स्पर्धा परीक्षा सराव 🌐 मराठी & English माध्यम
मूलभूत हक्क (Polity) - सराव चाचणी ०१
एकूण प्रश्न
5
एकूण गुण
10
वेळ मर्यादा
10 मि.
माध्यम
मराठी
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)
5 प्रश्न समाविष्ट Q1
भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'संविधानाचा आत्मा व हृदय' म्हटले आहे?
a
कलम १४
b
कलम १९
c
कलम २१
d
कलम ३२
Q2
अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे?
a
कलम १५
b
कलम १६
c
कलम १७
d
कलम १८
Q3
सध्या भारतीय संविधानात किती मूलभूत हक्क समाविष्ट आहेत?
a
५
b
६
c
७
d
८
Q4
मूलभूत हक्कांचे रक्षण करण्यासाठी उच्च न्यायालय कोणत्या कलमान्वये रिट्स (आदेश) काढू शकते?
a
कलम ३२
b
कलम १३६
c
कलम २२६
d
कलम ३५२
Q5
६ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क कोणत्या कलमात जोडण्यात आला?
a
कलम १९ (अ)
b
कलम २१ (अ)
c
कलम ४५
d
कलम ५१ (अ)
🚀 संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.