Police Bharti Mock Test 07 View Question Paper

📅 12/15/2025
🏆 25 Marks
25 Questions
Share:

वेळ लावून ही चाचणी सोडवा

क्रमांक आणि विश्लेषणासह तुमचा सविस्तर निकाल मिळवा

Welcome to our comprehensive practice set for Police Bharti Mock Test 07. This solved question paper is designed to help you understand the exam pattern and key topics. Review the questions below, check your answers, and read the explanations to improve your understanding.

1

खालीलपैकी 64 चे वर्गमुळ किती?

What is the square root of 64?

2

ऑलम्पिक मध्ये पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण?

Who was the first Indian woman to win a medal in the Olympics?

3

खालील संख्यामालेतील चुकीचे पद ओळखा. $ 3, 6, 11, 15, 21, 28 $

Identify the incorrect term in the following number series: $ 3, 6, 11, 15, 21, 28 $

4

पुढील पैकी विजातीय स्वरांची जोडी ओळखा?

Identify the pair of dissimilar vowels (Vijaatiy Swar) from the following.

5

सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ ....... चौ.मी आहे.

The area of Solapur district is ....... sq. km.

6

भारतामध्ये सध्या वैयक्तिक आयकर दात्यांसाठी सर्वोच्च कर दर किती आहे?

What is the highest tax rate for individual income tax payers in India currently?

7

भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण?

Who was the first Chief Election Commissioner of India?

8

BRICS या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा समावेश नाही?

Which of the following nations is NOT included in the BRICS organization?

9

युरेका..... युरेका या शब्द प्रयोगाशी संबंधित शास्त्रज्ञ कोण?

Who is the scientist associated with the exclamation 'Eureka! Eureka!'?

10

'बृहत्संहिता' हा ग्रंथ कोणी लिहिला?

Who wrote the book 'Brihat Samhita'?

11

युरोपला चीनची व आशिया खंडातील इतर देशांची सर्व प्रथम कोणी ओळख करुन दिली?

Who first introduced China and other Asian countries to Europe?

12

गोवा हे राज्य पोर्तुगिजांच्या वर्चस्वातून केंव्हा मुक्त झाले?

When was Goa liberated from Portuguese rule?

13

अणुउर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती?

Which is India's first nuclear reactor based on atomic energy?

14

'व्दिज' या सामासिक शब्दाचा विग्रह लिहा.

Write the disjoin (Vigraha) of the compound word 'Dwija'.

15

'तान्हाजी लढता लढता मेला.' वाक्याचा प्रकार ओळखा.

Identify the type of sentence: 'Tanaji lhadhata lhadhata mela' (Tanaji died while fighting).

16

खालील शब्दाचा विरुध्दअर्थी शब्द ओळखा. वक्ता :-

Identify the antonym for 'Vakta' (Speaker).

17

खालील वाक-प्रचाराचा अर्थ शोधा. खरवड काढणे :-

Find the meaning of the phrase: 'Kharwad Kadhane' (To take out the scratch).

18

'षटकर्णी होणे' वाक्-प्रचाराचा अर्थ सांगा.

State the meaning of the idiom 'Shatkarni Hone' (To become six-eared).

19

रुपये 1000 ची वस्तु 30% नफा घेवून विकली, तर त्याला किती रुपये नफा झाला?

An item worth Rs. 1000 was sold for a 30% profit. What was the amount of profit made?

20

विमान उडत असतांना इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचे ........ होऊन ढग तयार होतात?

When an airplane is flying, the steam coming from the engine undergoes ........ to form clouds.

21

प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते?

Who was the first president of Prarthana Samaj?

22

भारतातील सर्वात लांबीचा सागरी पुल खालील पैकी कोणता?

Which of the following is the longest sea bridge in India?

23

महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन 2023 कोणास प्रदान करण्यात आला आहे?

Who was awarded the Maharashtra Bhushan Award for the year 2023 by the Government of Maharashtra?

24

पोलीस दलात 'एक स्टार' लावणेत आलेले वाहन हे कोणत्या दर्जाचे अधिकारी यांना वापरण्याचा अधिकार आहे?

Which rank of officer in the police force is authorized to use a vehicle bearing 'one star'?

25

नांदेड जागतीक स्तरावर खालीलपैकी कश्यासाठी प्रसिध्द आहे?

Nanded is internationally famous for which of the following?

तुम्ही चाचणी देण्यासाठी तयार आहात का?

नकारात्मक गुण पद्धती आणि त्वरित निकालासाठी ही वेळ लावून सराव चाचणी द्या.