नाम व नामांचे प्रकार (सामान्यनाम, विशेषनाम, भाववाचक नाम) - सराव चाचणी

सामान्यनाम, विशेषनाम, भाववाचक नाम व धातुसाधित नामांच्या ओळखीवर आधारित १५ सराव प्रश्न. MPSC राज्यसेवा व Combine गट-ब/क साठी परिपूर्ण.

नाम व नामांचे प्रकार (सामान्यनाम, विशेषनाम, भाववाचक नाम) - सराव चाचणी
मराठी भाषा व व्याकरण
Google वर फॉलो करा
📖
या घटकाची अभ्यास नोट्स उपलब्धलिंग विचार व वचन विचार: नियम, अपवाद, नित्य नामे व सामासिक शब्दांचे लिंग
नोट्स वाचा➔
महासराव संपादकीय टीम १८ सप्टेंबर, २०२६ तज्ज्ञांकडून प्रमाणित (Verified Test)
एकूण प्रश्न
15
एकूण गुण
15
वेळ मर्यादा
15 मि.
माध्यम
मराठी व English
🎯 प्रीमियम टेस्ट सिरीज➔
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)

15 प्रश्न समाविष्ट
Q1

खालील विधानांतील योग्य विधान ओळखा: अ) नाम हा अविकारी शब्द आहे. ब) एकाच जातीच्या वस्तूंना सामान्यपणे जे नाव दिले जाते त्यास विशेषनाम म्हणतात. क) जेव्हा एखाद्या वस्तूला विशेष नाव दिले जाते तेव्हा त्यास सामान्यनाम म्हणतात. ड) गुण, दोष, धर्म इत्यादींचा बोध होतो, त्यास भाववाचक नाम म्हणतात.

a
फक्त अ बरोबर
b
फक्त ब व क बरोबर
c
फक्त ड बरोबर
d
फक्त ब व ड बरोबर
Q2

खालील वाक्यांत अधोरेखित 'विश्वास' या नामाचे प्रकार क्रमाने सांगा: i. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. ii. विश्वास शाळेत गेला.

a
सामान्यनाम - भाववाचक नाम
b
भाववाचक नाम - विशेषनाम
c
भाववाचक नाम - सामान्यनाम
d
विशेषनाम - भाववाचक नाम
Q3

तारा आकाश पाहाते आहे. अधोरेखित शब्दाची जात कोणती? अ. विशेषनाम ब. सामान्यनाम क. व्यक्तिनाम ड. भाववाचक नाम

Tara is looking at the sky. What is the gender of the underlined word? A. Pronoun b. Common name c. Personal name d. Meaningful name
a
अ व ब बरोबर
A and B are correct
b
क व ड बरोबर
C and D are correct
c
फक्त अ चूक
Just a mistake
d
ब, क व ड चूक
B, C and D are wrong
Q4

'कर्णाची उदारता आणि अभिमन्यूचे शौर्य पाहिले की मनाला आनंद होतो.' या वाक्यातील भाववाचक नामे कोणती?

'Karna's generosity and Abhimanyu's bravery make the heart happy.' What are the adjectives in this sentence?
a
उदारता, शौर्य
Generosity, bravery
b
कर्ण, अभिमन्यू
Karna, Abhimanyu
c
कर्ण, शौर्य
Karna, Shaurya
d
आनंद, अभिमन्यू
Anand, Abhimanyu
Q5

पुढील विधानांपैकी कोणत्या विधानात विशेषनाम हे सामान्यनामासारखे वापरले आहे?

Which of the following statements uses a proper noun like a common noun?
a
त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो.
But is used a lot in his speech.
b
विचार तुम्हाला काही प्रश्न असेल तर.
Consider if you have any questions.
c
श्रीमंतांना गर्व असतो.
The rich are proud.
d
या गावात बरेच नारद आहेत.
There are many Naradas in this village.
🎯 Official Test Series सर्व स्पर्धा परीक्षा परिपूर्ण तयारी

MPSC, पोलीस भरती व तलाठी — संपूर्ण टेस्ट सिरीज

100+ फुल-लेंथ सराव पेपर्स, विषयनिहाय चाचण्या, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि PYQs सोल्यूशन्ससह!

Q6

पुढील वाक्यातील विशेषणसाधित विशेषनाम कोणते? 'माधुरी उद्या मुंबईला जाईल.'

a
उद्या
b
मुंबईला
c
जाईल
d
माधुरी
Q7

लोकमान्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. या वाक्यातील 'लोकमान्य' या नामाचा प्रकार ओळखा:

a
सामान्यनाम
b
विशेषनाम
c
भाववाचक नाम
d
धातुसाधित नाम
Q8

'क्रिकेटच्या सामन्यात आम्ही विजय मिळवला.' या वाक्यातील 'विजय' या नामाचा प्रकार ओळखा:

a
सामान्यनाम
b
विशेषनाम
c
भाववाचक नाम
d
गटवाचक नाम
Q9

'अभंग पुस्तक वाचतो' या वाक्यातील 'अभंग' या नामाचा प्रकार कोणता?

a
सामान्यनाम
b
भाववाचक नाम
c
विशेषनाम
d
गुणबोधक नाम
Q10

'ती साक्षात दुर्गाच आहे.' या वाक्यातील 'दुर्गा' या नामाचे कार्य कोणते?

a
विशेषनाम
b
सामान्यनाम
c
भाववाचक नाम
d
यांपैकी नाही
Q11

गुलामगिरी, मातृत्व, शौर्य ही नामे कोणत्या प्रकारात मोडतात?

a
सामान्यनामे
b
विशेषनामे
c
समूहवाचक नामे
d
भाववाचक नामे
Q12

विशेषणापासून बनलेल्या भाववाचक नामाची चुकीची जोडी ओळखा:

a
सुंदर - सौंदर्य
b
नवल - नवेली
c
शूर - शौर्य
d
गंभीर - गांभीर्य
Q13

'यश खेळून आला.' या वाक्यातील 'यश' या नामाचा प्रकार कोणता?

a
भाववाचक नाम
b
सामान्यनाम
c
विशेषनाम
d
पदार्थवाचक नाम
Q14

"आमच्या वर्गात तीन पाटील आहेत." या वाक्यातील 'पाटील' या नामाचा प्रकार ओळखा:

a
विशेषनाम
b
सामान्यनाम
c
भाववाचक नाम
d
समुदायवाचक नाम
Q15

बाळाचे 'हसणे' सुंदर असते. 'हसणे' या नामाचा प्रकार ओळखा:

a
धातुसाधित नाम
b
विशेषनाम
c
विशेषणसाधित नाम
d
भाववाचक नाम
🚀 संपूर्ण तयारी

MPSC, पोलीस भरती व तलाठी — सराव टेस्ट सिरीज

या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.