डे बॉट्टन यांच्या The News: A User's Manual (बातम्या : वापरण्यासाठी मार्गदर्शिका) या पुस्तकाचे सिंहावलोकन करतांना संशोधक लुई बोव्डन नोंदवतात,
डे बॉट्टन यांनी पुरस्कारलेल्या परिकल्पनेप्रमाणे आपले जीवन सधन करणे वा अधिक समाधानकारक बनवणे ही बातम्यांची भूमिका नाही. अगदी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची मोठ्या कळकळीने भलावण करणाऱ्या आणि बातम्यांवर भाष्य करणाऱ्या परोपकारी लोकांना देखील न्याहारी करत असताना या सूचनेमुळे ठसका लागेल. असे दावे ही स्व-मदत गुरू, दूरदर्शनवरील वास्तव स्पर्धा, आणि मूलतत्त्ववादी भाविकांची क्षेत्रे आहेत. आदर्शवाद केव्हाही टाकाऊ विचार प्रयोग नसला तरीही बातमी कशी असावी या संबंधाने व्याख्या, भूमिका, मर्यादा, इतिहास आणि सद्य सामाजिक वातावरण यांच्या सखोल शोधाशिवाय बातम्या माध्यमाची मार्गदर्शिका फारशी उपयुक्त ठरत नाही. काही मौलिक मर्मदृष्टी समाविष्ट असूनही मुळातच सुधारणा, अचूकता आणि अर्थपूर्ण चर्चेच्या अभावी The News हे पुस्तक शेवटी निराश करते.
वरील नोंदीच्या संदर्भात सत्य नसलेले/ली विधान/ने निवडा.
(a) सिंहावलोकन करणाऱ्याच्या मते, डे बॉट्टन यांचा बातम्यांच्या भूमिकेबाबतचा आदर्शवाद पूर्णपणे निरुपयोगी विचार प्रयोग ठरतो कारण त्यासाठी आदर्श बातमीची व्याख्या, भूमिका, मर्यादा इत्यादींचा शोध घेण्याची गरज आहे.
(b) लुई बोव्डन यांच्या मते आपली जीवने सधन करणे वा ती अधिक समाधानी करणे ही बातम्यांची भूमिका नाही.
(c) अर्थपूर्ण चर्चेसाठी आदर्श बातम्यांसंबंधाने आधार पुरवलेले नाहीत ही 'The News' या पुस्तकाची प्रमुख त्रुटी आहे.
(d) बातम्यांवर भाष्य करणाऱ्या परोपकारी व्यक्ती देखील डे बॉट्टन यांच्या बातम्यांच्या लोकांच्या जीवनातील भूमिकेबाबत सहमत होणार नाहीत.
पर्यायी उत्तरे :

Louis Bowden, a researcher, while reviewing De Botton's The News: A User's Manual comments:
As per hypothesis put forward by De Botton, it is not the role of news to enrich our lives or make them more fulfilling. Even the most ardent advocates of the fourth estate and the most altruistic of news commentators would choke on their breakfast at the very suggestion. These claims are the domain of self-help gurus, reality television competitions and fundamentalist devotees. Whilst idealism isn't in itself a redundant thought experiment, a manual of news media without a thorough exploration of the definition, role, limitations, history and contemporary milieu of news just might be. Ultimately, despite some original insights, The News suffers irredeemably from a lack of refinement, precision and meaningful discussion.
Select the statement/s that is/are not true with respect to the above comment.
(a) According to reviewer, De Botton's idealism about the role of news is totally futile thought experiment as there is a need to explore definition, role, limitations, etc. of the ideal news.
(b) According to Louis Bowden role of news is not to enrich our lives or make them more fulfilling.
(c) Major drawback of 'The News' is that it doesn't provide bases for meaningful discussion about the ideal news.
(d) Altruistic news commentators also will not agree with De Botton's Idea about role of news in public life.
Answer Options:
योग्य उत्तर पर्याय ४ (D) ((a) शिवाय एकही नाही.) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• उताऱ्याचे विश्लेषण:
• उताऱ्यात स्पष्ट म्हटले आहे: "आदर्शवाद केव्हाही टाकाऊ विचार प्रयोग नसला तरीही..." (Whilst idealism isn't in itself a redundant thought experiment).
• परंतु विधान (a) मध्ये म्हटले आहे की आदर्शवाद हा "पूर्णपणे निरुपयोगी विचार प्रयोग ठरतो". हे विधान उताऱ्याशी थेट विसंगत असल्याने 'सत्य नाही'.
• इतर विधाने (b), (c), आणि (d) उताऱ्यातील मूळ मांडणीशी सुसंगत आहेत.
• म्हणून, 'सत्य नसलेले' विधान केवळ (a) आहे. योग्य पर्याय ४ आहे.
• महत्त्वाची टीप: उताऱ्यानुसार आदर्शवाद हा स्वतःहून टाकाऊ किंवा निरुपयोगी विचारप्रयोग नाही; त्यामुळे विधान (a) असत्य ठरते.
The correct answer is Option D (None but (a)).
Key Points:
• Analyzing the passage statements:
• Passage states: "Whilst idealism isn't in itself a redundant thought experiment..."
• In contrast, statement (a) claims: "De Botton's idealism about the role of news is totally futile thought experiment..."
• The passage explicitly affirms that idealism is *not* redundant/futile in itself. Therefore, statement (a) directly contradicts the text and is NOT true.
• Statements (b), (c), and (d) accurately reflect points made or deduced from the passage regarding the hypothesis, drawbacks, and reactions of altruistic commentators.
• Hence, 'None but (a)' (Option 4) is the correct answer.
• Key Takeaway: The passage states idealism is NOT redundant in itself, making statement (a) factually incorrect according to the text.
या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज
सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा
"राणीच्या आजोबांचा मुलगा हा राणीच्या मुलाचा आजोबा असू शकतो"...
प्लायवुड हे जरी लाकडाचे नेत्रसुखद स्वरूप नसले तरी दर्जेदार प...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group B Mains 2019 - Paper 2 (PSI) इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔Choose the correct question tag to fill in the blank.
I am the happiest man in my town, ________?
A hardware or software device that is able to modify data according to instructions is called a ________.
Choose the correct word from the following:
After the word, four meanings are given. Choose the correct alternative from the following:
Directory
Choose the correct meaning from the following:
'to dictate letters' mean
The underlined idiom in the following sentence means
People these days want to be rich overnight; naturally they try to earn money by hook or crook.
Which one of the following is closest to the opposite in meaning of the word, 'definite'?