Marathi Vyakaran 🌐 मराठी & English माध्यम
मराठी व्याकरण सराव 01 - सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
मराठी व्याकरण सराव 01 - सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
एकूण प्रश्न
25
एकूण गुण
25
वेळ मर्यादा
25 मि.
माध्यम
मराठी
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)
25 प्रश्न समाविष्ट Q1
पुढीलपैकी 'पररूप संधी' ओळखा.
Identify the 'Pararup Sandhi' from the given options.
a
घामओळे
sweaty
b
चिदानंद
Chidananda
c
कवीश्वर
the poet
d
सावळाच
The shadow itself
Q2
'तू आता घरी जा' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Identify the type of verb in the sentence 'Tu ata ghari ja'.
a
स्वार्थी
selfish
b
आज्ञार्थी
submissive
c
विध्यर्थी
student
d
संकेतार्थी
signifier
Q3
'पाऊस पडला असता, तर हवेत गारवा आला असता' - वाक्याचा प्रकार सांगा.
Identify the type of sentence.
a
केवल वाक्य
Just a sentence
b
मिश्र वाक्य
compound sentence
c
संयुक्त वाक्य
compound sentence
d
नकारार्थी वाक्य
negative sentence
Q4
'उंट' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
Identify the feminine form of the word 'Unt'.
a
उंटीण
b
उंटा
c
सांडणी
d
उंटिण
Q5
'लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा' - अलंकार ओळखा.
Identify the figure of speech (Alankar).
a
उपमा
b
दृष्टान्त
c
उत्प्रेक्षा
d
रूपक
Q6
पुढीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा.
Identify the word which is NOT an abstract noun.
a
वात्सल्य
Affection
b
पापा
papa
c
धैर्य
Courage
d
चातुर्य
ingenuity
Q7
'रामाने रावण मारला' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Identify the 'Prayog' in the sentence.
a
कर्तरी प्रयोग
Kartari experiment
b
कर्मणी प्रयोग
Karmani experiment
c
भावे प्रयोग
Price experiment
d
मिश्र प्रयोग
A mixed experiment
Q8
'खिडकी' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?
From which language did the word 'Khidki' originate?
a
कानडी
Canadi
b
पोर्तुगीज
Portuguese
c
फारसी
Farsi
d
देशी
native
Q9
'पंकज' या शब्दाचा समास ओळखा.
Identify the Samas of the word 'Pankaj'.
a
अव्ययीभाव
wastefulness
b
उपपद तत्पुरुष
Upapada Tatpurusha
c
द्वंद्व
conflict
d
बहुव्रीही
Daughter-in-law too
Q10
'विद्यार्थी' या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा.
Choose the correct Sandhi Vigrah for 'Vidyarthi'.
a
विद्य + अर्थी
Vidya + Arthi
b
विद्या + अर्थी
Vidya + Arthi
c
विद्य + आर्थी
Science + Arthi
d
विद्ये + अर्थी
Vidye + Arthi
Q11
'षडरिपू' या शब्दाचा संधी प्रकार कोणता?
Identify the type of Sandhi for 'Shadripu'.
a
स्वरसंधी
harmony
b
व्यंजनसंधी
Consonance
c
विसर्गसंधी
Dismissal
d
यांपैकी नाही
None of these
Q12
'आम्ही उद्या गावाला जाऊ' - काळ ओळखा.
Identify the tense of the sentence.
a
वर्तमानकाळ
present time
b
भूतकाळ
the past
c
भविष्यकाळ
the future
d
रीती वर्तमानकाळ
manner present tense
Q13
'नपुंसकलिंगी' शब्द ओळखा.
Identify the neuter gender word.
a
चाकू
Knife
b
पिशवी
the bag
c
पुस्तक
book
d
रूमाल
Handkerchief
Q14
'पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात' - विशेषण ओळखा.
Identify the adjective in the sentence.
a
दात
teeth
b
मुख
mouth
c
पांढरे स्वच्छ
white clean
d
देतात
gives
Q15
'घोड्याने गाडी ओढली' - प्रयोग सांगा.
Identify the 'Prayog'.
a
कर्तरी प्रयोग
Kartari experiment
b
कर्मणी प्रयोग
Karmani experiment
c
भावे प्रयोग
Price experiment
d
सकर्मक कर्तरी
Transitive Kartari
Q16
'यथाशक्ती' या शब्दाचा समास ओळखा.
Identify the Samas of 'Yathashakti'.
a
अव्ययीभाव
wastefulness
b
तत्पुरुष
Tatpurusha
c
बहुव्रीही
Daughter-in-law too
d
द्वंद्व
conflict
Q17
पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
Identify the correctly spelled word.
a
आशिर्वाद
blessing
b
आशीर्वाद
blessing
c
अशिर्वाद
blessing
d
आशीर्वाद्
blessing
Q18
'मुलगा पुस्तक वाचतो' - कर्म ओळखा.
Identify the object in the sentence.
a
मुलगा
son
b
वाचतो
reads
c
पुस्तक
book
d
वाचणे
to read
Q19
'अधोमुख' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Identify the antonym of 'Adhomukh'.
a
सन्मुख
Facing
b
उन्मुख
oriented
c
दुर्मुख
ugly
d
अभिमुख
oriented
Q20
'हात टेकणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
Explain the meaning of the phrase 'Hat Tekne'.
a
हात जमिनीवर लावणे
Put your hands on the ground
b
मदत करणे
to help
c
हार मानणे
give up
d
कुस्ती खेळणे
to wrestle
Q21
'श' , 'ष' , 'स' या वर्णांना काय म्हणतात?
What are the characters 'Sha', 'Sha', 'Sa' called?
a
अर्धस्वर
semitone
b
महाप्राण
aspiration
c
उष्मे
the heat
d
अनुनासिक
Nasal
Q22
'राजाला मुकुट शोभतो' - कर्ता ओळखा.
Identify the subject in the sentence.
a
राजाला
to the king
b
मुकुट
the crown
c
शोभतो
suits
d
राजा
the king
Q23
पुढीलपैकी 'अभ्यस्त' शब्द ओळखा.
Identify the 'Abhyasta' word.
a
प्रतिदिन
per day
b
घरघर
grunt
c
सामाजिक
Social
d
गजानन
Gajanan
Q24
'एकच प्याला' या नाटकाचे लेखक कोण?
Who is the author of the play 'Ekach Pyala'?
a
वि. वा. शिरवाडकर
Vs. or Shirwadkar
b
राम गणेश गडकरी
Ram Ganesh Gadkari
c
पु. ल. देशपांडे
Pu. L. Deshpande
d
विजय तेंडुलकर
Vijay Tendulkar
Q25
'मुलांनी' या शब्दाची विभक्ती ओळखा.
Identify the case (Vibhakti) of 'Mulanni'.
a
द्वितीया
Second
b
तृतीया
Third
c
चतुर्थी
Chaturthi
d
पंचमी
Panchami
🚀 संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.