पोलीस भरती 🌐 मराठी & English माध्यम
Police Bharti Mock Test 04
Police Bharti Mock Test 04
एकूण प्रश्न
25
एकूण गुण
25
वेळ मर्यादा
25 मि.
माध्यम
मराठी
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)
25 प्रश्न समाविष्ट Q1
'पक्षी आकाशात उडतात.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Identify the 'Prayog' (Voice) in the sentence: 'Pakshi aakashat udtat' (Birds fly in the sky).
a
सकर्मक कर्तरी
Transitive Kartari
b
अकर्मक कर्तरी
Intransitive case
c
अकर्मक भावे
Intransitive expressions
d
सकर्मक भावे
Transitive expressions
Q2
खालीलपैकी शुध्द शब्द कोणता?
Which of the following is the correct spelling (Shuddh Shabd)?
a
ऊन्मत
ecstasy
b
उन्मत
frantic
c
उम्नत
Umnat
d
उन्मत
frantic
Q3
"मांजर माझ्या समोरून गेले.' या वाक्यातील अधोरेखीत शब्दाची जात कोणती ?
What is the part of speech of the underlined word in the sentence: 'Maanjar maazhya **samorun** gele' (The cat went from **in front of** me)?
a
शब्दयोगी अव्यय
Verbal adjectives
b
नाम
name
c
क्रियाविशेषण
Adverb
d
सर्वनाम
Pronoun
Q4
भारत देशभरात 1 जुलै 2024 पासुन खालीलपैकी कोणते फौजदारी कायदे अंमलात आणले गेले ?
Which of the following criminal laws were implemented across India from July 1, 2024?
a
भारतीय नागरीक संहिता, भारतीय सुरक्षा संहिता, भारतिय साक्ष अधिनियम
Indian Civil Code, Indian Security Code, Indian Evidence Act
b
भारतीय नागरीक संहिता, भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष संहिता
Indian Civil Code, Indian Judicial Code, Indian Evidence Code
c
भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम
Indian Judicial Code, Indian Civil Protection Code, Indian Evidence Act
d
भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, भारतिय दंड अधिनियम
Indian Judicial Code, Indian Civil Protection Code, Indian Penal Code
Q5
एका सांकेतीक लिपीत TARGET हा शब्द RGAETT असा लिहीतात, तर त्या भाषेत HUNTER हा शब्द कसा लिहीला जाईल?
If in a coded language, TARGET is written as RGAETT, how will HUNTER be written in that language?
a
NUHRET
NUHRET
b
NTUHER
NTUHER
c
NTEUHR
NTEUHR
d
NTERHU
NTERHU
Q6
15 व 20 या संख्याचा ल.सा.वी किती येईल ?
What is the LCM (Least Common Multiple) of 15 and 20?
a
18
18
b
198
198
c
60
60
d
12
12
Q7
जावेद ने 3 हजार रुपयास एक या प्रमाणे आंब्याचे 10 पेट्या खरेदी केल्या. काही दिवसांनी त्यातील काही आंबे नासल्यास बाराशे रुपयास एक या प्रमाणे सर्व पेट्या विकल्या. तर व्यवहारात किती टक्के तोटा झाला ?
Javed bought 10 boxes of mangoes at ₹3000 per box. After a few days, some mangoes spoiled, and he sold all boxes at ₹1200 per box. What is the percentage loss in the transaction?
a
40 टक्के
40 percent
b
60 टक्के
60 percent
c
50 टक्के
50 percent
d
7 टक्के
7 percent
Q8
5 विद्यार्थ्यांची गणितात मिळवलेल्या गुणांची सरासरी 50 आहे. नंतर असे समजले की, एका विद्यार्थ्यांचे गुण हे 48 ऐवजी 64 पकडण्यात आहे आहे. तर खरी सरासरी किती ?
The average marks of 5 students in Mathematics is 50. It was later found that one student's marks were taken as 64 instead of 48. What is the correct average?
a
40
40
b
44.6
44.6
c
42.8
42.8
d
46.2
46.2
Q9
खालील विसंगत वा गाटात न बसणारे किवा चुकीचे पद ओळखा. 41, 81, 73, 61.
Identify the odd one out or the incorrect term in the series: 41, 81, 73, 61.
a
41
41
b
61
61
c
73
73
d
81
81
Q10
नदी: सरीता :: समुद्र : ?
River : Sarita :: Ocean : ?
a
पाणी
water
b
मगर
crocodile
c
रत्नाकार
gemstone
d
मोती
the pearl
Q11
पोलीस विभागातील K-9 युनीट कशाशी संबंधीत आहे ?
What is the K-9 unit in the police department related to?
a
कराटे
Karate
b
बिनतारी संदेश
Wireless messaging
c
श्वान
the dog
d
यापैकी नाही
None of these
Q12
कुंभार्लीघाट कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
Which two cities does the Kumbharli Ghat connect?
a
कोल्हापूर - रत्नागिरी
Kolhapur - Ratnagiri
b
कोल्हापूर - सिंधुदूर्ग
Kolhapur - Sindhudurg
c
कराड - चिपळुण
Karad - Chiplun
d
यापैकी नाही
None of these
Q13
खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते ?
Which of the following projects is called the 'Bhagyalakshmi of Maharashtra'?
a
जायकवाडी
Jayakwadi
b
गोसेखुर्द
Gosekhurd
c
कोयना
Koyna
d
यापैकी नाही
None of these
Q14
नागझिरा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
In which of the following districts is the Nagzira Wildlife Sanctuary located?
a
चंद्रपूर
Chandrapur
b
गडचिरोली
Gadchiroli
c
गोंदीया
Gondia
d
यापैकी नाही
None of these
Q15
एका घनाची बाजु 4 मीटर आहे ती दुप्पट केली तर त्याचे घनफळ किती पटीने वाढेल ?
The side of a cube is 4 meters. If it is doubled, by how many times will its volume increase?
a
दोन पटीने
By two times
b
तीन पटीने
By three times
c
आठ पटीने
Eightfold
d
यापैकी नाही
None of these
Q16
खालीलपैकी कोणता धबधबा साताराध्ये आहे ?
Which of the following waterfalls is located in Satara?
a
वजराई
deduction
b
शिवसागर
Shivsagar
c
देवलमारी
Devalmari
d
यापैकी नाही
None of these
Q17
'शारदा कायदा' हा कायदा कशाशी संबंधित आहे ?
The 'Sharda Act' is related to what?
a
विधवा पुर्नविवाह
Widow remarriage
b
बालविवाह
child marriage
c
आंतरजातीय विवाह
Intercaste marriage
d
समलिंगी विवाह
Same-sex marriage
Q18
साताराच्या प्रतिसरकार कोणते पाक्षिक प्रकाशीत करीत होते ?
Which fortnight (Pakshik) was published by the Satara Parallel Government (Pratisarkar)?
a
बहिष्कृत भारत
Excluded India
b
गौरव भारत
Glory to India
c
स्वतंत्र भारत
Independent India
d
यापैकी नाही
None of these
Q19
'मनुष्य' या शब्दाचे भावावाचक नाम कोणते ?
What is the abstract noun (Bhāva-vācak Nām) for the word 'Manuṣya' (Human)?
a
मानव
human being
b
माणुस
man
c
मनुष्यत्व
Humanity
d
यापैकी नाही
None of these
Q20
दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात ?
Which punctuation mark is used when joining two words?
a
अनुस्वार
according to
b
संयोगचिन्ह
conjunction sign
c
योगचिन्ह
yoga sign
d
यापैकी नाही
None of these
Q21
"श्र" हे जोडाक्षर कसे बनले आहे ?
How is the conjunct consonant 'Śr' formed?
a
स् + र् + अ
S + S + A
b
ष् + र् + अ
Sh + R + A
c
श् + र् + अ
Sh + R + A
d
यापैकी नाही
None of these
Q22
संधी ओळखा "महींद्र"
Identify the Sandhi (euphonic conjunction) for "Mahīndra".
a
मही + इंद्र
Mahi + Indra
b
मह + इंद्र
Mah + Indra
c
महि + इंद्र
Mahi + Indra
d
यापैकी नाही
None of these
Q23
पुढील शब्दापासून विशेषण तयार करा - शास्त्र
Form an adjective (Viśeṣaṇ) from the following word: Śāstra (Science/Scripture).
a
शास्त्रार्थ
Scientifically
b
शास्त्रीय
Classical
c
शास्त्री
Shastri
d
यापैकी नाही
None of these
Q24
पोलीस उपधीक्षक दर्जाचे अधिकाऱ्यांच्या गणवेषात खांद्यांवर कोणती चिन्ह लावलेली असतात ?
What insignia are worn on the shoulders of officers of the rank of Deputy Superintendent of Police (DySP)?
a
तीन स्टार
Three stars
b
अशोकस्तंभ
Ashoka pillar
c
अशोकस्तंभ व एक स्टार
Ashoka pillar and a star
d
यापैकी नाही
None of these
Q25
8 ऑगस्ट 2003 या दिवशी शुक्रवार असेल तर 5 फेब्रुवारी 2003 रोजी कोणता वार असेल ?
If 8 August 2003 was a Friday, what day of the week was 5 February 2003?
a
शनिवार
Saturday
b
गुरुवार
Thursday
c
बुधवार
Wednesday
d
यापैकी नाही
None of these
🚀 संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.