
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
Police Bharti PYQs PDF + टेस्ट सिरीज 2026 - 2027.2026, 2025, 2025 झालेले सर्व प्रश्नपत्रिका pdf मध्ये खूप वेळा आपला अभ्यास तर होतो, पण ऐन परीक्षेच्या वेळी प्रश्नांचा सराव नसल्यामुळे हातपाय लटलटतात किंवा वेळ पुरत नाही. हीच अडचण ओळखून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत— पोलीस भरती स्पेशल सराव संच!यामध्ये तुम्हाला मिळतील १०,००० पेक्षा जास्त मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) आणि १०० पेक्षा जास्त ऑनलाईन टेस्ट सिरीज. हे नुसते प्रश्न नाहीत, तर तुमच्या यशाची खात्री देणारी एक शिडी आहे.२०१७ पासून ते २०२५ पर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांचा यात समावेश आहे, जेणेकरून परीक्षेचा नेमका कल तुम्हाला आधीच समजेल.आमच्या या टेस्ट सिरीजची खासियत अशी की, हे सर्व प्रश्न अगदी सोप्या भाषेत आणि अद्ययावत अभ्यासक्रमानुसार (Latest Syllabus) सेट केले आहेत.जेव्हा तुम्ही १०० हून अधिक टेस्ट सोडवता, तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि परीक्षेत वेळेचं नियोजन करणं तुम्हाला अगदी डाव्या हाताचा खेळ वाटू लागतं. लक्षात ठेवा, मैदानी चाचणीत तुम्ही घाम गाळताय, पण लेखी परीक्षेत जर गुण कमी पडले तर वर्दीचं स्वप्न अधूरं राहू शकतं.त्यामुळे आजच आमच्या या PDF नोट्स आणि टेस्ट सिरीजचा लाभ घ्या आणि आपल्या तयारीला द्या एक 'प्रोफेशनल' टच. चला तर मग, वर्दीची तयारी करूया आता अधिक जोमाने!
फिल्टर व विभाग
सर्व सराव पेपर्स
188 चाचण्यासराव प्रश्नपत्रिका 2026 - 2027 पोलीस भरती
20 चाचण्यापोलीस भरती 2026 - 2025 पेपर्स
30 चाचण्यामराठी व्याकरण घटकनिहाय टेस्ट (Marathi Grammar)
10 चाचण्यामराठी व्याकरण - Topic 10: म्हणी, वाक्प्रचार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द व शुद्धलेखन
मराठी व्याकरण - Topic 09: समानार्थी, विरुद्धार्थी शब्द व अलंकारिक शब्द
मराठी व्याकरण - Topic 08: शब्दसिद्धी - तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय व प्रत्यय
अंकगणित घटकनिहाय टेस्ट (Mathematics)
10 चाचण्याअंकगणित - Topic 10: भूमिती - परिमिती, क्षेत्रफळ व घनफळ
अंकगणित - Topic 09: वेळ, काम आणि वेग, नळ-टाकी व आगगाडी (रेल्वे)
बुद्धिमत्ता चाचणी घटकनिहाय टेस्ट (Reasoning)
10 चाचण्याबुद्धिमत्ता चाचणी - Topic 10: आरशातील व पाण्यातील प्रतिमा आणि घनाकृती ठोकळा
बुद्धिमत्ता चाचणी - Topic 09: आकृत्यांची संख्या मोजणे (त्रिकोण, चौकोन)
बुद्धिमत्ता चाचणी - Topic 08: बैठक व्यवस्था व क्रमवारी (Ranking)
सामान्य ज्ञान घटकनिहाय टेस्ट (General Knowledge)
10 चाचण्यासामान्य ज्ञान - Topic 10: महत्त्वाची कलमे व घटनादुरुस्त्या
सामान्य ज्ञान - Topic 09: स्थानिक स्वराज्य संस्था - ग्रामपंचायत, ZP व महापालिका
सामान्य ज्ञान - Topic 08: राष्ट्रपती, राज्यपाल, संसद व विधानमंडळ
सामान्य विज्ञान घटकनिहाय टेस्ट (General Science)
6 चाचण्यासामान्य विज्ञान - Topic 06: शास्त्रीय उपकरणे, शोध व शास्त्रज्ञ
सामान्य विज्ञान - Topic 05: रसायनशास्त्र - मूलद्रव्ये, धातू, अधातू, मिश्रधातू व आम्ल
सामान्य विज्ञान - Topic 04: भौतिकशास्त्र - प्रकाश, ध्वनी, विद्युत व उष्णता
पोलीस प्रशासन व वाहन चालक विशेष टेस्ट (Police Admin & Driver)
8 चाचण्यापोलीस व ड्रायव्हर विशेष - Topic 08: गुन्हे अन्वेषण, FIR, कलमे (IPC/BNS) व विशेष कायदे
पोलीस व ड्रायव्हर विशेष - Topic 07: वाहन चालन सुरक्षा, इंजिन पार्ट्स व देखभाल
पोलीस व ड्रायव्हर विशेष - Topic 06: मोटार वाहन कायदा (MVA) कलमे व दंडात्मक तरतुदी
महाराष्ट्र जिल्हा विशेष व चालू घडामोडी टेस्ट (District Special & Current Affairs)
4 चाचण्याजिल्हा विशेष व घडामोडी - Topic 04: महाराष्ट्र जिल्हा विशेष - नागपूर व अमरावती (विदर्भ विभाग)
जिल्हा विशेष व घडामोडी - Topic 03: महाराष्ट्र जिल्हा विशेष - छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा विभाग)
जिल्हा विशेष व घडामोडी - Topic 02: महाराष्ट्र जिल्हा विशेष - पुणे व नाशिक विभाग
शिपाई भरती पेपर 2024 PDF Solutions + Test Series
42 चाचण्याचालक पेपर 2024 PDF + Test Series
19 चाचण्याSRPF 2024 Paper PDF
17 चाचण्या2023 Police Bharti Paper
2 चाचण्याअभ्यास साहित्य & नोट्स (Study Materials)
या टेस्ट सिरीजमध्ये समाविष्ट असलेले सर्व अभ्यास साहित्य व PDF नोट्स
मराठी व्याकरण नोट्स पोलिस भरती
मराठी व्याकरण नोट्स पोलिस भरती साठी
अंकगणित Math नोट्स पोलिस भरती
बुद्धिमत्ता चाचणी नोट्स पोलिस भरती
सामान्य ज्ञान नोट्स पोलिस भरती
पोलीस प्रशासन - चालक नोट्स
जिल्हा विषेस नोट्स पोलिस भरती
हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.