पुणे ते कोल्हापुर आणि कोल्हापुर ते पुणे विनाथांबा बसच्या दिवसभरात 5 फेऱ्या पूर्ण झाल्या. बसमध्ये प्रत्येक वेळी 45 प्रवासी होते. बसचे तिकिट प्रत्येकी 80 रू. असल्यास दिवसभरात त्या बसचे एकूण उत्पन्न किती ?

पर्याय (Options):
a
27,200
b
18,000
c
36,000
✓ योग्य उत्तर
d
35,550
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

उत्पन्न गणना: एकूण उत्पन्न = फेऱ्या × प्रवासी संख्या × तिकिट दर = ५ × ४५ × ८० = २२५ × ८० = '३६,००० रुपये'. पर्याय (C) '36,000' अचूक उत्तर आहे.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा