील
Q23

धुण्याचा सोडा याचे रासायनिक नाव काय आहे ?

What is the chemical name of Washing Soda?
a
सोडीअम बायकार्बोनेट
b
सोडीअस कार्बोनेट
c
सोडीअम सिलिकेट
d
सोडीअम क्लोराईड
Q24

महाराष्ट्राच्या प्रथम महिला पोलीस महासंचालक कोण ?

Who is the first female Director General of Police (DGP) of Maharashtra?
a
श्रीमती मिरा बोरवणकर
b
श्रीमती किरण बेदी
c
श्रीमती रश्मि शुक्ला
d
श्रीमती सुजाता सौनिक
Q25

'वंदे मातरम' हे गीत पुढीलपैकी कोणत्या कादंबरीतुन घेतलेले आहे ?

From which of the following novels is the song 'Vande Mataram' taken?
a
आनंदमठ
b
आनंदयात्री
c
मातृभुमी
d
जयोस्तुते
🚀 संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.

Police Bharti Mock Test 09

🎯 टेस्ट सिरीज 25 प्रश्न25 मि.