📅Thane City Police Recruitment Paper 2017Google वर फॉलो करा

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली आहे?

पर्याय (Options):
a
चंद्रपूर
✓ योग्य उत्तर
b
अकोला
c
गोंदिया
d
नागपूर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

महाराष्ट्र शासनाने २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू केली होती (वर्धा व गडचिरोली पाठोपाठ चंद्रपूर तिसरा दारूबंदी जिल्हा ठरला होता).

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा