पोलीस भरती 🌐 मराठी & English माध्यम
Police Bharti Mock Test 08
Police Bharti Mock Test 08
एकूण प्रश्न
25
एकूण गुण
25
वेळ मर्यादा
25 मि.
माध्यम
मराठी
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)
25 प्रश्न समाविष्ट Q1
राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्य कोण बजावतो ?
Who performs the duties of the President and Vice-President when both offices are vacant?
a
पंतप्रधान
b
गृहमुत्री
c
सर्वोच्च न्यायालय मुख्य न्यायमुर्ती
d
लोकसभा सभापती
Q2
NCAP (National Academy of Costal police) हे कोणत्या राज्यात आहे ?
In which state is the NCAP (National Academy of Coastal Police) located?
a
जम्मु काश्मिर
Jammu and Kashmir
b
गुजरात
Gujarat
c
राजस्थान
Rajasthan
d
महाराष्ट्र
Maharashtra
Q3
कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ?
Which word is NOT a synonym for 'कमळ' (Kamal - Lotus)?
a
राजीव
Rajeev
b
सरोज
Saroj
c
अंबुज
Ambuj
d
वायस
Vice
Q4
मोजके असे बोलणारा म्हणजे ?
A person who speaks in a measured way is called?
a
मनकवडा
Mankavada
b
मितभाषी
reticent
c
बोलघेवडा
the conversation
d
अप्पलपोटी
Applepoti
Q5
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती या मराठी साहित्यकृतीचे लेखक कोण ?
Who is the author of the Marathi literary work 'Yayati' which won the Jnanpith Award?
a
वि.स. खांडेकर
V.S. Khandekar
b
वि.वा. शिरवाडकर
V.W. Shirwadkar
c
विं.दा. करंदीकर
Vs. Karandikar
d
पु.ल. देशपांडे
P.L. Deshpande
Q6
शुध्द शब्द ओळखा ?
Identify the correct spelling.
a
अध्यात्मीक
b
आध्यात्मीक
c
अध्यात्मिक
d
आध्यात्मिक
Q7
कोणत्याही व्यक्तीने गोळा केलेल्या नाण्यांची कमाल संख्या खालीलपैकी कोणत्यापेक्षा जास्त असु शकत नाही ?
What is the maximum number of coins collected by any person that cannot be exceeded? (Based on Coin collection data)
a
64
b
36
c
54
d
यापैकी नाही
Q8
मिझोरम राज्याची राजधानी कोणती ?
What is the capital of Mizoram state?
a
दिसपुर
b
ऐझवाल
c
ईटानगर
d
शिलाँग
Q9
FIR चा फुल फॉर्म काय आहे ?
What is the full form of FIR?
a
Fast Information Report
b
First Information Report
c
First Incident Report
d
Fast Incident Report
Q10
पांढरे सोने कशाला म्हणतात ?
What is called 'White Gold'?
a
चांदी
b
ऊस
c
कापुस
d
दुध
Q11
2020 मध्ये महाराष्ट्रात समुद्र किनारी आलेल्या चक्री वादळाचे नाव काय ?
What was the name of the cyclone that hit the coast of Maharashtra in 2020?
a
निसर्ग
b
तौत्के
c
गुलाब
d
यास
Q12
भारतातील कुठल्या शहरास टायगर कॅपीटल ऑफ इंडिया म्हणुन ओळखले जाते ?
Which city in India is known as the 'Tiger Capital of India'?
a
चंद्रपुर
b
भोपाळ
c
नागपुर
d
इंदौर
Q13
महाराष्ट्र राज्य वृक्ष कोणता आहे ?
What is the state tree of Maharashtra?
a
फणस
b
कुसुम
c
साग
d
आंबा
Q14
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Tadoba-Andhari Tiger Project is located in which of the following districts?
a
चंद्रपुर
b
ठाणे
c
गोंदिया
d
गडचिरोली
Q15
मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय ?
What is a mixed economy?
a
लोकशाही परंतु साम्राज्यवादी अर्थव्यवस्था
b
शेती व उद्योग दोहोना समान न्याय
c
सार्वजनिक व खाजगे क्षेत्रातील उद्योगांना समान वाव
d
संपत्तीतील असमान वाटप
Q16
24 कपाटांची किंमत 48720 रुपये आहे, तर एका कपाटाची किंमत किती?
The price of 24 cupboards is Rs. 48720, then what is the price of one cupboard?
a
203 रुपये
b
230 रुपये
c
2003 रुपये
d
2030 रुपये
Q17
चार अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि चार अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती?
What is the sum of the largest four-digit number and the smallest four-digit number?
a
10999
b
11110
c
8888
d
8999
Q18
पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा : 'संरचना'
Select the correct synonym for the word: 'Sanracanā' (Structure/Composition)
a
नजाकत
b
भूमिका
c
भूषण
d
ठेवण
Q19
'फू बाई फू' हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
Whose autobiography is 'Phū Bāī Phū'?
a
विठ्ठल उपम
b
यदुनाथ थत्ते
c
अच्युत गोडबोले
d
वसंत जोशी
Q20
'गंगाजळी' या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता?
What is the correct meaning of the idiomatic word 'Gaṅgājaḷī'?
a
डोळ्यांतील अश्रू
b
गंगा नदीचे पवित्र जल
c
कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम
d
दारात हत्ती झुलण्याइतकी संपत्ती
Q21
'सुर्यमाळ कडा' हे कोणत्या जिल्ह्यातील सर्वात उंचीचे ठिकाण आहे?
'Suryamal Kada' is the highest point in which district?
a
नाशिक
b
ठाणे
c
पालघर
d
रायगड
Q22
खालीलपैकी कोणत्या तालुक्यास समुद्रकिनारा लाभलेला नाही?
Which of the following talukas does not have a seacoast?
a
तलासरी
b
मोखाडा
c
डहाणू
d
पालघर
Q23
इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत?
Who is the founder of the Holkar dynasty in history?
a
मल्हारराव होळकर
b
अहिल्याबाई होळकर
c
यशवंतराव होळकर
d
खंडेराव होळकर
Q24
भारतातील सुप्रसिध्द 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' ची उंची किती मीटर आहे?
What is the height in meters of India's famous 'Statue of Unity'?
a
100
b
500
c
182
d
252
Q25
'एक हॉर्स पॉवर' म्हणजे किती वॅट?
One Horse Power' (HP) is equal to how many Watts?
a
105
b
760
c
670
d
746
🚀 संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.