महासराव
महासराव
पोलीस भरती 🌐 मराठी & English माध्यम

Police Bharti Mock Test 06

Police Bharti Mock Test 06

एकूण प्रश्न
25
एकूण गुण
25
वेळ मर्यादा
25 मि.
माध्यम
मराठी
🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)

25 प्रश्न समाविष्ट
Q1

दोन डझन पुस्तकांची किंमत 1728 रु आहे; तर अशा 15 पुस्तकांची एकुण किंमत किती?

The cost of two dozen books is Rs 1728; what is the total cost of 15 such books?
a
1080 रु
b
360 रु
c
1125 रु
d
1050 रु
Q2

2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के?

144 is what percent of 2400?
a
8%
b
6%
c
5%
d
4%
Q3

न्यूटनच्या गतीविषयक कोणत्या नियमाला 'जडत्वाचा नियम' असेही म्हणतात?

Which of Newton's laws of motion is also known as the 'Law of Inertia'?
a
पहिला
b
दुसरा
c
तिसरा
d
यापैकी नाही
Q4

BDFH : ILNP :: ...? : VXZB

BDFH : ILNP :: ...? : VXZB
a
DFHU
b
MOQS
c
NPRT
d
LNPR
Q5

तुकाराम महाराज पालखीचा मार्ग कोणता?

What is the route of Tukaram Maharaj Palkhi?
a
आळंदी-पंढरपूर
b
पैठण-पंढरपुर
c
देहु-पंढरपुर
d
शेगाव-पंढरपूर
Q6

खालील पैकी ऱ्हस्व स्वर कोणता?

Which of the following is a short vowel (Hrasva Swar)?
a
b
c
d
Q7

खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही?

Which of the following is NOT an abstract noun?
a
धैर्य
b
शौर्य
c
सौंदर्य
d
गोदावरी
Q8

निष्पाप हा शब्द ज्या संधी नियमानुसार तयार झालेला आहे, त्याच नियमानुसार तयार झालेला शब्द कोणता?

Which word is formed by the same Sandhi rule as the word 'Nishpaap'?
a
सच्चरित्र
b
दुष्काळ
c
पुरस्कार
d
दुःख
Q9

क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला..... म्हणतात?

An indeclinable word that provides more information about the action is called.....?
a
उभयान्वयी अव्यय
b
क्रियाविशेषण अव्यय
c
शब्दयोगी अव्यय
d
परिणामवाचक अव्यय
Q10

'तु नोकरीला लाग नाहीतर आपली आर्थिक स्थिती ढासळेल' यातील उभयान्वयी शब्द शोधा?

Find the conjunction in the sentence 'Tu nokrila laag nahitar apli arthik sthiti dhaslel'?
a
तु
b
नोकरी
c
आपली
d
नाहीतर
Q11

हिराकुड धरण कोणत्या नदीवर आहे?

Hirakud Dam is on which river?
a
गोदावरी
b
सतलज
c
महानदी
d
कृष्णा
Q12

इ.स.1829 मध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी संमत केला?

Who passed the law banning the practice of Sati in 1829 AD?
a
क्लाईव्ह रॉबर्ट
b
डलहौसी
c
विल्यम बेंटिंक
d
लॉर्ड मेयो
Q13

महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे?

Where is the Yashwantrao Chavan Open University located in Maharashtra?
a
मुंबई
b
पुणे
c
नाशिक
d
अमरावती
Q14

गौतम बुध्दांचा जन्म ........ येथे झाला.

Gautama Buddha was born at .......
a
कुशिनगर
b
सारनाथ
c
लुंबिनी
d
पाटलीपुत्र
Q15

मुघल बादशाह हुमायूनचा पराभव ........ याने केला.

Mughal Emperor Humayun was defeated by .......
a
इब्राहीम लोदी
Ibrahim Lodi
b
शेरशाह सूर
Sher Shah Sur
c
बाबर
Babur
d
अकबर
Akbar
Q16

कोणत्या शहरामध्ये देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्या आले आहे?

In which city has the country's first Cyber Security Center been established?
a
नवी दिल्ली
New Delhi
b
गुरूग्राम
Gurugram
c
पुणे
Pune
d
चंदीगड
Chandigarh
Q17

कसार घाट म्हणजेच ........ होय.

Kasar Ghat is another name for which of the following?
a
बोरघाट
Borghat
b
थळघाट
Thalghat
c
फोंडाघाट
Fondaghat
d
माळशेज घाट
Malshej Ghat
Q18

'पांजरपोळ' म्हणजे -

Panjrapol means -
a
मोकाट जनावरे कोंडून ठेवण्याची जागा.
A place to keep loose animals.
b
जनावरांना मोकळे सोडून देण्याची जागा.
A place to let animals loose.
c
जनावरांना चारण्यासाठी असणारी जागा.
A place to feed animals.
d
जनावरांना फुकट राहण्याची जागा.
Free accommodation for animals.
Q19

पुढे दिलेल्या दिगंभर : सामासिक शब्दाचा योग्य विग्रह केलेला पर्याय ओळखा.

Identify the correct disjoin of the compound word 'Digambar'.
a
दिक + अंबर
Dik + Amber
b
दिग् + अंबर
Dig + Amber
c
दिः + अंबर
Dih + Amber
d
दिग + अंबर
Dig + Amber
Q20

खालीलपैकी क्रियापदाचा 'विध्यर्थ' अर्थ असणारे वाक्य निवडा.

Choose the sentence that conveys the 'Vidhyartha' (Imperative/Obligatory Mood) meaning of the verb.
a
मुले खरे बोलतात
Children speak the truth
b
मुलांनो, खरे बोला.
Children, speak the truth.
c
मुलांनी खरे बोलावे.
Children should speak the truth.
d
मुले खरी बोलली नाहीत, तर शिक्षा होईल.
Children will be punished if they do not tell the truth.
Q21

एका चौरसाची बाजू 10 टक्क्यांनी वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?

If the side of a square is increased by 10%, by what percentage will its area increase?
a
21 टक्के
21 percent
b
25 टक्के
25 percent
c
11 टक्के
11 percent
d
10 टक्के
10 percent
Q22

72 ने निःशेष भाग जाणारी खालील पैकी संख्या कोणती?

Which of the following numbers is completely divisible by 72?
a
186102
186102
b
97344
97344
c
54654
54654
d
37808
37808
Q23

ताशी 60 किमी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी, जर ताशी 75 किमी. वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहोचली, तर त्या गाडीने एकूण प्रवास किती केला?

60 km per hour. A train moving at an average speed of 75 kmph. If it reaches the scheduled stop 48 minutes earlier if it goes faster, how much does the train travel in total?
a
300 किमी.
300 km.
b
240 किमी.
240 km.
c
210 किमी.
210 km.
d
270 किमी.
270 km.
Q24

सोनालीची मुलगी ही मिहीरचा मुलगा सूरजची आतेबहीण आहे, तर सोनाली सूरजच्या आईची कोण?

Sonali's daughter is the paternal cousin (Aatebahin) of Mihir's son, Suraj. Then, what is Sonali's relation to Suraj's mother?
a
वहिणी
sister-in-law
b
आत्या
now
c
जाऊ
go
d
नणंद
Nanand
Q25

डायबेटीस (मधुमेह) विकाराच्या व्यक्तिच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही ?

Which component in the blood of a person with diabetes remains uncontrolled?
a
प्रथिने
protein
b
कोलेस्टेरॉल
Cholesterol
c
शर्करा
Sugar
d
कोमोसोन्स
Komosones
🚀 संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.

Police Bharti Mock Test 06

🎯 टेस्ट सिरीज 25 प्रश्न25 मि.