महासराव
महासराव
पोलीस भरती 🌐 मराठी & English माध्यम

Police Bharti 2025 Mock Test 02

Police Bharti 2025 Mock Test 02

एकूण प्रश्न
25
एकूण गुण
25
वेळ मर्यादा
30 मि.
माध्यम
मराठी
🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)

25 प्रश्न समाविष्ट
Q1

एक नॅनोमीटर म्हणजे किती मीटर होय ?

How many meters is one nanometer?
a
$1\times10^{-6}$
b
$1\times10^{-8}$
c
$1\times10^{-9}$
d
$1\times10^{-7}$
Q2

सात रूमालांची किंमत 56 रू. तर 32 रूमालांची किंमत किती ?

The cost of seven handkerchiefs is ₹56. What is the cost of 32 handkerchiefs?
a
226
b
288
c
246
d
256
Q3

जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसते तेव्हा अशा वाक्यरचनेस... म्हणतात.

a
कर्मकर्तरी प्रयोग (Karmakartari Prayog)
b
कर्मणी प्रयोग (Karmani Prayog)
c
नवीन कर्मणी प्रयोग (Navin Karmani Prayog)
d
भावे प्रयोग (Bhave Prayog)
Q4

'आच लागणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

a
आळ येणे (To be blamed)
b
झळ लागणे (To feel the heat/affliction)
c
आभाळ कोसळणे (To be in great trouble)
d
डोळा लागणे (To fall asleep)
Q5

'आरती प्रभु' हे टोपण नाव कोणत्या मराठी साहित्यकाचे आहे ?

a
श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी (Shridhar Krishnaji Kulkarni)
b
चिंतामणी त्र्यबंक खानोलकर (Chintamani Tryambak Khanolkar)
c
माधव त्र्यबंक पटवर्धन (Madhav Tryambak Patwardhan)
d
नारायण श्रीपाद राजहंस (Narayan Shripad Rajhans)
Q6

'दहीखाऊ माहिखाऊ होणे' म्हणजे काय ?

a
अनिश्चितता वाटणे (To feel uncertain)
b
समाधान वाटणे (To feel satisfied)
c
निश्चितता वाटणे (To feel certain)
d
असमाधान वाटणे (To feel unsatisfied)
Q7

AZBY, CXDW, EVFU, ..............?

a
GSHR
b
GUTR
c
HSIR
d
GTHS
Q8

20, 24, 30, 38, ............ या पुढील संख्या कोणती.

a
46
b
42
c
48
d
50
Q9

खालील चौरसात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. 9, ?, 36 14, 8, 29 11, 44, 18

Which number will replace the question mark in the square below? 9, ?, 36 14, 8, 29 11, 44, 18
a
68
68
b
144
144
c
142
142
d
121
121
Q10

'सध्या तो सरकारचा पाहुणचार घेत आहे' यामधील अलंकार ओळखा.

Identify the embellishment in 'At present he is entertaining the government'.
a
पर्यायोक्ती (Paryayokti - Periphrasis)
Paryayokti - Periphrasis
b
अन्योक्ती (Anyokti - Allegory)
Anyokti - Allegory
c
संसदेह (Sansandeh - Doubt)
Sansandeh - Doubt
d
व्याजोक्ती (Vyajokti - Dissimulation)
Vyajokti - Dissimulation
Q11

96:24:: 120:?

96:24:: 120:?
a
36
36
b
30
30
c
25
25
d
96
96
Q12

अशी लहानात लहान संख्या शोधा जिला 12 ने भागल्यास बाकी 5 उरते, 16 ने भागल्यास बाकी 9 उरते आणि 18 ने भागल्यास बाकी 11 उरते?

Find the least number which when divided by 12 leaves a remainder of 5, when divided by 16 leaves a remainder of 9, and when divided by 18 leaves a remainder of 11?
a
149
b
137
c
135
d
133
Q13

सांकेतिक भाषेत UNDER हा शब्द RDN असा लिहितात, तर VALLEY हे कसे लिहितात?

In a coded language, the word UNDER is written as RDN, then how is VALLEY written?
a
VLLY
b
YLLV
c
VYLL
d
LLVY
Q14

जर RAM = OXJ व SAM = PXJ तर CAT = ?

If RAM = OXJ and SAM = PXJ then CAT = ?
a
ZQX
b
WXQ
c
ZXQ
d
VXT
Q15

74088 चे घनमूळ किती?

What is the cube root of 74088?
a
42
b
52
c
62
d
72
Q16

24 कपाटांची किंमत 48720 रुपये आहे, तर एका कपाटाची किंमत किती?

The price of 24 cupboards is Rs. 48720, then what is the price of one cupboard?
a
203 रुपये
b
230 रुपये
c
2003 रुपये
d
2030 रुपये
Q17

'मराठी नवकाव्याचे प्रणेते' कोणास म्हटले जाते?

Who is called the 'Pioneer of Modern Marathi Poetry'?
a
आ. रा. देशपांडे
b
बा. सी. मर्देकर
c
वि. वा. शिरवाडकर
d
पद्मा गोळे
Q18

'दोन सुंदर वस्तूंमधील साम्य ओळखणे कठीण काम होते.' या वाक्यात कोणत्या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द आला नाही?

In the sentence 'It was a difficult task to recognize the similarity between two beautiful things,' which word's antonym is NOT present?
a
कुरुप
b
भेद
c
सोपे
d
पारख
Q19

'मरगळ येणे' या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार निवडा.

Select the correct idiom that means 'to become sluggish/dull' ('Maragaḷ Yeṇe').
a
खाईत पडणे
b
जिवाचा आकांत करणे
c
भांबावून जाणे
d
ग्लानी येणे
Q20

उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्युत केंद्राचा कोणता क्रम बरोबर आहे?

Which of the following is the correct sequence of hydroelectric power stations from North to South?
a
भाटघर, कण्हेर, राधानगरी, कोयना
b
राधानगरी, कोयना, कण्हेर, भाटघर
c
कोयना, कण्हेर, भाटघर, राधानगरी
d
भाटघर, कण्हेर, कोयना, राधानगरी
Q21

चौरसाच्या लगतच्या भूजा परस्परांना **______** असतात.

The adjacent sides of a square are **______** to each other.
a
लघुकोनात
b
लंब
c
समांतर
d
विशालकोनात
Q22

5 वाट्या आणि 7 ताटे यांची किंमत 650 रुपये व 3 ताटे, 8 वाट्या यांची किंमत 425 रुपये असेल तर ताटांची किंमत किती रुपये असेल?

If the price of 5 bowls and 7 plates is Rs 650, and the price of 3 plates and 8 bowls is Rs 425, what is the price of the plates?
a
125 रुपये
b
375 रुपये
c
75 रुपये
d
400 रुपये
Q23

खालील आकृतीत एकुण किती त्रिकोण आहेत?

How many triangles are there in the following figure?
Question 23
a
5
b
10
c
15
d
20
Q24

100 पुस्तकांच्या गठ्यात मराठी, गणित, हिंदी, इंग्रजी या क्रमाने पुस्तके ठेवल्यास 59 व्या क्रमांकावर कोणत्या विषयाचे पुस्तक असेल?

If the books in a bundle of 100 books are arranged in the order Marathi, Maths, Hindi, English, which subject's book will be at the 59th position?
a
मराठी
b
गणित
c
हिंदी
d
इंग्रजी
Q25

भारताचे ५३ वे सरन्यायाधीश (Chief Justice of India - CJI) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

a
न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड
b
न्यायमूर्ती बी. आर. गवई
c
न्यायमूर्ती संजीव खन्ना
d
न्यायमूर्ती सूर्यकांत
🚀 संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.

Police Bharti 2025 Mock Test 02

🎯 टेस्ट सिरीज 25 प्रश्न30 मि.