महासराव
महासराव
पोलीस भरती 🌐 मराठी & English माध्यम

Police Bharti Mock Test 05

Police Bharti Mock Test 05

एकूण प्रश्न
25
एकूण गुण
25
वेळ मर्यादा
25 मि.
माध्यम
मराठी
🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)

25 प्रश्न समाविष्ट
Q1

स, ला, ते, कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत?

'S, la, te' are the suffixes of which case (Vibhakti)?
a
प्रथमा
b
द्वितीया
c
तृतीया
d
सप्तमी
Q2

रेडा, हेला, खूळगा - खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा.

Identify the synonym for Reda (Buffalo), Hela, Khoolga.
a
टोकरा
b
टाकाऊ
c
टोणगा
d
टौर
Q3

'षटकर्णी होणे' वाक्-प्रचाराचा अर्थ सांगा.

State the meaning of the idiom 'Shatkarni Hone' (To become six-eared).
a
चौकशी करणे
b
एकरूप होणे
c
अनेकांना समजणे
d
सहा कानांना त्रास होणे
Q4

सात अंकी सर्वात मोठी सम संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कसे लिहितात?

How is the largest seven-digit even number written in international numeration system?
a
1000000
b
9999999
c
9999998
d
9999988
Q5

1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यातील चौदाच्या पटीत येणाऱ्या एकूण संख्या किती आहेत?

When writing numbers from 1 to 100, how many numbers are multiples of fourteen?
a
9
b
8
c
7
d
6
Q6

चुकीचे पद ओळखा. $ 220, 108, 52, 24, 12, 3 $

Identify the incorrect term in the series: $ 220, 108, 52, 24, 12, 3 $
a
12
b
3
c
24
d
52
Q7

विमान उडत असतांना इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचे ........ होऊन ढग तयार होतात?

When an airplane is flying, the steam coming from the engine undergoes ........ to form clouds.
a
बाष्पीभवन Evaporation
b
संघनन Condensation
c
विपल्वन Consolidation
d
यापैकी नाही
Q8

भारतीया अंतराळ कार्यक्रमांचे जनक कोण?

Who is the father of the Indian space program?
a
ए.पी.जे. अब्दुल कलाम
b
विक्रम साराभाई
c
रघुनाथ माशेलकर
d
एन. भास्कर
Q9

'1857 चे स्वातंत्र्यसमर' हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले?

Who wrote the book '1857 Che Swatantryasamar' (The Indian War of Independence 1857)?
a
वि.का.राजवाडे
b
गोपाळकृष्ण गोखले
c
महादेव रानाडे
d
वि.दा. सावरकर
Q10

मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक ........ करतात?

The Chief Election Commissioner is appointed by ........?
a
उपराष्ट्रपती
b
लोकसभा अध्यक्ष
c
राष्ट्रपती
d
प्रधानमंत्री
Q11

महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन 2023 कोणास प्रदान करण्यात आला आहे?

Who was awarded the Maharashtra Bhushan Award for the year 2023 by the Government of Maharashtra?
a
अनिल काकोडकर
b
बाबासाहेब पुरंदरे
c
अप्पासाहेब धर्माधिकारी
d
अशोक सराफ
Q12

2024 साली होणारी ऑलीमपिक स्पर्धा कोणत्या देशात पार पडणार आहेत?

In which country were the Olympic Games held in 2024?
a
फ्रान्स
b
इटली
c
जपान
d
जर्मनी
Q13

मी मनात एक संख्या धरली, तिच्यामध्ये 20 मिळविले व आलेल्या बेरजेस 5 ने भागले तेव्हा उत्तर 12 आले तर ती संख्या कोणती ?

I thought of a number, added 20 to it, and divided the sum by 5. The result was 12. What is the number?
a
60
b
40
c
90
d
55
Q14

राकेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता, त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा होती, तो तीन वेळा काटकोनात उजवीकडे वळाला. आता नाट्यगृह त्याच्या कोणत्या बाजुस आहे ?

Rakesh was facing the theatre. South was to his left. He turned right three times at right angles. Now, to which side of him is the theatre?
a
डावीकडे
b
मागे
c
समोर
d
उजवीकडे
Q15

सुरजने बँकेकडून 3600 रुपये द.सा.द.शे. 12.5% दराने कर्ज घेतले, 2.5 वर्षाच्या मुदतीत त्याला किती पैसे परत करावे लागतील ?

Suraj took a loan of Rs 3600 from a bank at 12.5% p.a. How much money will he have to pay back in 2.5 years?
a
4500 रु.
b
4725 रु.
c
5200 रु.
d
5500 रु.
Q16

जर PEN = 35, BALLPEN = 62 तर PAPER = ??

If PEN = 35, BALLPEN = 62, then PAPER = ?
a
56
b
54
c
52
d
51
Q17

गटात न बसणारा पद कोणते ? 1) VRS 2) IEF 3) OKL 4) MRP

Find the odd one out.
a
VRS
b
IEF
c
OKL
d
MRP
Q18

'वीज' या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

Identify the word that is NOT a synonym for 'Veej' (Lightning).
a
तडित
b
चपला
c
शूळ
d
सौदामिनी
Q19

दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा - अनिल.

Identify the synonym for the given word - Anil.
a
दिनकर
b
समुद्र
c
दर्या
d
वारा
Q20

'पेटीतील नाणी मुलांना दाखवली' या वाक्याचा प्रयोग ओळखा.

Identify the voice of the sentence: 'Petitil nani mulanna dakhavli'.
a
सकर्मक कर्तरी
b
सकर्मक भावे
c
कर्मणी
d
अकर्मक कर्तरी
Q21

गौरी जवळ 35 रुपये आहेत. या रकमेची अनुक्रमे 25 पैसे, 50 पैसे, व 1 रुपया अशा समान नाण्यात विभागणी करायची असल्यास प्रत्येकी किती समान नाणी घ्यावी लागतील ?

Gauri has Rs 35. Divided into equal number of 25p, 50p, Re 1 coins. How many coins of each?
a
60
b
40
c
70
d
20
Q22

खालील वाक्याचे नकारार्थी वाक्य करा- "आपली सूचना माझ्या स्मरणात आहे."

Make negative: 'I remember your instruction'.
a
आपली सूचना मला आठवत नाही.
b
आपली सूचना का आठवणार नाही.
c
माझ्या स्मरणात आपली सूचना नाही.
d
आपल्या सूचनेचे मला विस्मरण झाले नाही.
Q23

मुलांनी थोरांचा आदर करावा. या वाक्याचा प्रकार ओळखा

Identify sentence type: 'Mulanni thorancha aadhar karava'.
a
विद्यर्थी
b
होकारार्थी
c
आज्ञार्थी
d
यापैकी नाही
Q24

खालील वाक्याचा प्रकार ओळखा. 'आकाशात ढग जमा झाले आणि पावसाला सुरूवात झाली.'

Identify sentence type: 'Clouds gathered AND rain started'.
a
संयुक्त
b
केवल
c
मिश्र
d
यापैकी नाही
Q25

त्याने आपण होऊन गुन्हा कबुल केला. अधोरेखित शब्दाची जात ओळखा ?

Type of pronoun: 'Aapan' (Self).
a
पुरुषवाचक सर्वनाम
b
संबंधी सर्वनाम
c
आत्मवाचक सर्वनाम
d
अनिश्चित सर्वनाम
🚀 संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.

Police Bharti Mock Test 05

🎯 टेस्ट सिरीज 25 प्रश्न25 मि.