पोलीस भरती 🌐 मराठी & English माध्यम
भागीदारी (Partnership) - सराव चाचणी
भागीदारी (Partnership) (Partnership) या घटकावर आधारित १५ महत्त्वाचे बहुपर्यायी सराव प्रश्न व सविस्तर स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व तलाठी परीक्षेसाठी मोफत ऑनलाइन सोडवा.
एकूण प्रश्न
15
एकूण गुण
15
वेळ मर्यादा
15 मि.
माध्यम
मराठी
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)
15 प्रश्न समाविष्ट Q1
A आणि B यांनी अनुक्रमे ₹ 20,000 आणि ₹ 30,000 चे भांडवल गुंतवून एक भागीदारीचा व्यवसाय सुरू केला. वर्षाच्या शेवटी त्यांना एकूण ₹ 15,000 चा निव्वळ नफा झाला, तर त्या नफ्यामध्ये 'B' चा वाटा किती रुपये असेल?
A and B started a business partnership by investing ₹ 20,000 and ₹ 30,000 respectively. At the end of the year, a net profit of ₹ 15,000 was earned. What is B's share of profit?
a
₹ 6,000
₹ 6,000
b
₹ 10,000
₹ 10,000
c
₹ 7,500
₹ 7,500
d
₹ 9,000
₹ 9,000
Q2
A ने ₹ 10,000 चे भांडवल 12 महिन्यांसाठी गुंतवले आणि B ने ₹ 15,000 चे भांडवल 8 महिन्यांसाठी गुंतवले; तर वर्षाअखेर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर (Ratio of Profits) किती असेल?
A invested ₹ 10,000 for 12 months, and B invested ₹ 15,000 for 8 months in a business. What is the ratio of their profits at the end of the year?
a
1 : 1
1 : 1
b
2 : 3
2 : 3
c
3 : 4
3 : 4
d
4 : 3
4 : 3
Q3
A आणि B यांच्या भागीदारी व्यवसायात झालेल्या ₹ 50,000 नफ्यातून A ला व्यवस्थापनासाठी 10% रक्कम आधी दिली जाते, आणि उर्वरित नफा A आणि B यांच्यात भांडवलाच्या 2 : 3 या प्रमाणात वाटला जातो; तर A ला एकूण किती रक्कम मिळेल?
In a partnership firm, from a total annual profit of ₹ 50,000, A receives 10% for managing the business, and the remaining profit is shared between A and B in their capital ratio 2 : 3. What is the total amount received by A?
a
₹ 20,000
₹ 20,000
b
₹ 23,000
₹ 23,000
c
₹ 25,000
₹ 25,000
d
₹ 27,000
₹ 27,000
Q4
A आणि B यांनी अनुक्रमे ₹ २४,००० आणि ₹ २८,००० भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. ४ महिन्यांनंतर C ठराविक भांडवलासह व्यवसायात आला. वर्षाखेरीस एकूण ₹ १९,९५० नफा झाला व त्यात C चा हिस्सा ₹ ७,६०० होता; तर C ची व्यवसायातील गुंतवणूक किती रुपये होती?
A and B started a business investing Rs. 24,000 and Rs. 28,000. After 4 months, C joined with some capital. Total annual profit was Rs. 19,950 with C's share being Rs. 7,600. Find C's investment.
a
₹ ५०,०००
Rs. 50,000
b
₹ ४५,०००
Rs. 45,000
c
₹ ४८,०००
Rs. 48,000
d
₹ ४०,०००
Rs. 40,000
Q5
A, B आणि C यांनी अनुक्रमे ₹ २४,०००, ₹ ३६,००० आणि ₹ ४८,००० गुंतवणूक करून व्यवसाय सुरू केला. वर्षाखेरीस एकूण ₹ ३६,००० नफा झाला; तर नफ्यातील C चा वाटा A च्या वाट्यापेक्षा किती रुपयांनी जास्त असेल?
A, B, and C invest Rs. 24,000, Rs. 36,000, and Rs. 48,000. Annual profit is Rs. 36,000. By how much does C's share exceed A's share?
a
₹ ६,०००
Rs. 6,000
b
₹ १६,०००
Rs. 16,000
c
₹ १२,०००
Rs. 12,000
d
₹ ८,०००
Rs. 8,000
Q6
A आणि B यांनी अनुक्रमे ₹ १६,००० आणि ₹ १२,००० गुंतवून व्यवसाय सुरू केला. ३ महिन्यांनंतर A ने ₹ ५,००० काढून घेतले आणि B ने ₹ ५,००० आणखी गुंतवले. त्यानंतर ३ महिन्यांनी C ₹ २१,००० गुंतवून सामील झाला. वर्षाखेरीस ₹ २६,४०० नफा झाल्यास B चा वाटा C पेक्षा किती रुपयांनी जास्त असेल?
A and B invest Rs. 16,000 and Rs. 12,000. After 3 months, A withdraws Rs. 5,000 while B adds Rs. 5,000. After 3 more months, C joins with Rs. 21,000. Out of annual profit Rs. 26,400, how much more does B get than C?
a
₹ ३,६००
Rs. 3,600
b
₹ २,४००
Rs. 2,400
c
₹ ४,८००
Rs. 4,800
d
₹ १,२००
Rs. 1,200
Q7
A हा ८ महिन्यांसाठी दरमहा ₹ २०,००० आणि B हा ६ महिन्यांसाठी दरमहा ₹ ३०,००० ची गुंतवणूक करतो. वर्षाखेरीस एकूण ₹ ६,८०० नफा झाल्यास, त्यातील B चा वाटा किती रुपये असेल?
A invests Rs. 20,000 per month for 8 months and B invests Rs. 30,000 per month for 6 months. If total profit is Rs. 6,800, what is B's share?
a
₹ ३,२००
Rs. 3,200
b
₹ ३,६००
Rs. 3,600
c
₹ ४,०००
Rs. 4,000
d
₹ ३,०००
Rs. 3,000
Q8
अ ने ₹ २,००० गुंतवून व्यवसाय सुरू केला. ३ महिन्यांनंतर ब ने ₹ ४,००० गुंतवले आणि शेवटच्या २ महिन्यांसाठी क ने ₹ १०,००० गुंतवले. वर्षाखेरीस एकूण ₹ ५,६०० नफा झाल्यास, अ चा वाटा किती?
A starts business with Rs. 2,000. After 3 months B joins with Rs. 4,000 and for the last 2 months C joins with Rs. 10,000. If annual profit is Rs. 5,600, what is A's share?
a
₹ १,७८०
Rs. 1,780
b
₹ १,५२०
Rs. 1,520
c
₹ १,६८०
Rs. 1,680
d
₹ १,४४०
Rs. 1,440
Q9
प्रशांत, सुशांत, प्रवीण व संजय यांनी अनुक्रमे २, ४, ६ व ८ लाख रुपये गुंतवून भागीदारी केली. वर्षाखेरीस एकूण ₹ ४,००,००० नफा झाल्यास, संजयला किती नफा मिळेल?
Prashant, Sushant, Pravin, and Sanjay invest Rs. 2, 4, 6, and 8 lakhs respectively. Out of annual profit Rs. 4,00,000, how much does Sanjay get?
a
₹ १,४०,०००
Rs. 1,40,000
b
₹ १,२०,०००
Rs. 1,20,000
c
₹ १,५०,०००
Rs. 1,50,000
d
₹ १,६०,०००
Rs. 1,60,000
Q10
A ने ₹ १०,००० भांडवल गुंतवून व्यवसाय सुरू केला. ८ महिन्यांनंतर ₹ ५,००० गुंतवून B भागीदारीत आला. वर्षाखेरीस एकूण ₹ २,१०० नफा झाल्यास, B चा नफ्यातील हिस्सा किती?
A starts a business with Rs. 10,000. After 8 months B joins with Rs. 5,000. If annual profit is Rs. 2,100, what is B's share?
a
₹ ३००
Rs. 300
b
₹ ५२५
Rs. 525
c
₹ ७००
Rs. 700
d
₹ ४५०
Rs. 450
Q11
अजयने ₹ ७०,००० गुंतवून व्यवसाय सुरू केला. ६ महिन्यांनंतर प्रभावती ₹ १,०५,००० घेऊन आली आणि त्यानंतर ६ महिन्यांनी राहुल ₹ १,४०,००० घेऊन व्यवसायात आला. ३ वर्षांनंतर नफा कोणत्या प्रमाणात वाटला जाईल?
Ajay invests Rs. 70,000. After 6 months Prabhavati joins with Rs. 1,05,000 and after 6 more months Rahul joins with Rs. 1,40,000. After 3 years, in what ratio will profit be shared?
a
७ : ६ : १०
7 : 6 : 10
b
१२ : १५ : १६
12 : 15 : 16
c
१४ : १५ : १८
14 : 15 : 18
d
२ : ३ : ४
2 : 3 : 4
Q12
A, B आणि C एका कुरणात गुरे चारण्यासाठी भागीदारी करतात. A ने १८ बैल ४ महिने, B ने १६ बैल ३ महिने आणि C ने १४ बैल ६ महिने चारले. जर कुरणाचे एकूण भाडे ₹ ५३५ असेल, तर B ला किती भाडे द्यावे लागेल?
A, B, and C rent a pasture. A puts 18 oxen for 4 months, B puts 16 oxen for 3 months, and C puts 14 oxen for 6 months. If total rent is Rs. 535, how much does B pay?
a
₹ २१०
Rs. 210
b
₹ १८०
Rs. 180
c
₹ १२०
Rs. 120
d
₹ १४०
Rs. 140
Q13
एका व्यवसायात A आणि B च्या गुंतवणुकीचे गुणोत्तर ३ : ५ आहे. एकूण नफ्यापैकी ५% रक्कम धर्मादाय कार्यासाठी दिली जाते आणि उर्वरित नफ्यात A चा हिस्सा ₹ ८,५५० असल्यास, एकूण नफा किती रुपये झाला?
A and B invest in ratio 3 : 5. 5% of total profit goes to charity and A's share of remaining profit is Rs. 8,550. Find the total profit.
a
₹ २६,०००
Rs. 26,000
b
₹ २५,०००
Rs. 25,000
c
₹ २२,५००
Rs. 22,500
d
₹ २४,०००
Rs. 24,000
Q14
A, B आणि C यांनी एका व्यवसायात ५ : ६ : ८ या प्रमाणात भांडवल गुंतवले. वर्षाखेरीस त्यांना मिळालेल्या नफ्याचे गुणोत्तर ५ : ३ : १२ असल्यास, त्यांच्या गुंतवणुकीच्या कालावधीचे गुणोत्तर (Ratio of time periods) किती असेल?
A, B, and C invest capital in the ratio 5 : 6 : 8. At the end of the term, they receive profit in the ratio 5 : 3 : 12. Find the ratio of their time periods of investment.
a
२ : १ : ३
2 : 1 : 3
b
१ : २ : ३
1 : 2 : 3
c
३ : २ : १
3 : 2 : 1
d
४ : ३ : २
4 : 3 : 2
Q15
A हा व्यवसायाचे प्रत्यक्ष व्यवस्थापन पाहतो म्हणून त्याला एकूण नफ्यापैकी १०% व्यवस्थापन भत्ता मिळतो आणि उर्वरित नफा A व B मध्ये त्यांच्या भांडवलाच्या प्रमाणात (३ : २) वाटला जातो. वर्षाखेरीस एकूण ₹ २०,००० नफा झाल्यास A ला एकूण किती रुपये मिळतील?
A manages the business receiving 10% of total profit as management allowance, and remaining profit is shared between A and B in the ratio 3 : 2. If total profit is Rs. 20,000, how much does A receive in total?
a
₹ १२,०००
Rs. 12,000
b
₹ १२,८००
Rs. 12,800
c
₹ ११,०००
Rs. 11,000
d
₹ १३,५००
Rs. 13,500
🚀 संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.