महासराव
महासराव
पोलीस भरती 🌐 मराठी & English माध्यम

Police Bharti 2025 Mock Test 03

Police Bharti 2025 Mock Test 03

एकूण प्रश्न
25
एकूण गुण
25
वेळ मर्यादा
25 मि.
माध्यम
मराठी
🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)

25 प्रश्न समाविष्ट
Q1

दोन शब्द जोडतांना कोणते चिन्ह वापरतात ?

Which punctuation mark is used while joining two words?
a
योग्य चिन्ह
b
संयोग चिन्ह
c
योग चिन्ह
d
अर्धविराम
Q2

गटात न बसणारा शब्द ओळखा ? 1) इंदु 2) शशि 3) सिंधु 4) सोम

Identify the odd word out: 1) Indu 2) Shashi 3) Sindhu 4) Som
a
इंदु
b
शशि
c
सिंधु
d
सोम
Q3

चुकीची जोडी ओळखा. (देश - राजधानी)

Identify the incorrect pair (Country - Capital).
a
अमेरिका - वॉशिंग्टन डी.सी.
b
चीन - बीजिंग
c
ऑस्ट्रेलिया - सिडनी
d
थायलंड - बँकॉक
Q4

'तोतलाडोह' धरण हे ...... या जिल्ह्यामध्ये आहे.

'Totladoh' dam is in which district?
a
गोंदीया
b
नागपूर
c
चंद्रपूर
d
गडचिरोली
Q5

जागतिक तंबाखु विरोधी दिन ...... कोणता आहे ?

Which is the World No Tobacco Day?
a
24 ऑक्टोबर
b
30 मार्च
c
01 जुलै
d
31 मे
Q6

रमा मालाहून 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 असे असेल तर रमाचे सध्याचे वय किती ?

Rama is 3 years younger than Mala. After two years, the ratio of their ages will be 5:6. What is Rama's current age?
a
13
b
16
c
15
d
18
Q7

खालीलपैकी कोणता 'मुर्धन्य' वर्ण आहे ?

Which of the following is a 'Murdhanya' (Retroflex) character?
a
त्
b
ट्
c
च्
d
स्
Q8

खालील अक्षरमाला पुर्ण करा. AZYB, CXWD, EVUF, ?, IRQJ

Complete the letter series: AZYB, CXWD, EVUF, ?, IRQJ
a
GIHS
b
FUTG
c
GTSH
d
HSTG
Q9

अंकमालीका पुर्ण करा. 1, 2, 1, 2, 4, 3, 3, 6, 5, ?, ?, ?

Complete the number series: 1, 2, 1, 2, 4, 3, 3, 6, 5, ?, ?, ?
a
8, 7, 5
b
8, 5, 7
c
8, 7, 6
d
4, 8, 7
Q10

जर CRICKET म्हणजे PZLPSAQ तर KICK = ?

If CRICKET is coded as PZLPSAQ, then KICK = ?
a
SAZS
b
ALPA
c
SLPS
d
ALPS
Q11

मी मनात एक संख्या धरली, तिच्यामध्ये 20 मिळविले व आलेल्या बेरजेस 5 ने भागले तेव्हा उत्तर 12 आले तर ती संख्या कोणती ?

I thought of a number, added 20 to it, and divided the sum by 5. The result was 12. What is the number?
a
60
b
40
c
90
d
55
Q12

गटात न बसणारा पद कोणते ? 1) VRS 2) IEF 3) OKL 4) MRP

Find the odd one out.
a
VRS
b
IEF
c
OKL
d
MRP
Q13

'वीज' या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

Identify the word that is NOT a synonym for 'Veej' (Lightning).
a
तडित
b
चपला
c
शूळ
d
सौदामिनी
Q14

"दिनकर, पंकज, भास्कर, सविता, सुधाकर, रत्नाकर, आदित्य, भानु, मधुकर व दिवाकर हे रविच्या वाढदिवसाला एकत्र जमले होते". या वाक्यात 'सूर्य' या शब्दाचे किती समानार्थी शब्द आहेत ?

How many synonyms for the word 'Sun' are there in the given sentence?
a
सहा
b
आठ
c
सात
d
पाच
Q15

एका चौरसाचे क्षेत्रफळ 5.29 चौ.से.मी आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती ?

The area of a square is 5.29 sq cm. What is its perimeter?
a
9.4 cm
b
9.0 cm
c
2.3 cm
d
9.2 cm
Q16

पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी सध्या या ई-गव्हर्नन्स प्रणालीचा वापर केला जात आहे.

Which e-governance system is currently being used for the modernization of the police force?
a
ई - सरिता
E - Sarita
b
सी सी टी एन एस
CCTNS
c
ई - मुद्रा
e-Mudra
d
सारथी
Sarathi
Q17

खालील पैकी कोणत्या संख्येस 9 ने पुर्ण भाग जात नाही.

Which number is not divisible by 9?
a
3330
3330
b
3213
3213
c
3663
3663
d
5425
5425
Q18

खालील वाक्याचे नकारार्थी वाक्य करा- "आपली सूचना माझ्या स्मरणात आहे."

Make negative: 'I remember your instruction'.
a
आपली सूचना मला आठवत नाही.
I don't remember your suggestions.
b
आपली सूचना का आठवणार नाही.
I don't remember your suggestion.
c
माझ्या स्मरणात आपली सूचना नाही.
I don't remember your suggestion.
d
आपल्या सूचनेचे मला विस्मरण झाले नाही.
I didn't forget your suggestion.
Q19

दोन बहिणींच्या वयाचे गुणोत्तर 4:7 असून त्यांच्या वयाची बेरीज 55 वर्षे आहे, तर लहान बहिणीचे वय किती वर्षे आहे ?

Ratio of ages 4:7, Sum 55. Age of younger sister?
a
20 वर्षे
b
35 वर्षे
c
15 वर्षे
d
10 वर्षे
Q20

खालीलपैकी कोणती जोडी (लेखक-साहित्य) चुकीची आहे ?

Which Author-Book pair is incorrect?
a
लक्ष्मण माने - उचल्या
b
भालचंद नेमाडे - कोसला
c
अँड गोविंद पानसरे - शिवाजी कोण होता ?
d
नामदेव ढसाळ - गोलपीठा
Q21

खालीलपैकी कोणती जीवनसत्वे त्याचे प्रमाण वाढल्यास लघवी (Urine) द्वारे उत्सर्जित केली जातात ?

Which vitamins are excreted through urine if in excess?
a
फक्त अ
b
फक्त अ व ब
c
फक्त ब व क
d
अ, ब, क, ड
Q22

2024 या वर्षीचा नाताळ गुरुवारी आला होता, तर 2016 या वर्षीचा बालिका दिन कोणत्या दिवशी आला होता ?

Xmas 2024 is Thursday. Balika Din 2016 was on?
a
मंगळवार
b
शनिवार
c
रविवार
d
सोमवार
Q23

नागपूर करारामधील खालीलपैकी कोणती प्रमुख तरतुद नव्हती ?

Which provision was not in Nagpur Pact?
a
एक राज्य बनवावे
b
एकच विभाग असावा
c
उच्च न्यायालय खंडपीठ
d
अधिवेशन
Q24

एका परीक्षेत 80% विदयार्थी इतिहासात उत्तीर्ण झाले. त्याच परीक्षेत 65% विदयार्थी इंग्रजीत उत्तीण झाले. दोन्ही विषयात 72% विदयार्थी उत्तीर्ण झाले. तर एकुण अनुत्तीर्ण विदयार्थी किती?

In an exam, 80% students passed in History. In the same exam, 65% students passed in English. 72% students passed in both subjects. What is the total percentage of failed students?
a
72%
b
27%
c
23%
d
32%
Q25

द.सा.द.शे. काही टक्के दराने 8000 रु मुद्दलाचे 5 वर्षात 2400 रु व्याज मिळाले. तर व्याजाचा दर काय होता ?

At a certain rate of simple interest, the interest received on a principal of ₹8000 in 5 years was ₹2400. What was the rate of interest?
a
6%
b
12%
c
4%
d
28%
🚀 संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.

Police Bharti 2025 Mock Test 03

🎯 टेस्ट सिरीज 25 प्रश्न25 मि.