महासराव
महासराव
Marathi Vyakaran 🌐 मराठी & English माध्यम

मराठी व्याकरण सराव 02 - सर्व स्पर्धा परीक्षांसाठी

मराठी व्याकरण सराव 02 - सर्व स्पर्धा परीक्षांसाठी

एकूण प्रश्न
25
एकूण गुण
25
वेळ मर्यादा
25 मि.
माध्यम
मराठी
🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)

25 प्रश्न समाविष्ट
Q1

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा: प्रहार

Identify the correct meaning of the word: Prahar.
a
प्रहर
Prahar
b
प्रवाह
Flow
c
प्रवाद
Prabhupada
d
धाव
Run
Q2

खालील वाक्याचा प्रकार ओळखा: व्यायाम केला तर शरीर घाटदार होईल.

Identify the sentence type: If you exercise, your body will be fit.
a
संयुक्तवाक्य
conjunction
b
केवलवाक्य
only sentence
c
आज्ञाार्थीवाक्य
Imperative sentence
d
संकेतार्थीवावय
Significance
Q3

किती सुंदर आहे तिचे अक्षर! या उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा.

Identify the correct assertive sentence for the exclamatory sentence 'How beautiful her handwriting is!'.
a
तिचे अक्षर खूप सुंदर आहे.
Her handwriting is very beautiful.
b
सराव केला तर तिचे अक्षर सुंदर होईल.
If practiced, her handwriting will be beautiful.
c
सुंदर आहे का तिचे अक्षर?
Is her letter beautiful?
d
तिच्यासारखे सुंदर अक्षर काढ.
Draw beautiful letters like her.
Q4

प्रार्थनेला हजर रहावे. या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा.

Identify the correct negative sentence for the affirmative sentence 'Should be present for prayer'.
a
प्रार्थनेला हजर रहा गैरहजर राहू नको.
Be present at prayer, don't be absent.
b
प्रार्थनेला हजर नसशील तर गैरहजर म्हणून नोंद होईल.
If you do not attend the prayer, it will be recorded as absent.
c
प्रार्थनेला गैरहजर राहू नये.
Do not be absent from prayer.
d
प्रार्थनेला हजर नसल्यामुळे गैरहजर अशी नोंद लागली.
Absence was recorded for not attending prayer.
Q5

खालील शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा: चिरंतन

Identify the antonym of the word: Chirantan.
a
चिकार
Chikar
b
क्षणभंगुर
fleeting
c
चिरकाल
forever
d
चिरायू
long live
Q6

खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा: निर्धार

Identify the synonym of the word: Nirdhar.
a
निबीड
tight
b
नित्य
routine
c
निश्चय
determination
d
निवाडा
judgement
Q7

'फैलावर घेणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

Identify the correct sentence using the idiom 'Phailavar ghene'.
a
भारताने विश्वचषक जिंकल्यावर क्रिकेट प्रेमीनी भारतीय क्रिकेट संघास फैलावर घेतले.
After India won the World Cup, the cricket lovers took the Indian cricket team on a pedestal.
b
आईने केलेली पुरणपोळी खावून मी तिचे कौतुक करण्यसाठी फैलावर घेतले.
After eating the Puranpoli made by my mother, I took it on the table to appreciate her.
c
दिलेल्या वेळेच्या मर्यादित काम पूर्ण केले नसल्यामुळे प्राचार्यानी प्राध्यापकांना फैलावर घेतले.
The principal suspended the professor for not completing the work within the given time limit.
d
योग्य पथ्यपाणी पाळून लवकर नीट होणाऱ्या रूग्णाला डॉक्टरांनी फैलावर घेतले.
The doctor took the patient on a bed, who recovered quickly after following a proper diet.
Q8

'व्यक्ति आणि वल्ली' हे पुस्तक कोणी लिहीले?

Who wrote the book 'Vyakti Ani Valli'?
a
विश्वास पाटील
Vishwas Patil
b
पु.ल. देशपांडे
P.L. Deshpande
c
शिवाजी सावंत
Shivaji Sawant
d
ना. स. इनामदार
no S. inamdar
Q9

खालील शब्दाचा अर्थ सांगा: गर्द

State the meaning of the word: Gard.
a
गाथा
saga
b
दाट
dense
c
गळू
cyst
d
गार
cold
Q10

'फूल ना फुलाची पाकळी देणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

Identify the correct sentence using the idiom 'Phool na phulachi pakli dene'.
a
फूल ना फुलाची पाकळी देत लेकीच्या लग्नासाठी रामरावांनी कर्जकाढून न पेलणारा भलामोठा हुंडा दिला.
Ramrao gave a huge dowry for the marriage of the girl, giving flowers or flower petals.
b
ताजमहल बांधून शहाजहानने मुमताजला फूल ना फुलाची पाकळी दिली.
After building the Taj Mahal, Shah Jahan gave a flower or a flower petal to Mumtaz.
c
भरधाव वेगाने वाहन चालवण्याचा छंद असणाऱ्या युवकाने अपघातात जीव गमावून आपल्या छंदास फूल ना फुलाची पाकळी दिली.
A young man who had a hobby of driving a vehicle at high speed lost his life in an accident and gave a flower to his hobby.
d
कृष्णभेटीस जाणाऱ्या सुदाम्याने पोह्याची पुरचुंडी देवून फूल ना फुलाची पाकळी दिली.
Sudamaya, who was going to Krishnabhetis, gave a flower or a flower petal after giving her a swimming trunk.
Q11

'दोन हात करणे' या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

Identify the correct sentence using the idiom 'Don hat karne' (to fight or struggle against).
a
दोन हात करत लेकीच्या लग्नासाठी रामरावांनी कर्ज काढले.
Ram Rao took out a loan for the marriage of the girl with two hands.
b
दुष्काळाच्या संकटाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी शेतीमधून उत्पन्न काढले.
Coping with the crisis of drought, farmers extracted income from agriculture.
c
दोन हात करत भरधाव वेगाने वहाण चालवण्याचा छंद असणाऱ्या युवकाने अपघातात जीव गमावला.
A young man who had a hobby of driving a vehicle with two hands at high speed lost his life in an accident.
d
कृष्णभेटीस जाणाऱ्या सुदाम्याने दोन हात करत पोह्याची पुरचुंडी दिली.
Sudama, who was going to Krishnabhetis, started swimming with two hands.
Q12

खालील शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा: अराजक

Identify the antonym of the following word: Arajak (Anarchy).
a
अमानुष
Inhuman
b
अवडंबर
presumptuous
c
अवकृपा
Abomination
d
सुव्यवस्था
Order
Q13

'स्वामी' ही कादंबरी कोणी लिहीली?

Who wrote the novel 'Swami'?
a
शरणकुमार लिंबाळे
Sharankumar Limbale
b
रणजीत देसाई
Ranjit Desai
c
शिवाजी सावंत
Shivaji Sawant
d
विश्राम बेडेकर
Vishram Bedekar
Q14

खालील शब्दाचा समास ओळखा: ऋणमुक्त

Identify the compound type (Samas) of the word: Rhunmukta.
a
अव्ययीभाव समास
Waste margin
b
द्वंद्व समास
conflict margin
c
बहुव्रीही समास
Bahuvrihi Samas
d
तत्पुरुष समास
Tatpurush Samas
Q15

'कृष्णाकाठ' हे आत्मचरित्र कोणी लिहीले?

Who wrote the autobiography 'Krishnakath'?
a
ना. स. इनामदार
no S. inamdar
b
पु. ल. देशपांडे
Pu. L. Deshpande
c
यशवंतराव चव्हाण
Yashwantrao Chavan
d
शिवाजी सावंत
Shivaji Sawant
Q16

खालील प्रश्नार्थी वाक्याचे आज्ञार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा: अन्वी, चांगला अभ्यास करशील?

Identify the correct imperative conversion of the interrogative sentence: Anvi, will you study well?
a
अन्वी, चांगला अभ्यास करशील तर पास होशील.
Anvi, if you study well, you will pass.
b
अन्वी, चांगला अभ्यास कर.
Anvi, study well.
c
अन्वी चांगला अभ्यास करते.
Anvi studies well.
d
अन्वी, किती चांगला अभ्यास करते!
Anvi, what a good study!
Q17

पुढील म्हणीचा अर्थ सांगा: खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी.

Tell the meaning of the following proverb: Either eat with ghee, or remain hungry.
a
उपास करायची तयारी असणे
Be prepared to fast
b
इच्छित गोष्ट न मिळाल्यास, समझोता न करता, हव्या असलेल्या गोष्टीसाठी अडून बसणे
If you don't get what you want, without compromise, stick to what you want
c
भरपूर तूप खाणे
Eat plenty of ghee
d
तूप खूप आवडणे
Love ghee a lot
Q18

समासाचा योग्य विग्रह करा: लोकप्रतिनिधी

Choose the correct dissolution of the compound word: Lokpratinidhi
a
लोकांमध्ये प्रतिनिधी
representative of the people
b
लोकांसाठी प्रतिनिधी
representative of the people
c
लोकांमागचा प्रतिनिधी
A representative of the people
d
लोकांचा प्रतिनिधी
representative of the people
Q19

पुढील पुस्तकाची व लेखकाची जोडी जुळवा - उपरा

Match the book and author - Upara
a
उत्तम बंडू तुपे
Great Bandu Ghee
b
लक्ष्मण माने
Laxman Mane
c
शंकरराव खरात
Shankarao Kharat
d
दया पवार
Daya Pawar
Q20

शब्दाचा अर्थ सांगा - दिठी

Tell the meaning of the word - Dithi
a
मिठी
a hug
b
दृष्टी
vision
c
डोळे
the eyes
d
देठ
stalk
Q21

प्रयोग ओळखा: आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केलं.

Identify the voice: The soldiers gave us warm water and gave a warm welcome.
a
नवीन कर्मणी
new employee
b
कर्तरी
Kartari
c
भावे
the brothers
d
कर्मणी
Karmani
Q22

युगान्त हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

Who wrote the book 'Yuganta'?
a
वि. स. खांडेकर
Vs. S. Khandekar
b
विश्वास पाटील
Vishwas Patil
c
इरावती कर्वे
Irawati Curve
d
शिवाजी सावंत
Shivaji Sawant
Q23

'तेजस् + कण' या शब्दाच्या संधीच्या योग्य पर्याय निवडा.

Select correct Sandhi for 'Tejas + Kan'.
a
तेजोकण
bright
b
तेजःकण
Radiant particles
c
तेजस्कण
bright
d
तेजकण
star
Q24

'दासी' या स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन ....... असे होईल.

Plural of 'Dasi'?
a
दास्य
slave
b
दासू
servant
c
दास्या
the maid
d
दासी
the maid
Q25

खालील वाक्याचा प्रकार ओळखा. 'आकाशात ढग जमा झाले आणि पावसाला सुरूवात झाली.'

Identify sentence type: 'Clouds gathered AND rain started'.
a
संयुक्त
Joint
b
केवल
only
c
मिश्र
Mishra
d
यापैकी नाही
None of these
🚀 संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.

मराठी व्याकरण सराव 02 - सर्व स्पर्धा परीक्षांसाठी

🎯 टेस्ट सिरीज 25 प्रश्न25 मि.