पोलीस भरती 🌐 मराठी & English माध्यम
Police Bharti 2025 Mock Test 1
Police Bharti Test 1
एकूण प्रश्न
25
एकूण गुण
25
वेळ मर्यादा
25 मि.
माध्यम
मराठी
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)
25 प्रश्न समाविष्ट Q1
३६,३४,३०,२८,२४,?
36, 34, 30, 28, 24, ?
a
२०
20
b
२६
26
c
२२
22
d
२३
23
Q2
GKH, DNL, WQO, TTS, GWH, ?
GKH, DNL, WQO, TTS, GWH, ?
a
KYP
KYP
b
DZL
DZL
c
KZO
KZO
d
FYP
FYP
Q3
खालील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
Identify the Feminine word (Stree-lingi Shabda) from the following words.
a
शाळा
school
b
घरटे
the nest
c
झाड
the tree
d
घरटी
the nest
Q4
LINUX हे कशाचे उदाहरण आहे?
LINUX is an example of what?
a
Operating System
Operating System
b
Processing Device
Processing Device
c
Software
Software
d
Hardware
Hardware
Q5
कापड : कपाट :: बंदुक : ?
Cloth : Almirah (Cupboard) :: Gun : ?
a
शस्त्रागार
Armory
b
खुर्ची
the chair
c
बुलेट
Bullet
d
छाती
chest
Q6
खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे?
Which of the following states has a Legislative Council (Vidhan Parishad)?
a
झारखंड
JH
b
कर्नाटक
Karnataka
c
गुजरात
Gujarat
d
ओडीसा
Odisha
Q7
जर WOLF हे FLOW असे असेल तर ८५२६ हे कसे असेल
If WOLF is FLOW, then what will 8526 be?
a
२८५६
Taj Mahal
b
६२५८
6258
c
५८६२
Pittsburgh
d
५६१२
Pittsburgh
Q8
खालील अक्षर मालिकेतील पुढील अक्षर लिहा ? अक्षरमालीकाः- DGH, JMN,PST, ?
Do you have the following list of characters? Alphabetical order: DGH, JMN,PST,
a
QST
QST
b
OQR
OQR
c
OPR
OPR
d
VYZ
VYZ
Q9
अभिजीत हा एका रांगेमध्ये समोरून 65 वा आणि पाठीमागुन 30 वा आहे. तर त्या रांगेत एकुण किती मुले आहेत ?
Abhijeet is 65th in a row and 30th in a row. How many children are in that group?
a
94
94
b
95
95
c
96
96
d
97
97
Q10
विराट हा एका रांगेमध्ये उजवीकडून 23 वा व डावीकडन 39 वा आहे. याच रांगेत शिखर अगदी मधोमध उभा असेल तर त्याचा दोन्ही बाजुकडून कितवा क्रमांक असेल ?
Virat is 23rd from the right and 39th from the left in a row. What is the average height on both sides of the line?
a
30
30
b
31
31
c
32
32
d
33
33
Q11
प्रश्नचिन्हांच्या ठिकांणी कोणता अपुर्णाक येईल ? 3/10, 5/26, 7/50, 9/82, ?
What would be inadequate in the place of question marks? 3/10, 5/26, 7/50, 9/82, ?
a
10/99
10/99
b
11/121
11/121
c
11/122
11/122
d
12/144
12/144
Q12
शिक्षक मुलांना बसवितात. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Teachers instruct children to identify the verb form in this sentence.
a
शक्य क्रियापद
Possible verbs
b
प्रयोजक क्रियापद
Objective verb
c
भावकर्तृक क्रियापद
Emotional verb
d
अनियमितक्रियापद
Irregularities
Q13
आज दिवसभर सारखे गडगडते<\u>. अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Identify the type of underlined verb that rhymes like <\ u> today throughout the day.
a
भावकर्तृक क्रियापद
Emotional verb
b
अनियमित क्रियापद
Irregular verbs
c
शक्य क्रियापद
Possible verbs
d
प्रयोजक क्रियापद
Objective verb
Q14
'चहापाणी' या शब्दाचा समास ओळखा.
a
इतरतेर व्दंद्द समास
b
वैकल्पीक व्दंद्द समास
c
समाहार व्दंद्द समास
d
सहव्दंद्द समास
Q15
एका संख्येला 9 ने भागल्यास बाकी 5 उरते व 7 ने भागल्यास बाकी 3 उरते; तर ती संख्या कोणती ?
When a number is divided by 9, the remainder is 5, and when divided by 7, the remainder is 3. What is that number?
a
58
b
59
c
67
d
69
Q16
9 पेन्सिलींना 13.50 रु. पडतात; तर 54 रुपयांत किती डझन पेन्सिली येतील ?
9 pencils cost Rs. 13.50. How many dozens of pencils can be bought for Rs. 54?
a
4
b
4.5
c
3
d
3.5
Q17
काही माणसे एक काम 18 दिवसात पुर्ण करतात, तर माणसांची संख्या $\frac{2}{3}$ केल्यास तर ते काम पुर्ण करण्यास आणखी किती दिवस लागतील ?
Some men complete a work in 18 days. If the number of men is reduced to $\frac{2}{3}$, how many more days will be required to complete the work?
a
9
b
6
c
27
d
12
Q18
'अनुध्वनी' या शब्दाचा सामानार्थी शब्द ओळखा.
Identify the synonym for the word 'Anudhvani' (Echo/Reverberation).
a
फुली
b
प्रत्यंतर
c
अनुकुल
d
अनाठायी
Q19
'विषाद' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Identify the synonym for the word 'Vishad' (Sorrow/Dejection).
a
विश्वास
b
संहार
c
दु: ख
d
सशक्त
Q20
'मीठभाकर' या समासाचा प्रकार ओळखा
Identify the type of compound word (Samas) for 'Mithbhakar'.
a
इतरेतर द्वंद्व समास
b
वैकल्पिक द्वंद्व समास
c
समाहार द्वंद्व
d
यापैकी नाही
Q21
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा- ‘वडीलानी मुलाला शाळेत घातला.'
Identify the voice (Prayog) of the following sentence: 'Vadilaani mulaala shalet ghatala.' (Father put the son in school).
a
कर्तृ-कर्म संकर प्रयोग
b
कर्म-भाव संकर प्रयोग
c
कर्तृ-भाव संकर प्रयोग्
d
भाव-कर्तारी प्रयोग
Q22
पुढील वाक्याचा काळ ओळखा, 'मी बरोबर सहा वाजता उठत जाईन.'
Identify the tense of the following sentence: 'Mi barobar saha vaajata uthat jaaeen.' (I will get up exactly at six).
a
साधा भविष्यकाळ
b
पुर्ण भविष्य काळ
c
रीती भविष्यकाळ
d
यापैकी नाही.
Q23
'जगात सर्वात सुखी असा कोण आहे ?' या वाक्याचे विधानार्थी वाक्य कोणते ?
What is the assertive sentence form of the question 'Jagat sarvat sukhi asa kon aahe?' (Who is the happiest in the world?)
a
जगात सर्व सुखी असा कोणी नाही
b
जगात कोणीच दुखी नाही.
c
जगात सर्व दुखी आहेत.
d
जगात सर्व सुखी आहेत.
Q24
योग्य जोड्या जुळवा. 1) चवदार तळे, 2) कुलाबा किल्ला, 3) श्री बल्लाळेश्वर मंदिर, 4) घारापुरी (एलिफंटा गुहा) with अ) अलिबाग, ब) महाड, क) उरण, ड) पाली.
Match the pairs: 1) Chavdar Tale, 2) Kulaba Fort, 3) Shri Ballaleshwar Temple, 4) Gharapuri (Elephanta Caves) with A) Alibaug, B) Mahad, C) Uran, D) Pali.
a
अ ब क ड
b
ब अ ड क
c
क ड अ ब
d
ब क ड अ
Q25
लोकसभा व विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण ________ व्या घटनादुरुस्तीमध्ये मंजूर करण्यात आले.
The 33% reservation for women in Lok Sabha and Vidhan Sabhas was approved in the $\_\_\_\_\_$ Constitutional Amendment.
a
103
b
101
c
106
d
105
🚀 संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.