महाराष्ट्र पोलीस भरती २०२६ सराव टेस्ट २८ (Police Bharti Mock Test 28) - जिल्हा PYQ पॅटर्न
महाराष्ट्र पोलीस भरती २०२६ लेखी परीक्षेसाठी २५ गुणांचा विशेष मोफत सराव टेस्ट पेपर २८. यात कोल्हापूर, अहिल्यानगर, नागपूर, पुणे ग्रामीण, नांदेड व अकोला जिल्हा पोलीस २०२६ च्या अस्सल PYQs वर आधारित मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, पोलीस प्रशासन व चालू घडामोडी या सर्व घटकांवरील संभाव्य प्रश्न, अचूक उत्तरे व सविस्तर स्पष्टीकरण उपलब्ध आहे. आताच टेस्ट सोडवा, निकाल व ऑल महाराष्ट्र रँक तपासा.

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)
25 प्रश्न समाविष्ट'घटोत्कच' या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ खालील पर्यायांतून निवडा.
'घटोत्कच' या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ खालील पर्यायांतून निवडा.
Choose the correct meaning of the figurative word 'Ghatotkacha' from the following options.
'पेशवा' हा ऐतिहासिक शब्द मूळ कोणत्या परकीय भाषेतून मराठीमध्ये आला आहे?
'पेशवा' हा ऐतिहासिक शब्द मूळ कोणत्या परकीय भाषेतून मराठीमध्ये आला आहे?
From which foreign language does the historical word 'Peshwa' come into Marathi?
"चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर ......." ही लोकप्रिय म्हण अचूक पर्यायाने पूर्ण करा.
"चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर ......." ही लोकप्रिय म्हण अचूक पर्यायाने पूर्ण करा.
Complete the popular proverb "Soldier before the stove and out of the house..." with the correct alternative.
'वानगी' या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द कोणता?
'वानगी' या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द कोणता?
Which is the exact synonym of the word 'Vangi'?
'आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही दररोज योगासने करतो.' या वाक्यातील 'म्हणून' हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?
'आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही दररोज योगासने करतो.' या वाक्यातील 'म्हणून' हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?
'We do yoga every day to keep our body healthy.' What type of adverb is 'so' in this sentence?
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 + PYP + PDF नोट्स
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
'ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही असा' — या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द कोणता?
'ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही असा' — या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द कोणता?
'incomparable' — what is the correct word for this phrase?
९ मांजरींना ९ उंदीर पकडण्यासाठी ९ मिनिटे वेळ लागतो, तर ८१ मांजरींना ८१ उंदीर पकडण्यासाठी किती वेळ लागेल?
९ मांजरींना ९ उंदीर पकडण्यासाठी ९ मिनिटे वेळ लागतो, तर ८१ मांजरींना ८१ उंदीर पकडण्यासाठी किती वेळ लागेल?
If it takes 9 minutes for 9 cats to catch 9 mice, how long will it take for 81 cats to catch 81 mice?
एक गोगलगाय २१ मीटर खोल असलेल्या विहिरीच्या तळापासून भिंत चढण्यास सुरुवात करते. दिवसा ती ६ मीटर वर चढते आणि रात्री ३ मीटर खाली घसरते. तर विहिरीच्या बाहेर पडण्यास तिला एकूण किती दिवस लागतील?
एक गोगलगाय २१ मीटर खोल असलेल्या विहिरीच्या तळापासून भिंत चढण्यास सुरुवात करते. दिवसा ती ६ मीटर वर चढते आणि रात्री ३ मीटर खाली घसरते. तर विहिरीच्या बाहेर पडण्यास तिला एकूण किती दिवस लागतील?
A snail starts climbing the wall from the bottom of a well 21 meters deep. It rises 6 meters during the day and falls 3 meters at night. So how many days will it take her to get out of the well?
एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या ९८ आहे आणि त्यांच्या डोक्यांची संख्या २६ आहे. तर त्या ठिकाणी गायी व गुराखी यांची संख्या अनुक्रमे किती आहे?
एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या ९८ आहे आणि त्यांच्या डोक्यांची संख्या २६ आहे. तर त्या ठिकाणी गायी व गुराखी यांची संख्या अनुक्रमे किती आहे?
There are some cows and some cowherds in a field. The total number of legs of cows and cowherds is 98 and their number of heads is 26. So what is the number of cows and cowherd respectively at that place?
एका घड्याळात प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल पडतात (उदा. १ वाजता १, २ वाजता २...). तर २४ तासांच्या संपूर्ण एका दिवसात एकूण किती टोल पडतील?
एका घड्याळात प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल पडतात (उदा. १ वाजता १, २ वाजता २...). तर २४ तासांच्या संपूर्ण एका दिवसात एकूण किती टोल पडतील?
A clock has as many tolls as each hour (eg 1 at 1, 2 at 2...). So how many tolls will fall in a whole day of 24 hours?
८, २, ४, ६ हे अंक वापरून (अंकांची आवश्यकतेनुसार पुनरावृत्ती करून) तयार होणारी मोठ्यात मोठी ५ अंकी संख्या कोणती?
८, २, ४, ६ हे अंक वापरून (अंकांची आवश्यकतेनुसार पुनरावृत्ती करून) तयार होणारी मोठ्यात मोठी ५ अंकी संख्या कोणती?
What is the largest 5-digit number that can be formed using the digits 8, 2, 4, 6 (repeating the digits as necessary)?
आर्या, आनंदी आणि अनघा यांच्या ३ वर्षांपूर्वीच्या वयाची सरासरी १४ वर्षे होती. तर आजपासून ३ वर्षांनंतर त्यांच्या वयाची सरासरी किती वर्षे होईल?
आर्या, आनंदी आणि अनघा यांच्या ३ वर्षांपूर्वीच्या वयाची सरासरी १४ वर्षे होती. तर आजपासून ३ वर्षांनंतर त्यांच्या वयाची सरासरी किती वर्षे होईल?
The average age of Arya, Anandi and Angha 3 years ago was 14 years. So how many years will their average age be after 3 years from today?
खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदातील संबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा:
कार्बन : ६ :: सोडियम : ?
खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदातील संबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा:
कार्बन : ६ :: सोडियम : ?
Choose the correct option that comes in place of the question mark in the following question keeping in mind the relationship between the first and second term:
Carbon : 6 :: Sodium : ?
एका घड्याळात ५ वाजून १० मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशांचा कोन तयार होईल?
एका घड्याळात ५ वाजून १० मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशांचा कोन तयार होईल?
In a clock, at 10 minutes past 5 o'clock, how many degrees of angle will be formed between the hour hand and the minute hand?
एका सांकेतिक भाषेत 'Ramesh is Smart' म्हणजे '765', 'Smart and Beautiful' म्हणजे '978' आणि 'Rose is Beautiful' म्हणजे '862' असा संकेत आहे. तर त्या भाषेत 'is' आणि 'Beautiful' या शब्दांसाठी अनुक्रमे कोणते अंक वापरले आहेत?

In a code language 'Ramesh is Smart' means '765', 'Smart and Beautiful' means '978' and 'Rose is Beautiful' means '862'. So what numerals are used for the words 'is' and 'beautiful' respectively in that language?
दिलेल्या पदांच्या गटाशी तंतोतंत जुळणारे पद पर्यायातून निवडा:
नांगरणी, वखरणी, कोळपणी, ......
दिलेल्या पदांच्या गटाशी तंतोतंत जुळणारे पद पर्यायातून निवडा:
नांगरणी, वखरणी, कोळपणी, ......
Choose the term that exactly matches the given term group from the options:
Plowing, threshing, grazing, ......
एका मुलीची ओळख करून देताना रामू म्हणाले, 'हिची आई, माझ्या सासूची एकुलती एक मुलगी आहे.' तर ती मुलगी रामूंची कोण?
एका मुलीची ओळख करून देताना रामू म्हणाले, 'हिची आई, माझ्या सासूची एकुलती एक मुलगी आहे.' तर ती मुलगी रामूंची कोण?
Introducing a girl, Ramu said, 'Her mother is the only daughter of my mother-in-law.' So who is that girl Ramu?
एका रांगेत मोनाचा क्रमांक समोरून १० वा व मागून ८ वा आहे. सीता बरोबर त्या रांगेच्या मध्यभागी उभी असल्यास, तिचा रांगेतील क्रमांक कितवा असेल?
एका रांगेत मोनाचा क्रमांक समोरून १० वा व मागून ८ वा आहे. सीता बरोबर त्या रांगेच्या मध्यभागी उभी असल्यास, तिचा रांगेतील क्रमांक कितवा असेल?
Mona's number is 10th from the front and 8th from the back in a row. If Sita stands in the middle of that row, what will be her number in the row?
महाराष्ट्र पोलीस खात्यातील खालीलपैकी कोणते पद थेट स्पर्धा परीक्षेद्वारे (Direct Recruitment) न भरता केवळ पदोन्नतीद्वारेच (Promotion Only) भरले जाते?
महाराष्ट्र पोलीस खात्यातील खालीलपैकी कोणते पद थेट स्पर्धा परीक्षेद्वारे (Direct Recruitment) न भरता केवळ पदोन्नतीद्वारेच (Promotion Only) भरले जाते?
Which of the following posts in the Maharashtra Police Department is filled through Promotion Only instead of Direct Recruitment?
महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे अधिकृत मुखपत्र म्हणून प्रकाशित होणारे प्रसिद्ध मासिक कोणते आहे?
महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे अधिकृत मुखपत्र म्हणून प्रकाशित होणारे प्रसिद्ध मासिक कोणते आहे?
Which is the famous magazine published as the official mouthpiece of Maharashtra State Police Force?
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र 'पोलीस आयुक्तालय' (Police Commissionerate) अस्तित्वात नाही?
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र 'पोलीस आयुक्तालय' (Police Commissionerate) अस्तित्वात नाही?
In which of the following districts separate 'Police Commissionerate' does not exist?
बेकायदेशीर अटक किंवा बेकायदेशीर स्थानबद्धतेपासून नागरिकांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक प्रादेशानुसार (Writ) दाद मागता येते?
बेकायदेशीर अटक किंवा बेकायदेशीर स्थानबद्धतेपासून नागरिकांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक प्रादेशानुसार (Writ) दाद मागता येते?
Under which constitutional jurisdiction (Writ) appeal can be sought to the Supreme or High Court for the protection of citizens against illegal arrest or illegal detention?
२६/११ च्या मुंबई हल्ल्यात शौर्य गाजवणारे आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) महासंचालक राहिलेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांनी लिहिलेल्या गाजलेल्या पुस्तकाचे नाव काय?
२६/११ च्या मुंबई हल्ल्यात शौर्य गाजवणारे आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) महासंचालक राहिलेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांनी लिहिलेल्या गाजलेल्या पुस्तकाचे नाव काय?
What is the name of the famous book written by Sadanand Date, a senior IPS officer who was a hero in the 26/11 Mumbai attacks and went on to become the Director General of the National Investigation Agency (NIA)?
महाराष्ट्र राज्याचा रेखावृत्तीय विस्तार (Longitudinal Extent) खालीलपैकी कोणता आहे?
महाराष्ट्र राज्याचा रेखावृत्तीय विस्तार (Longitudinal Extent) खालीलपैकी कोणता आहे?
Which of the following is the Longitudinal Extent of Maharashtra State?
२०२६ मध्ये संपन्न होणाऱ्या '२० व्या आशियाई क्रीडा स्पर्धा' (20th Asian Games 2026) कोणत्या देशात आणि शहरात आयोजित करण्यात आल्या आहेत?
२०२६ मध्ये संपन्न होणाऱ्या '२० व्या आशियाई क्रीडा स्पर्धा' (20th Asian Games 2026) कोणत्या देशात आणि शहरात आयोजित करण्यात आल्या आहेत?
In which country and city are the '20th Asian Games 2026' to be held in 2026?
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 + PYP + PDF नोट्स
या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.
मोफत सराव पेपर्स
महासराव Mobile App
Google Play Store वर उपलब्ध
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.